गाण्याचे शब्द इथे आहेत.
तर या २०व्या राऊंडचे विजेते कानसेन आहेत, पुन्हा एकदा, मिसळपाव!
बाय द वे: इथून पुढच्या काही गाण्यांचे प्रश्न खास आग्रहास्तव पेश करतो आहे, आग्रह इथल्याच कुणा रसिकाचा आहे, कोण ते गुलदस्तात (अर्थात्, ती व्यक्ती उत्तरात भाग घेत नाही!)
मी पण अगदी confidently यू ट्यूब वर हे गाणं शोधून पाहिलं. का गाण्याच्या मधेच कुठे आहे ही स्वरावली?
अवांतर - या 'भाभी' चित्रपटात 'छुपा कर मेरी आंखों से' गाणं आहे. ते पहाताना मी, 'काय बोलका चेहेरा आहे तिचा (ती = मला वाटतं शामा) नाही' असं म्हंटलं. त्यावर मला बायडीने जो काही लुक दिलाय!.......................... ................ ...................... ................. पण होताच मुळी बोलका अगदी!!!
हाऊ डिप्लोम्याटीक =))
बाकी खरडफळा ऑलरेडी अमरिक्का ते पाकिस्ताना पर्यंत लोकप्रिय आहे , देशोदेशीचे वाचक तिकडे वाचण्यासाठी असुसलेले असतात , म्हणे !! :)
अवांतर :
बहुगुणींनी बर्याच जणांची करमणुक केल्याबद्दल त्यांचे अभिणंदण :)
प्रतिक्रिया
बाई बाई मनमोराचा!
कानसेन १८: चतुरंग
शूर आम्ही
शुर आम्ही सरदार आम्हाला काय ....
पुन्हा
काय करणार हो?!!
गाणं आलं की ...
कानसेन १९: मराठी
वेडात
प्रभो देवा, दौडताय की तुम्हीही!
क्रमांक २०
कितना हसीं है मौसम
__/\__
भले शाबास, मिसळपाव!
क्रमांक २१
चल उड जा रे
नाहि रे, हे नाहि वाटत
That's it!
या अशा आठवणीच राहतात हो मनात! - associative memory
मजेदार धागा...
हा हा हा
खि खि खि
ठीक आहे, रामदास सर, या पानावरचा हा शेवटचा प्रश्न..
हि सुरावट संपल्यावर...
कानसेन क्रमांक २२: मिसळपाव
प्रकाटाआ