✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मलंग आणि माणुसकी

अ
अरुंधती यांनी
Sat, 05/15/2010 - 22:26  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6456 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

आई शप्पत

शुचि
Sun, 05/16/2010 - 01:06 नवीन
आई शप्पत अरु तुझे एकेक अनुभव सॉलीडेत ग. मला तुझ्या पावलांचा फोटू पाठव =D> सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

आनंदयात्री
Sun, 05/16/2010 - 09:15 नवीन
लै भारी अनुभव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

प्रतिक्रिया

yogiraj
Sun, 05/16/2010 - 10:14 नवीन
आई शप्पत अरु तुझे एकेक अनुभव सॉलीडेत ग. मला तुझ्या पावलांचा फोटू पाठव.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

योगीराज,

अरुंधती
Sun, 05/16/2010 - 12:26 नवीन
योगीराज, पावले जमिनीवर स्थिर आहेत! :D माझ्यासाठी एवढेच पुरेसे आहे! :-) प्रतिसादाबद्दल धन्स! अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: yogiraj

तुला मी

अरुंधती
Sun, 05/16/2010 - 12:19 नवीन
तुला मी कोण मलंगबाबा वाटले की मच्छिंद्रनाथ गं शुचि? ;-) मी आपला कधीकाळचा अनुभव लिहिला! पण प्रसंग लई ड्येंजर आहे ना? :D आता मला जर असे कोणी भेटले तर मी कशी रिअ‍ॅक्ट होईन माहीत नाही.... पण तेव्हा लहान असल्यामुळे त्या प्रसंगातली गूढता जरी जाणवली तरी फार विशेष वाटले नाही!! अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

मस्त!

राघव
Sun, 05/16/2010 - 08:56 नवीन
छान लिहिलाय अनुभव! थंडीनं कुडकुडल्यावरून मला आमची केदारनाथाची ट्रिप आठवली. पार वाट लागली होती त्यावेळेस. पण त्यावेळेस इतके छान दर्शन झालेले ना.. अत्यंत प्रसन्न वाटतं अशा वेळेस. त्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! :) राघव
  • Log in or register to post comments

:-)

सहज
Sun, 05/16/2010 - 09:41 नवीन
मस्त. वाचायला मजा आली.
  • Log in or register to post comments

+१

मदनबाण
Sun, 05/16/2010 - 09:42 नवीन
हेच म्हणतो म्या... :) मदनबाण..... When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams. Dr Seuss
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

+२

अनिल हटेला
Sun, 05/16/2010 - 17:34 नवीन
म्या पण ....:D म्याओबा चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

+३ सहमत!

स्वाती२
Sun, 05/16/2010 - 17:39 नवीन
+३ सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

छान

दत्ता काळे
Sun, 05/16/2010 - 16:49 नवीन
अनुभव आवडला.
  • Log in or register to post comments

छान लिहिता

श्रावण मोडक
Sun, 05/16/2010 - 18:20 नवीन
छान लिहिता!
  • Log in or register to post comments

स्वाती,

अरुंधती
Mon, 05/17/2010 - 21:15 नवीन
स्वाती, अनिल, राघव, सहज, दत्ता काळे, मदनबाण, आनंदयात्री.... धन्स प्रतिसादाबद्दल! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुंदर व्यक्तीचित्रण ..

वाहीदा
Sun, 05/16/2010 - 20:39 नवीन
मानो या न मानो.. ऐसे लोग ईन्सान नहीं फरिश्ते होते हैं ..अमन (शांती) के फरिश्ते !! वरना , पहले जातियों में बांटा .. भाषाओं से छांटा... और मजहब (धर्म) का सहारा लेकर एकदुसरोंको काटा फिर वापस समाज में एकता की खोकली कोशिश , मक्कार समाज के ठेकेदार करने लगे... इन सबके मुंहपर एक जोरदार तमाचा है यह लेख खरच अरुंधती, कित्ती सुंदर लिहतेस ग तु .. व्यक्तीचित्रणासोबत वातावरण निर्मितीही तु सुंदर केली आहेस या लेखात. कळत नकळत वाचताना मी ही तुझ्या बरोबर गड चढत होते अन त्या वातावरणाचा पुरेपुर आनंद लुटत होते.. 8> आकाशातल्या पौर्णिमेच्या टिपूर चांदण्या आसमंत व सारी डोंगरराजी उजळून निघाली होती. त्या प्रकाशात ते डोंगर ध्यानस्थ योग्याप्रमाणे अजूनच गूढ भासत होते. दुरून कोठूनतरी रेडियोवरच्या गाण्यांचा अस्पष्टसा आवाज येत होता. मधूनच कोणाचे तरी हसणे. नाहीतर रात्रीच्या शांततेची दुलई गडावर पण पसरू लागली होती. अधून मधून कोणी हौशी लोक आम्हाला ओलांडून झरझर पुढे जात होते. आमच्या गोगलगायीच्या गतीने, धापा टाकत चालणाऱ्या चिमुकल्या समूहाकडे पाहून गालातल्या गालात हसत होते. चांदण्याचा प्रकाश असला तरी मला आजूबाजूला पडलेल्या अंधाराची उगाच भीती वाटत होती. मधूनच झुडुपांमधून खुसफूस ऐकू येई. रातकिड्यांच्या किरकिरीबरोबर अचानक एखादा काजवा दर्शन देई. झाडांच्या हालचालीबरोबर त्यांच्या सावल्याही हालत. त्या पानांच्या सळसळीला ऐकले की माझी कल्पनाशक्ती काळोखात काही वेगळे तर दिसत नाही ना याचा विचार करत असे. त्यामुळेच की काय, हातातला टॉर्च उगाच काळोखात फिरवत मी सावल्यांचा अंदाज घेत पुढे चालले होते. अप्रतिम !! जो उंगलीयां इतना दिलकश लिखती है, ऐसे उंगलियोंको चुमने का दिल करता है.. इतना खुबसुरत अंदाज ! कुछभी कहो, तुम्हारा अंदाजे बयां (style of expression) कुछ और है ... >:D< शब्दच नाहीत ! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

