✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आओ, कानसेन, पहेचानो...भाग ४

ब
बहुगुणी यांनी
गुरुवार, 07/08/2010 - 00:51  ·  लेख
लेख

Book traversal links for आओ, कानसेन, पहेचानो...भाग ४

  • ‹ आओ, कानसेन, पहेचानो...तिसरा भाग
  • Up
  • आओ, कानसेन, पहेचानो...भाग ५ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11750 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

प्रश्न क्रमांक २९

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 01:00 नवीन
Image removed. हिंदी गाणं आहे, अंतरा दिलाय...
  • Log in or register to post comments

ये समाँ..

निखिल देशपांडे
गुरुवार, 07/08/2010 - 01:06 नवीन
ये समाँ.. समाँ है ये प्यार का... "जब जब फूल खिले" निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

कानसेन क्रमांक २९: निखिल देशपांडे

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 01:24 नवीन
कानसेन क्रमांक २९: निखिल देशपांडे
  • Log in or register to post comments

अभिणंदण ..

भडकमकर मास्तर
गुरुवार, 07/08/2010 - 01:31 नवीन
अभिणंदण .. गोल झाला.. स्पेण १ - जर्मणी ०
  • Log in or register to post comments

या धत्ताड

टारझन
गुरुवार, 07/08/2010 - 01:41 नवीन
या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... या धत्ताड तत्ताड ... - गोलसेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

क्रमांक ३०: आणि तिशीत आलोच आहोत तर जरा fast forward!

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 01:33 नवीन
हे गाणं (आतापर्यंतच्या गाण्यांच्या) तुलनेने अलिकडल्या काळातलं आहे. (माझ्या मुलाच्या पीढीतलं, त्याचंच selection) ..अंतरा देतोयः Image removed.
  • Log in or register to post comments

पहला नशा..

निखिल देशपांडे
गुरुवार, 07/08/2010 - 01:35 नवीन
पहला नशा.. पहला खुमार.. "जो जीता वही सिकंदर"!!!! निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

पहला नशा,

प्रभो
गुरुवार, 07/08/2010 - 01:37 नवीन
पहला नशा, जो जीता वही सिकंदर http://www.youtube.com/watch?v=Xi4bTrDPuVU&feature=pyv&ad=5679730835&kw=pehla%20nasha
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

पहला नशा,

रेवती
गुरुवार, 07/08/2010 - 01:36 नवीन
पहला नशा, पहला खुमार दुवा रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

आई शप्पत्! ३-३ उत्तरं ...पण १च विजेता

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 01:41 नवीन
तिघेही करेक्ट! पण प्रभो आणि रेवतीताई १-१ मिनिटाने मागे पडले... कानसेन क्रमांक ३०: पुन्हा एकदा, निखिल देशपांडे
  • Log in or register to post comments

पुढचं गाणं

रेवती
गुरुवार, 07/08/2010 - 01:49 नवीन
पुढचं गाणं द्याकि बहुगुणी! सगळेजण म्याच पाहताहेत तोवर आम्ही पामर प्रयत्न करणार! ;) रेवती
  • Log in or register to post comments

संपली हो

प्रभो
गुरुवार, 07/08/2010 - 01:51 नवीन
संपली हो म्याच........स्पेन जिंकलं बरंका...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मॅच संपली

निखिल देशपांडे
गुरुवार, 07/08/2010 - 01:52 नवीन
मॅच संपली आता थोड्या वेळ प्लिज टाकु नका ;) निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

स्वारी हो, रेवतीताई, हे घ्या!

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 01:54 नवीन
अगदी सोपं हाय बगा... Image removed.
  • Log in or register to post comments

स्पेनचं अभिनंदन!

