कानसेन कोण - भाग ११ (आतापर्यंत पंचाहत्तर विजेते!!)
लेखनप्रकार
जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी आणि माझे इथलेच काही सहकारी पेश करु, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय.
अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.
सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद!
पाहूयात पुढचे कानसेन कोण होतात ते...
- बहुगुणी
या आधीचे दुवे:
भाग १ , भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८ , भाग ९, भाग १०
*****************
कानसेन क्रमांक ७६: प्रभो
कानसेन क्रमांक ७७: प्रभो
कानसेन क्रमांक ७८:मेघवेडा
कानसेन क्रमांक ७९: स्वप्निल
कानसेन क्रमांक ८०: स्वप्निल
कानसेन क्रमांक ८१: स्वप्निल
कानसेन क्रमांक ८२: रेवती आणि मस्त कलंदर
कानसेन क्रमांक ८३:
कानसेन क्रमांक ८४:
*****************
वाचने
15525
वाचनखूण
प्रतिक्रिया
52
In reply to ७६: हिंदी, अंतरा by बहुगुणी
चिंगारी कोई भडके
http://www.youtube.com/watch?v=kpM0jPd6-7w
पुढचंही इतकंच सोपं आहे..
जाहीर विनंती:
हा सिनेमा कुणाला कुठे मिळाला तर माझ्यासाठी एक प्रत ठेवा, आभारी असेन!

In reply to ७७: हिंदी, अंतरा by बहुगुणी
रूक जाना नहीं तू कही हारके
http://www.youtube.com/watch?v=dyAGabsRSqg
या पानाला कुणी ऑटोरिफ्रेशर बसवा रे....आम्ही पाहायच्या आत हा दुष्ट प्रभो येऊन गाणं ओळखून जातो.... :(
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
रुक जाना नाही.
-Nile
In reply to रुक जाना by Nile
http://www.youtube.com/watch?v=kuaY_qKBUAM
-Nile
रूक जाना नहीं तू कहीं हारके?
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
एक मिनिट आधी प्रभो ने दुवा दिलेला दिसतोय, त्यामुळे नाइल नव्हे तर प्रभो कानसेन क्र. ७७!
In reply to नाइल इट इज नॉट! by बहुगुणी
एका हाताने फोनवर बोलत होतो. :(
-Nile
In reply to एका हाताने by Nile
तुम्ही कुठल्या हाताने काय करता हे जाणून घ्यायची इथे कुणाचीही इच्छा नाही तस्मात् उगाच फालतु एक्स्क्युजेस देऊ नये! ;)
In reply to ७८: हिंदी, मुखडा by बहुगुणी
हे गाणं जर आजी आजोबा जमान्यातलं असलं तर कसं ओळखायचं?:(
रेवती
In reply to ७८: हिंदी, मुखडा by बहुगुणी
जाऊ कहां बता ऐ दिल??
In reply to जाऊ कहां by मेघवेडा
मगर नही! Technology भी काम न आ सकी :P
In reply to गूगल सर्च मारला वाटतं बलराज-नंदा साठी? by बहुगुणी
हाय्ला.. मज्बूत गंडलो..
भय्या मेरे राखी के बंधन को निभाना आहे!
हा घ्या व्हिडिओ!
आमच गाण १/४ डाउनलोड होत नाहि तो पर्यंत हे फास्ट नेट वाले माजुर्डे उत्तर देउन पसाअर होतात.. त्यात परत ते पुर्व परिक्षण कराव लागत..
आरे हाट आम्ही आता हात टेकले बाबा. :(
तुमच चालुद्या =)) आम्ही नुसत्या टाळ्या वाजवतो.
बलराज सहानी-नंदा
हिंट द्या हो
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
हा सिनेमा (चक्क!) माझ्याही जन्माआधीचा आहे!!!
२ मिनिटांत या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर मी उत्तर देईन, आणि एक शेवटचा प्रश्न देऊन आपली रजा घेईन.
आपल्यापैकी खूप जणांच्या खरडी, व्य नि आले आहेत, मी ते सर्व वाचले, सर्वांचा आभारी आहे.
शाबास!
शाबास!
शाबास!