लेखण उच्च

टारझन
Sun, 05/16/2010 - 20:50 नवीन
लेखण उच्च क्वालिटी आहे !!
  • Log in or register to post comments

श्रावण,

अरुंधती
Sun, 05/16/2010 - 20:58 नवीन
श्रावण, वाहिदा, टारझन, मनापासून धन्यवाद! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

+१

पांथस्थ
Sun, 05/16/2010 - 23:11 नवीन
एकदम भारी!!!! - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments

वर्णन

स्पंदना
Mon, 05/17/2010 - 07:32 नवीन
वर्णन करण्याची तुझी ताकद पाहुन बयो तु मला तुझ्या हातान्चा फोटु पाठव......... शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments

आपण तर

टुकुल
Mon, 05/17/2010 - 15:58 नवीन
आपण तर तुमच्या लेखनाचे आधीपासुनच फॅन आहोत.. नाव वाचुन मग लेख वाचला जात आहे. --टुकुल
  • Log in or register to post comments

पांथस्थ,

अरुंधती
Mon, 05/17/2010 - 20:38 नवीन
पांथस्थ, अपर्णा, टुकुल.... धन्स मंडळी! :-) अपर्णा, मला काही क्षण तो फेमस डायलॉग आठवला, ''यह हाथ तू मुझे दे दे ठाकुर!'' ...... :D अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

खरय ते अरुंधती

jaypal
Mon, 05/17/2010 - 20:56 नवीन
वरिल सर्वांशी १०१% सहमत. आगदी दोळ्या समोर विडिओ पाहिल्यासरखा देखावा तायर होतो बघ. सुंदर , अतिसुंदर Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

अच्छा .. तो

टारझन
Mon, 05/17/2010 - 21:00 नवीन
अच्छा .. तो ये ठाकुर है .. हमका लगा ठकराईन है ... ;) - (सण्णाटा प्रेमी) एके टिंगल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

खूपच छान

शिल्पा ब
Mon, 05/17/2010 - 21:54 नवीन
खूपच छान लेख... =D> *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

खूप

अनामिक
Mon, 05/17/2010 - 22:14 नवीन
खूप सराईतपणे आणि अगदी ओघवता लिहिलेला अनुभव आवडला. -अनामिक
  • Log in or register to post comments

सुरेख

आळश्यांचा राजा
Mon, 05/17/2010 - 22:19 नवीन
फार छान लेखन आळश्यांचा राजा
  • Log in or register to post comments

वा

गुंडोपंत
Tue, 05/18/2010 - 03:35 नवीन
वा! तुमचा अनुभव आवडला आणि लेखनातला सहज-सोपेपणाही! आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments

अप्रतिम

JAGOMOHANPYARE
Wed, 05/19/2010 - 12:36 नवीन
अप्रतिम लेख.. मलंगगड एकदा पहायला हवा..
  • Log in or register to post comments

वेगळाच अनुभव आहे

संदीप चित्रे
Fri, 05/21/2010 - 00:04 नवीन
लहानपणी काही गोष्टी समजत नसल्याने त्यांची भीतीही वाटत नाही. पण एकूण हा अनुभव खूप वेगळाच आहे. थँक्स फॉर शेअरिंग. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

सर्वांचे

अरुंधती
Fri, 05/21/2010 - 20:11 नवीन
सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अनुभव सहीच....

भानस
Wed, 05/26/2010 - 23:47 नवीन
अरुधंती, अनुभव सहीच व लिखाणही मस्तच जमलेयं. आवडले. :)
  • Log in or register to post comments

सफाईदार लेखन

डॉ.प्रसाद दाढे
गुरुवार, 05/27/2010 - 07:21 नवीन
लेखन शैली खूप छान आहे; आणखी येऊ दे..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा