मी लहानपणी असे ऐकले होते कि आपण जसे अन्न खातो तसे बनतो...म्हणजे सकस अन्न खाल्ले कि सात्विक आणि निकृष्ट उदा..पिझ्झा, खूप तेलकट, रोज शिळे अन्न वगैरे खाल्ले कि निकृष्ट विचार येतात...हे खरे कि नाही माहित नाही...पण कालच आलेला एक अनुभव सांगते...बाळीच्या शाळेत पार्टी होती आणि लहान मुलांचे नाच गाणे झाल्यावर जेवायला म्हणून breadstick सारखा, greasy आणि थंड पिझ्झा होता...आधीच आणल्यामुळे थंड होणारच...पण पिझ्झ्याचा दर्जा काही चांगला नव्हता....आता फक्त $१० मध्ये तिघांचे खाणे म्हंटल्यावर आणि पैसा वसूल करायला मी चांगल्या ६-७ slice खाल्ल्या...
दुसर्या दिवशी मला खूपच depressing वाटायला लागले...सकाळचं सगळं उरकल्यावरसुद्धा.... रोज तासभरतरी जिममध्ये जाणारी मी २० मिनिटात परत आले...मग थोड्या वेळाने एक फळ खाल्लं तेव्हा कुठे जरा बरं वाटलं....मग तुमच काय मत आहे? म्हणजे आपण जे खातो तशीच आपली वृत्ती बनते यावर...
****************************************************************************
http://shilpasview.blogspot.com/
वाचने
24540
प्रतिक्रिया
100
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझं जरा
दहि भात
In reply to माझं जरा by शुचि
हाहाहा ...
In reply to दहि भात by शिल्पा ब
आणि तुम्ही
In reply to हाहाहा ... by टारझन
शुचि
In reply to माझं जरा by शुचि
चांगला विषय
गीताईतले
In reply to चांगला विषय by विकास
माझेही असेच
असं असतं
In reply to माझेही असेच by अरुण मनोहर
१+
In reply to असं असतं by शैलेन्द्र
आणि हिटलर
In reply to १+ by पांथस्थ
खरं आहे
विशीष्ट
In reply to खरं आहे by गोगोल
मला कळलं
In reply to विशीष्ट by शैलेन्द्र
मला कळलं
In reply to मला कळलं by शुचि
कळल्याबद्
In reply to मला कळलं by शुचि
अहो उलट
In reply to विशीष्ट by शैलेन्द्र
सापडलं ग
बहुतेक
सात्विक-ता
In reply to बहुतेक by शिल्पा ब
जेवण्याआध
In reply to सात्विक-ता by राघव
+१
In reply to जेवण्याआध by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमचा
In reply to +१ by पंगा
अरे भाऊ, पण...
In reply to तुमचा by राघव
अदिती
In reply to जेवण्याआध by ३_१४ विक्षिप्त अदिती
तामसी
'अहो रूपं
In reply to तामसी by नितिन थत्ते
अहो रूपं
In reply to 'अहो रूपं by शुचि
सुभाषित
In reply to अहो रूपं by नितिन थत्ते
थत्ते काका
In reply to अहो रूपं by नितिन थत्ते
दही!
In reply to थत्ते काका by Nile
शनिवारची
In reply to अहो रूपं by नितिन थत्ते
पार्टी
In reply to शनिवारची by शुचि
एकदम मस्त थत्ते काका
In reply to अहो रूपं by नितिन थत्ते
बात जमत नाही...
In reply to तामसी by नितिन थत्ते
=))
In reply to बात जमत नाही... by पंगा
समझे नहीं...
In reply to =)) by टारझन
हे हिंदी
In reply to बात जमत नाही... by पंगा
मालकांनी
In reply to हे हिंदी by शिल्पा ब
=))
In reply to हे हिंदी by शिल्पा ब
>>इथे
In reply to =)) by टारझन
टारोबा
In reply to >>इथे by झिन्ग
>>रोबा
In reply to टारोबा by शिल्पा ब
ते हंसाच
In reply to =)) by टारझन
गृहीतक गंडले आहे
In reply to तामसी by नितिन थत्ते
>>तुमची या
In reply to गृहीतक गंडले आहे by विकास
>>> मेलो. आता
In reply to >>तुमची या by नितिन थत्ते
"काय बै
अहो रूपं
मूळ
सांभाळून...
In reply to मूळ by शिल्पा ब
आम्ही
In reply to सांभाळून... by पंगा
प्रतुत्तर?
In reply to आम्ही by शिल्पा ब
ब्लेड मारुन उसवलेले धागे
In reply to आम्ही by शिल्पा ब
तामसी की राजस?
In reply to मूळ by शिल्पा ब
या राजस
In reply to तामसी की राजस? by नितिन थत्ते
आपल्या
अणू का
In reply to आपल्या by Pain
शरीरातल्य
In reply to अणू का by ३_१४ विक्षिप्त अदिती
शिल्पा ब
In reply to शरीरातल्य by शिल्पा ब
अदिती
In reply to अणू का by ३_१४ विक्षिप्त अदिती
आपल्या
In reply to अदिती by Pain
तुम्ही "फक्त" हा शब्द विसरलात कि हो!
In reply to आपल्या by शिल्पा ब
वाह !!! ७० %
In reply to आपल्या by शिल्पा ब
नेहमी
फरसाण
In reply to नेहमी by मनीषा
काही पण!
In reply to फरसाण by शिल्पा ब
पंगा
In reply to काही पण! by पंगा
माहीत नाही
In reply to पंगा by Pain
मलाही याचे
In reply to माहीत नाही by पंगा
+१ @ मनीषा
In reply to नेहमी by मनीषा
मनीषा
In reply to नेहमी by मनीषा
नावं कोण
In reply to मनीषा by Pain
"नावं कोण
In reply to नावं कोण by शिल्पा ब
वरचा विकास
In reply to "नावं कोण by शैलेन्द्र
कोणत्याही
In reply to वरचा विकास by शिल्पा ब
पुरणपोळी
In reply to वरचा विकास by शिल्पा ब
परमिट 'राज'?
In reply to वरचा विकास by शिल्पा ब
फोडणी भात, पोळी, ब्रैड वगैरह...
In reply to वरचा विकास by शिल्पा ब
अर्र्र्र्
In reply to नावं कोण by शिल्पा ब
मतलब...
In reply to मनीषा by Pain
घागा
असेच म्हणतो
In reply to घागा by तिमा
या
In reply to असेच म्हणतो by भारद्वाज
मराठीत लिहीणे उत्तम
In reply to या by पाषाणभेद
ठीक आहे सरजी!
In reply to मराठीत लिहीणे उत्तम by विकास
धन्यवाद
In reply to ठीक आहे सरजी! by पंगा
तुम्हालाही धन्यवाद!
In reply to धन्यवाद by विकास
एक सवाल
In reply to मराठीत लिहीणे उत्तम by विकास
ताजे व शिळे....