" भैया मेरे " लता मंगेशकरचं
दुवा: http://www.youtube.com/watch?v=NAYVOBXcvGw
आयला चान्स हुकला वाटते .. पुढचं कधी?
हिंदी, मुखडा:
फारच सोपा आहे!

In reply to दोन तासांसाठी हा शेवटचा प्रश्नः क्र. ७९ by बहुगुणी
घर आया मोरा परदेसी. आवारा
http://www.youtube.com/watch?v=8IJshvH4VJg
In reply to घर आया by प्रभो
ते 'आवारा' वगैरे नंतर बघता येइल. आधी स्वत:ला आवर!
आता तू रिटायर होरे बाबा!
रेवती
घर आया मेरा परदेसी :)
http://www.youtube.com/watch?v=o9HD2EyjatA
तुमच्यापैकी कुणी चालू ठेवणार का? मी २ तासांनी परत सुरू करू शकेन.
घर आया मेरा परदेसी
http://video.google.com/videoplay?docid=-5428189714904706996#
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
कानसेन क्र. ७९: स्वप्निल.
आमच्याकडे रात्र झालीय. त्यामुळे आता मेघवेडा आणि गणपा ची इनिंग.. आधी स्ट्राइक गणपाकडे...
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
खुप छळलत लेकांनो
पण आम्ही दर्यादील आहोत सध्या सुरवात म्हणुन एकदम सोप्प गाण टाकतोय...
हिंदी गाण आहे.....
घ्या तुम भी क्या याद करोगे किसी ठाकुर से पाला पडा था ;)
अरे पुर्ण गाणच टाकलं ???
हे घ्या.. कानसेन क्र. ८० साठी!
अलिकडच्याच काळातील हिंदी गाणं आहे. त्याचा अंतरा आहे!
In reply to ८० by मेघवेडा
खामोशिया गुनगुनाने लगी :?
http://www.youtube.com/watch?v=EULA9keCjUE&feature=related
In reply to ८० by मेघवेडा
हिंट दे रे!
रेवती
रेवती तै हिंट काय करायचीय आता.. स्वप्नील ने ओळखलं सुद्धा.. कानसेन क्र. ८० स्वप्नील. :)
हे घ्या.. आणखी एक अलीकडच्याच हिंदी गाण्याचा अंतरा. आधीच क्लू देतो यात आमची प्राणप्रिय अभिनेत्री अर्थात दीक्षितांची माधुरी आहे! :)
मला माहिती आहे .. पण हा चान्स रेवतीताईंसाठी :)
In reply to मला माहिती by स्वप्निल..
धन्यवाद!
मला तर गजगामिनी मधलं वाटतय. पण तरी माझ्यासाठी थांबू नका.
रेवती
In reply to धन्यवाद! मल by रेवती
हिंट देउ का? देशावर आहे हा चित्रपट!!
किस्मत से तुम हमको मिले .. पुकार मधलं गाणं आहे
http://www.youtube.com/watch?v=3hoFT3ZOres
In reply to किस्मत से by स्वप्निल..
मी वाचक होतो आता थोडा वेळ ;)
शाब्बास स्वप्नील हॅटट्रिक झाली आहे!
पुढे: क्र. ८२ .. अतिशय भक्तिरसपूर्ण मराठी गाण्याचा हा सुंदर मुखडा!
In reply to ८१ : स्वप्नील by मेघवेडा
जय शारदे वागिश्वरी
दुवा
http://bollywood-mp3.com/music/jai-sharade-vageshwari-asha-bhosle_0fd40b.html
रेवती
जय शारदे वागेश्वरी
जी सापडली ती लिंक टाकलीय
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
येस्स! कानसेन क्र. ८२ : रेवती आणि मस्त कलंदर!
आता घेऊ एक छोटासा ब्रेक. यापुढची गाणी नव्या धाग्यावर कुणीतरी चालू करेलच! तोवर कुठेही जाऊ नका असं टीव्ही अँकर स्टाईलमध्ये मी अजिबात म्हणणार नाहीये. हवं तिथे जा आणि आरामात या! :D मिलते हैं ब्रेक के बाद! ;)
७६: हिंदी, अंतरा