आपण अन्न खातो तसेच बनतो का?
In reply to माझं जरा by शुचि
In reply to दहि भात by शिल्पा ब
In reply to हाहाहा ... by टारझन
आणि तुम्ही म्हणता तसं असेल तर आमच्या इथे रोज सकाळी "माय भाआआआकर" म्हणुन आवाज येतो .. त्यांना लोकं आदल्या दिवशीचं जे असेल ते देतात .. ती लोकं मला दुपारी मस्त ताणुन देताना दिसतत .. णो टेण्शण !रात्रीची उरलेली शिळी खिचडी सकाळी नाश्त्याला खाल्ली कि आपली तर एकदम ब्रम्हानंदी टाळी लागते! - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
In reply to माझं जरा by शुचि
आहारांत हि सर्वांच्या तीन भेद यथा-रुचि । तसे यज्ञी तपी दानी सांगतो भेद ऐक ते ॥ ७ ॥ सत्त्व प्रीती सुख स्वास्थ्य आयुष्य बळ वाढवी । रसाळ मधुर स्निग्ध स्थिर आहार सात्त्विक ॥ ८ ॥ खारे रूक्ष कडू तीख अम्ल अतुष्ण दाहक । दुःख-शोक-द आहार रोग-वर्धक राजस ॥ ९ ॥ रस-हीन निवालेले शिळे दुर्गंध-युक्त जे । निषिद्ध आणि उष्टे हि तामस-प्रिय भोजन ॥ १० ॥ - गीताई अध्याय १७सीडीसीचे हे विश्लेषण करणारे टूल आपला आहार कसा आहे, हे चांगले दाखवते. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
In reply to चांगला विषय by विकास
In reply to माझेही असेच by अरुण मनोहर
In reply to खरं आहे by गोगोल
In reply to विशीष्ट by शैलेन्द्र
In reply to मला कळलं by शुचि
मला कळलं :) ..... उशीरा का होईना डोक्यात प्रकाश पडला.अग्दि बळ्बोध अहे नै? =)) - पंडित गागाभट्ट
In reply to मला कळलं by शुचि
In reply to विशीष्ट by शैलेन्द्र
In reply to बहुतेक by शिल्पा ब
In reply to सात्विक-ता by राघव
जेवण्याआधी अन्नाभोवती पाणी फिरवण्याची. का फिरवायचं असतं असं पाणी?बहुदा मुंग्या आपल्या पानात शिरू नयेत म्हणून! अदिती
In reply to जेवण्याआध by ३_१४ विक्षिप्त अदिती
बहुदा मुंग्या आपल्या पानात शिरू नयेत म्हणून!असेच काहीतरी असावे. नक्की काय ते माहीत नाही, पण भगवंताच्या नैवेद्याशी संबंध नसावा. कारण बर्यापैकी व्यावहारिक आणि धर्मनिरपेक्ष असावे. - पंडित गागाभट्ट
In reply to +१ by पंगा
In reply to तुमचा by राघव
जर खरोखरच आपण मनातल्या मनात भगवंताला स्मरून, प्रेमाने नैवेद्य दाखवून खाल्ले तर बिघडले कुठे?मी कधी म्हणालो बिघडते म्हणून?
ज्यापण धर्माचे असाल त्यात सांगीतलेल्या ईश्वराचे कृतज्ञ भावनेने स्मरण करून जेवू शकतो.मग जेवा की! मी अडवलेय का? मी फक्त एवढेच म्हणालो की ताटाभोवती पाणी फिरवण्याच्या प्रथेचा आणि देवाला नैवेद्य दाखवण्याचा काही संबंध असेल असे मला वाटत नाही. तुम्हाला नसेल तसे वाटत तर राहिले! मामला खतम! - पंडित गागाभट्ट
In reply to जेवण्याआध by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to तामसी by नितिन थत्ते
In reply to 'अहो रूपं by शुचि
In reply to अहो रूपं by नितिन थत्ते
In reply to अहो रूपं by नितिन थत्ते
In reply to थत्ते काका by Nile
काय खाउन प्रतिसाद दिलात हो??दही! ते पण रात च्या टाइमला... (अब चाचा जी की खैर नहीं... =D>) - पंडित गागाभट्ट
In reply to अहो रूपं by नितिन थत्ते
In reply to शनिवारची by शुचि
In reply to अहो रूपं by नितिन थत्ते
In reply to तामसी by नितिन थत्ते
अवांतरः या थिअरीप्रमाणे अवाजवी सात्विक आहार घेतला की १८ व्या वर्षी संन्यास, २५ व्या वर्षी समाधी वगैरे विचार मनात येत असतील का?यह बात कुछ हज़्म नहीं हुई| काफ़ी सवाल पैदा होते हैं| किती सात्त्विक आहार म्हणजे "अवाजवी"? आयुष्यभर केवळ सात्त्विक आहारच खाणार्यांची संख्या किती आणि त्यात १८व्या वर्षी संन्यास, २५व्या वर्षी समाधी वगैरे घेणार्यांचे, तसे विचार मनात येणार्यांचे प्रमाण किती, याचा काही अभ्यास झाला आहे काय? तसा काही विदा आहे काय? :-? और अगर ऐसी बात है, तो यह सैल्फ़-डिफ़ीटिंग प्रपौज़ल नज़र आता है| क्यों कि कोई अगर सिर्फ़ सात्त्विक ही खानेवाला या वाली हो भी, तो वह २५ साल की उम्र के पहले, बिना शादी-ब्यहे, बिना बच्चे पैदा किये समाधि धारण किए मर जाएगा या जाएगी| तो फिर सिर्फ़ सात्त्विक ही खानेवालों की अगली पीढ़ी कहाँ से पैदा होगी? और इन की हालत देख कर सिर्फ़ सात्त्विक ही खाने के पीछे कौन दौड़ेगा? वैसे भारत में सिर्फ़ सात्त्विक ही खाने वालों की, या सिर्फ़ सात्त्विक ही खा पाने वालों की, जनसंख्या फिर भी काफ़ी होगी| कारण कुछ भी हो, भला वह धार्मिक हो, सांस्कृतिक हो या अर्थस्थिति की मजबूरी हो| फिर आप की थियौरी के मुताबिक़ भारत की सदा बढ़ती आबादी का राज़ क्या है? वैसे भी आप की थियौरी में अगर कुछ दम है, तो फिर तो यह सात्त्विक आहार नाम की चीज़ भारत की बढ़ती आबादी की समस्या के हल के हिसाब से अच्छी बात माननी चाहिए, और आम तौर पर इस का प्रचार करना चाहिए| ज्यादातर जनता अगर सिर्फ़ सात्त्विक आहार ही खाएगी, तो, जैसा कि पहले ऊपर दिखाया जा चुका है, २५ साल की उम्र के पहले ही बिना ब्यहे, बिना अगली पीढ़ी पैदा किए समाधि पाएगी, यानी कि मर जाएगी, तो बढ़ती जनसंख्या की समस्या अपने आप ही काबू में आ जाएगी| इसे तो एक तरह का "नैचरल बर्थ कंट्रौल" या "नैचरल पाप्युलेशन कंट्रौल" का तरीका मानना चाहिए, और परिवार कल्याण मंत्रालय को इस तरीके की सिफ़ारिश करनी चाहिए|
अति अति अवांतरः शिल्पा ब आणि शुचि यांनी 'अहो रूपं अहो ध्वनी'चा प्रयोग कमी करावा.भाऊसाहेब, जरा सांभाळून! इस का "इम्प्लाइड़" मतलब बहुत खतरनाक है| कोणाच्या ध्यानात आला तर पंगा होऊन जाईल आहे. =))
अतिअवांतरः मिसळपाव या संकेतस्थळावर तरी सात्विक आहाराची चर्चा ब्यान असावी का?क्यों भाई? यहाँ की इमर्जैन्सी उठ गयी ऐसा कुछ सुना था हम ने? :O आणि अशा अफलातून (कुटुंब)कल्याणकारी योजनेवर बैन काय म्हणून? :-?
च्या**, मनात तामसी विचार येऊ नयेत असा आग्रह कशाला ते कळत नाही.और फिर भारत की बढ़ती जनसंख्या का क्या करोगे, भाईसाहब? क्या आप अपने देश की भलाई नहीं चाहते? ("पैट्रियटिज़्म इज़ दी लास्ट रेफ़्यूज आफ़ ऐ स्कौंड्रल" - सैम्युएल जानसन| ;-) )
रात्री दही अजिबात खाऊ नये असे आयुर्वेदाचे म्हणणे आहे.आपण बेलाशक खाऊ शकता, भाऊसाहेब, ते आयुर्वेद, हौमियोपैदी वगैरह मानलेच पाहिजे असा कोणता कायदा नाही आहे. ;-) वैसे भी रात को दही खाने से अगर आप को कुछ नहीं हुआ तो उस में आप का कोई नुकसान नहीं है, और अगर आप को कुछ हुआ तो उस में हमारा कोई नुकसान नहीं है| दोन्ही बाजूंहून विन-विन सिचुऐशन! =)) मग पाहणार करून प्रयोग? :D - पंडित गागाभट्ट
In reply to बात जमत नाही... by पंगा
In reply to =)) by टारझन
In reply to बात जमत नाही... by पंगा
In reply to हे हिंदी by शिल्पा ब
In reply to हे हिंदी by शिल्पा ब
हे हिंदी पिल्लू इथे कशाला आलय ? लिहायचं तर मराठी लिहा नाहीतर फुटा....हि मराठी site आहे...=)) =)) =)) इथे हिंदीच काय , इंग्रजी देखील पिल्लु आहे ... ते लिहीतंही नाहीत .. आणि फुटतंही नाहीत :) ~ केवडा
In reply to =)) by टारझन
In reply to >>इथे by झिन्ग
In reply to =)) by टारझन
In reply to तामसी by नितिन थत्ते
In reply to गृहीतक गंडले आहे by विकास
In reply to >>तुमची या by नितिन थत्ते
In reply to मूळ by शिल्पा ब
बोडकीला केसाचं"बोडकी" बोले तो केशवपन हुई विधवा होती है, नहीं?
इथे मी कोणाला बोडकी म्हंटलेले नाही हे लक्षात घ्यावे...म्हणायला पण नाही पाहिजे. मज़ाक मे भी नहीं और रूपक के तौर पे भी नहीं| एकदम ग़लत बात आहे ही! - पंडित गागाभट्ट
In reply to सांभाळून... by पंगा
In reply to आम्ही by शिल्पा ब
In reply to आम्ही by शिल्पा ब
In reply to मूळ by शिल्पा ब
In reply to तामसी की राजस? by नितिन थत्ते
In reply to आपल्या by Pain
In reply to अणू का by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to शरीरातल्य by शिल्पा ब
In reply to अणू का by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अदिती by Pain
In reply to आपल्या by शिल्पा ब
"...फक्त ७०% प्रक्रिया पुर्ण झाल्यास ती व्यक्ती जगणार नाही...."- पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
In reply to आपल्या by शिल्पा ब
In reply to नेहमी by मनीषा
In reply to फरसाण by शिल्पा ब
फरसाण वगैरे आपण फार फार तर एक मुठ खातो...त्यामुळे विशेष बदल होण्याची शक्यता वाटत नाही...फार फार तर पोटात उष्ण वाटते...काही पण! ते मिक्श्चर वगैरह - क्या बोलते हैं... हाँ, फरसाण - आम्ही बचपनापासून बसले बैठकीला डिब्ब्याचे हिसाबानी खात आलो आहोत. तंग येऊन आमची माताजींवर डिब्बा छिपवण्याची बारी यायची, पण आम्हास उष्ण वगैरह वाटलेची याद नाही.
त्यावर दुध प्याले कि झाले...दूध की और अपनी कभी जमी नहीं लेकिन... आम्ही दूध प्यायले की गैस, बदहज़्मी, उल्टी की भावना वगैरह पकडलीच ही गैरंटी! उम्र गुज़र गयी उस पर क़ाबू पाते हुए| (मतलब दूध नक्की सात्त्विक की तामसी?) - पंडित गागाभट्ट
In reply to काही पण! by पंगा
In reply to पंगा by Pain
In reply to माहीत नाही by पंगा
In reply to नेहमी by मनीषा
मला वाटतं जर वृत्ती समाधानी, आनंदी असेल , अहंकार अथवा द्वेषभावना मनामधे नसेल तर कुठलेही अन्न हे पूर्णब्रम्ह असते.अतिशय योग्य बोललात. याबाबत माझा अनुभव सांगतो. मी गेल्या वर्षाभरापासुन शुध्द शाकाहाराकडे वळलो आहे (वर्ष पुर्ण व्हायला अजुन ६ दिवस बाकी आहेत, असो). यातले सुरवातीचे काहि महिने (साधारणपणे ५) मी कांदा,लसुण देखील सोडुन दिला होता. शाकाहाराकडे वळण्याआधी मी शुद्ध मांसाहारी होतो. आठवड्यातले जास्तीत जास्त दिवस दोन्ही वेळ मांसाहार करण्याकडे माझा भर असायचा :) गेल्या वर्षाभराचा आढावा घेतला तर माझ्या मनात सात्विक भावाची काही वाढ झाली आहे असे मी (आणि माझ्या जवळच्या परीचयातली लोकं) तरि नाही म्हणु शकत. जन्मापासुन शाकाहारी असलेली अनेक तामसी लोकं माझ्या परीचयाची आहेत. त्याचप्रमाणे मांसाहार करणारी अनेक सात्विक लोकही मी पाहिलेली आहेत. तेव्हा मनीषा यांनी म्हटल्याप्रमाणे सगळे मनाच्या संस्कारांचे खेळ आहेत. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
In reply to नेहमी by मनीषा
In reply to मनीषा by Pain
In reply to नावं कोण by शिल्पा ब
In reply to "नावं कोण by शैलेन्द्र
In reply to वरचा विकास by शिल्पा ब
In reply to वरचा विकास by शिल्पा ब
म्हणजेच रोज ताजे, रसदार अन्न खावे...पुरणपोळी ताजीहून कितीतरी गुना शिळी अच्छी लागते हे आम्ही तुम्हाला सांगायला हवे काय? (पुरणपोळी सात्त्विक की तामसी?) - पंडित गागाभट्ट
In reply to वरचा विकास by शिल्पा ब
मांसाहार कधी कधी ठीक आहे..कधी कधी म्हणजे नेमका कधी कधी? वीकली / मंथली कोटा कितना? त्याचे परमिट / राशन कार्ड वगैरह साठी कोठे अर्ज़ी करणे लागेल? - पंडित गागाभट्ट
In reply to वरचा विकास by शिल्पा ब
शिळे, उष्टे ( आणि आताच्या काळातील greasy : हे माझे मत ) तामसप्रिय जेवण असे म्हंटले आहे...ते खूप सारे लोक रातचा बासी चावल या रोटी या डबल रोटी (ब्रैड)चे सकाळीसकाळी फोडणी भात, फोडणी पोळी, फोडणी ब्रैड वगैरह बनवून खातात, ते सारे तामसी? (ताज़ा बासमती चावलचे फोडणी भात कोणी बनवते काय?) वैसे आम्हाला पण हे फोडणी भात, फोडणी पोळी, फोडणी ब्रैड वगैरह खूप आवडते. खास करून दहीबरोबर... मतलब आम्ही तामसी. गर्व से कहो... - पंडित गागाभट्ट
In reply to नावं कोण by शिल्पा ब
In reply to मनीषा by Pain
कधी ट्रेकला जा= 'Go take a hike'??? ;) - पंडित गागाभट्ट
In reply to घागा by तिमा
In reply to असेच म्हणतो by भारद्वाज
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
In reply to या by पाषाणभेद
In reply to मराठीत लिहीणे उत्तम by विकास
मिपावर मराठीत लिहीणेच योग्य आहे. एखाद्यावेळेस संदर्भ देताना, तो प्रत्यक्ष संदर्भ, हिंदी, इंग्रजी मधे दिला तर समजू शकते पण प्रतिसादच्या प्रतिसाद हिंदी/इंग्रजीत देऊ नये हे योग्य.ठीक आहे सरजी. खालील प्रतिसादांतल्या / लेखांतल्याप्रमाणे प्रमाण मराठी भाषेत यापुढे प्रतिसाद लिहिण्याचे कष्ट घेण्यात येतील. काळजी नसावी. http://www.misalpav.com/node/12235#comment-193286 http://www.misalpav.com/node/12337#comment-195309 http://www.misalpav.com/node/11039#comment-177068 (या प्रतिसादातल्याप्रमाणे व्याकरणाचे नियम पाळण्याची विशेष खबरदारी घेतली जाईल.) http://www.misalpav.com/node/11661 (हा धागा काही मराठीत नसावा, जवळजवळ आख्खा लेख उर्दूत आहे अशी शंका येते. तसे असेल तरी उर्दू शेरोशायरीबद्दल आहे म्हणून बहुतेक खपून जाईल. मात्र मराठीत असेल तर तशी मराठी लिहिण्याची यापुढे कल्जि घेत्लि जैल. खत्रि बल्गवि.)
अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ.'अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी' बोले तो 'फक्त अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी'? आणि 'अस्सल मराठी' बोले तो? 'शुद्धलेखन फाट्यावर मारणे' = अस्सल मराठी? 'कल्जि घेने' = अस्सल मराठी? 'मोकलाया दाहि दिशा' = अस्सल मराठी? वरच्या लेखांमधली / प्रतिसादांमधली भाषा अस्सल मराठी? मग खालिस हिंदी काय वाईट? आणि कोणी चांगल्या हिंदीत लिहिले तर तो एकदम भय्या? मराठी माणूस चांगली हिंदी लिहू/समजू शकतच नाही याबद्दल ठाम 'आत्मविश्वास', हं? =)) पण पंगा घ्यायला जाम मजा आली हां! ;) - पंडित गागाभट्ट
In reply to ठीक आहे सरजी! by पंगा
In reply to धन्यवाद by विकास
In reply to मराठीत लिहीणे उत्तम by विकास
मस्करीची कुस्करी होणार नाहीना याची देखील काळजी घ्यावी.'फाटकी हिंदी भाषा', 'एकमेकांचे मुके घेत खपणे' वगैरे वगैरे ही मस्करी, की कुस्करी? :? - पंडित गागाभट्ट
माझं जरा