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 01:56 नवीन
(आता इथल्या जर्मनांचं काय खरं नाय!)
  • Log in or register to post comments

घर से

निखिल देशपांडे
गुरुवार, 07/08/2010 - 01:57 नवीन
घर से निकलते ही... http://www.youtube.com/watch?v=XCbfG_vRdww पापा कहते है निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

आईग्ग! रेवत

रेवती
गुरुवार, 07/08/2010 - 02:00 नवीन
आईग्ग! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

पापा केहते

टारझन
गुरुवार, 07/08/2010 - 02:05 नवीन
पापा केहते है चित्रपटातलं हे गाणं आठवलं की आठवतो तो गावाकडचा परस ... घरापासुन थोड्याच अंतरावर ... काही वेळ चाललं की लागतो तो ओढा ... असो ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

कानसेन क्रमांक ३१: निखिल देशपांडे

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 02:00 नवीन
निखिलः किती वेळ थांबू म्हणता? (सेलिब्रेशन काय आहे त्याच्यावर अवलंबून असणार म्हणा तुमचं उत्तर!)
  • Log in or register to post comments

दिस वन इज फॉर रेवतीताई...(त्यांच्या तोंडचा घास पळवला निखिलने!)

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 02:05 नवीन
प्रश्न क्रमांक ३२: हा पुढच्या २ तासांपर्यंत तरी अखेरचा प्रश्न (माझा रेकॉर्डेड स्टॉक संपला!) Image removed.
  • Log in or register to post comments

कुच ना कहो,

प्रभो
गुरुवार, 07/08/2010 - 02:07 नवीन
कुच ना कहो, १९४२ अ लव स्टोरी http://www.youtube.com/watch?v=GnT9MJBWrwg
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

पुढच्या २

निखिल देशपांडे
गुरुवार, 07/08/2010 - 02:10 नवीन
पुढच्या २ तासांपर्यंत तरी अखेरचा प्रश्न
चला.. झोपायची सोय झाली... बहुगुणी, थांबू नका.. नि आमच्या सकाळी लवकर चालू करू नका :) निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

दॅट्स इट!

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 02:12 नवीन
कानसेन क्रमांक ३२: प्रभो आता पुन्हा भेटुयात, दोन तासांनी.
  • Log in or register to post comments

क्रमांक ३३: मराठी लावणी

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 05:43 नवीन
अंतरा आहे: Image removed.
  • Log in or register to post comments

रेशमाच्या रेघांनी

सहज
गुरुवार, 07/08/2010 - 05:50 नवीन
बहुतेक मराठा तितुका मेळवावा सिनेमा. लावणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

बरोबर! कानसेन क्र. ३३: सहज

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 05:57 नवीन
गाण्याच्या ध्वनिफीतीचा दुवा
  • Log in or register to post comments

क्रमांक ३४: हिंदी

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 06:04 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

पापा कहते

प्रभो
गुरुवार, 07/08/2010 - 06:05 नवीन
पापा कहते है, कयामत से कयामत तक http://www.youtube.com/watch?v=CA5jMs1TzhE
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

कानसेन क्र. ३४: प्रभो

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 06:09 नवीन
भो प्रभो, आता पुढचं जमणार का?
  • Log in or register to post comments

प्रयत्न तर

प्रभो
गुरुवार, 07/08/2010 - 06:11 नवीन
प्रयत्न तर नक्कीच करेन.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

क्रमांक ३५: मराठी बालगीत

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 06:12 नवीन
मुखडा: Image removed.
  • Log in or register to post comments

गोरी गोरी

प्रभो
गुरुवार, 07/08/2010 - 06:15 नवीन
गोरी गोरी पान फुलासारखी छान ओरिजनल विडीओ न मिळाल्याने ही दुसरी लिंक http://www.mypopkorn.com/music/gori-gori-paan-phoolan-sarkhi-chhan.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

क्रमांक ३६: हिंदी

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 06:20 नवीन
अगदी सोपं आहे, 'सहज'रावांनी अवघड मागितलंय, तेंव्हा हे बहुतेक त्यांच्यासाठी नाही:-) अंतरा: Image removed.
  • Log in or register to post comments

मुसाफिर

प्रभो
गुरुवार, 07/08/2010 - 07:33 नवीन
मुसाफिर हूं यारो, ना घर है ना ठिकाना... परिचय http://www.youtube.com/watch?v=_nCi5kwD1Y8
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

कानसेन क्र. ३६: प्रभो

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 07:37 नवीन
अभिनंदन! पुढील प्रश्न भाग ५ मध्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

क्र. ३६ झाल्यानंतरचा पुढील भाग नव्या पानावर

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 06:33 नवीन
पुढील भाग नव्या पानावर इथे. पण मला त्यासाठी तासभर ब्रेक हवाय!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा