चालु घडामोडी- ऑक्टोबर/ नोव्हेंबर -२५
In reply to नव्या घडामोडीत राज उद्धवर by विजुभाऊ
In reply to बदल होत राहिले पाहिजेत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राज-उद्धव एकत्र आले पाहिजेत.मलाही असेच मनापासून वाटते. तसे झाले तरच ठाकरे ब्रँडमधे धुगधुगी शिल्लक राहील व शिंदेंकडे सैनिकांचा ओघ वाढून शिंदे आणखीन बळकट होणार नाहीत. भाजपाला महाराष्ट्रात स्वबळावर सरकार जोपर्यंत आणता येत नाही व जोपर्यंत शरद पवार राजकारणात आहेत, तोपर्यंत तरी उध्दवजी, राजजी व अजित पवार राजकारणात शिल्लक राहिलेच पाहिजेत. :) शरद पवार असेपर्यंत तरी वरील तिघांना मोदी अभय देणारच. :) आणि शरद पवारांचे सर्व डावपेच ओळखून ते उधळून लावण्याची क्षमता असणारे देवाभाऊ मुमं म्हणून राहणारच. एकदाका शरद पवारांनी राजकारण संन्यास घेतला की देवाभाऊंना त्यांची इच्छा असो वा नसो, दिल्लीच्या राजकारणात जायलाच लागेल.
In reply to राज-उद्धव एकत्र आले पाहिजेत. by शाम भागवत
एकदाका शरद पवारांनी राजकारण संन्यास घेतला की देवाभाऊंना त्यांची इच्छा असो वा नसो, दिल्लीच्या राजकारणात जायलाच लागेल.शरद पवार साहेब राजकारणातुन संन्यास घेतील हे दिवास्वप्न (देवास्वप्न :) ) आहे. ठाकरे बंधुंचा इगोच इतका मोठा आहे कि त्यापुढे त्यांना बाकीचे पक्षासंबंधित राज्यासंबंधित असलेले फायदे दिसतच नाहीत. जरी दोन्ही बंधु एकत्र आले तर ते दोन्ही पक्षांसाठी एक मोठे अराजक ठरेल असे वाटते.
In reply to बदल होत राहिले पाहिजेत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राज-उद्धव एकत्र आले पाहिजेत.भारी निरागस काड्या टाकता हां सर. परफेक्ट ठासलेल्या चिलिमी धुमसू लागतात लगेच.
In reply to सर आले धावून by अभ्या..
In reply to बैल गेला आणि झोपा केला. by सुबोध खरे
मतदारांचा भ्रमनिरास झालयावर आता युती करून काही होईल असे वाटत नाही. .
निवडणूक आयिगाने भाजपला मदत न करता प्रामाणिक निवडणूक घेतल्या तर नक्की होईल.तेव्हा, लक्षात आलं की, महसुल अधिकारी पंचनामे करीत आहेत पण, नुकसान भरपाई देण्याच्या अटी इतक्या आहेत की, भरपाई नको पण कागदपत्रे आवरा अशी वेळ आहे.सगळीकडे हीच समस्या आहे. जवळचा एक नातलग अश्या अधिकारी पदावर कार्यरत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार काम केले अथवा नाही केले तरी संबंधित अधिकार्यावर कारवाई करणे हे नित्याचेच झाले आहे. म्हणजे अश्या अटी पुर्या करताना वरुन प्रेशर येते कि अटी शिथिल करा व कालांतराने त्याच शिथिल केलेल्या अटींमुळे संबंधित अधिकारी अडचणीत येतो.
In reply to तालिबान by सौन्दर्य
In reply to तो शुद्ध व्यापार आहे. by सुबोध खरे
In reply to समर्थन म्हणजे काहीही केले तरी सरकारचे समर्थन? by स्वधर्म
In reply to संदर्भ by स्वधर्म
In reply to India Exports to Afghanistan by सुबोध खरे
In reply to India Exports to Afghanistan by सुबोध खरे
In reply to दुवा द्या by स्वधर्म
In reply to https://youtu.be/HKR9ZzlOGDc by सुबोध खरे
In reply to धन्यवाद by स्वधर्म
हे सरकार का सगळ्यांसमोर सरपटतंय काही कळत नाही. खनिजे वगैरे म्हटलं की दुखणं कुठलं आहे त्याचा थोडा अंदाज येतो खरा.
त्यातल्या त्यात २००१ साली तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी "तालिबान्यांकडून बामियानच्या बुध्दमूर्तीच्या नाशामुळे" मानवतेच्या आवाजासाठी तत्कालीन कित्येक सरकारांना आणि युनायटेड नेशन्स ला आवाहन केलेले होते, मोदी आणि योगीकडून ज्या तालिबानी कृत्याची निर्भत्सना कित्येक वेळी केली गेली आहे त्याच घटनेचे बुध्द मूर्ती विनाशानंतरचे पेन्टींग पार्श्वभूमीवर लावणे ह्यात तालिबानचा कोणता गौरव घेऊन ते भारतात आले आहेत हेच स्पष्ट होते.
नॉर्मल भेट ठिकच आहे पण महिला पत्रकारांना प्रवेश नाकारणे आणि मुद्दामून तेच पेंटींग घेऊन येणे (कारण ते भारतात कुणी दिले असेल त्यांना तर अधिक गंभीर आहे) आणि त्याचे प्रदर्शन करणे हेच तालिबानच्या हेतूमधील खोच आणि आपल्या सरकारचे सरपटणे दाखवते.
बाकी सौदीचा देवबंदींना पतपुरवठा थांबल्यापासून ते आता सौदीचा पाकिस्तानसोबतचा संयुक्त सुरक्षा करार आणी तालिबानचा भारतासोबतचा करार, पाकिस्तानचे चीनसोबतचे भारतावरच्या अक्रमणातले सहाय्य आणि ज्या रशिया अमेरिकेने अफगाणी दगडांवर डॉके फोडून घेतलेले आहे त्या रशिया अमेरिकेचे भारतासंबधात बदलेलेले संबध हा प्रवास रोचक आहे.
In reply to धन्यवाद by स्वधर्म
In reply to त्यांचे ऐकून महिला by सुबोध खरे
परराष्टीर्य वकिलातीवर त्या देशाचा कायदा चालत नाही हे मूलभूत तत्व आहे. तेंव्हा अफगाणिस्तानच्या वकिलातीत पत्रकार परिषद घेताना आपला कायदा तेथे चालत नाही हे आपण लक्षात घ्या. मुळात हि पत्रकार परिषद अफगाण वकिलातीने घेतली होती आणि त्यात आपल्या परराष्ट्र खात्याचा सहभाग नव्हता.. काहीही काय फेकताय? मूळ अधिकृत वकिलात असली तर तेथे ती इम्म्युनिटी आणि स्वातंत्र्य. भारताने २०२१ लाच अफगाणिस्तानातली वकालत बंद केली आणि सगळे डिप्लोमॅट्स, विद्यार्थी, जमेल तेवढे नागरिक परत आणले. परत ह्या महिन्यात ती चालू केलेली आहे पण अद्याप तालिबान सरकारला अधिकृतता दिलेली नाहीये. अफगाणिस्तानची भारतातली एम्बसी २०१५ ला उद्घाटन झाले. जमीन १९५६ ला घेतलेली होती. ऑगस्ट २०२१: तालिबान पुन्हा सत्तेत आल्यानंतर, नवी दिल्लीतील अफगाण दूतावास हा बहिष्कृत प्रजासत्ताक सरकारमधील राजदूतांच्या नियंत्रणाखाली कार्यरत राहिला. बहुतेक आंतरराष्ट्रीय समुदायाप्रमाणे भारतानेही तालिबान प्रशासनाला मान्यता दिली नाही. नोव्हेंबर २०२३: नवी दिल्लीतील दूतावास कायमचा बंद झाला. माजी सरकारच्या राजदूतांनी भारत सरकारकडून पाठिंबा नसणे आणि तालिबानचा दबाव हे बंद करण्याचे कारण असल्याचे सांगितले. २०२४-२०२५: तालिबान नियंत्रण आणि पुन्हा सुरू होण्याची शक्यता शोधत आहे २०२४: तालिबान प्रशासनाने मुंबईतील अफगाण दूतावासात एक वाणिज्य दूत नियुक्त केला, ज्यामुळे भारतात त्यांची वाढती राजदूतीय उपस्थिती दिसून आली. मुंबई आणि हैदराबादमधील अफगाणिस्तानचे वाणिज्य दूतावास मर्यादित सेवांसह कार्यरत राहिले. ऑक्टोबर २०२५: तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी आणि भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यातील ऐतिहासिक बैठकीनंतर, दोन्ही देशांनी पूर्ण राजदूतीय दूतावास पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शविली. दूतावास पुन्हा सुरू करण्यासाठी तालिबान राजदूत आता नवी दिल्लीत येण्याची अपेक्षा आहे . मग कुठली आलीय इम्म्युनिटी? . सध्या रशिया हे एकमेव राष्ट्र आहे कि ज्यानी तालिबान सरकारला अधिकृतता बहाल केली आहे. बाकी सर्वानी कंडीशनल अॅक्सेस आणि काही बोलणी चालू आहेत. . म्हणजे ही कुठली पध्दत की घराचे अॅग्रीमेंट करायला घरात बोलवायचे आणि अद्याप काही व्यवहार न होता त्याला मालकी बहाल करुन चाव्या सोपवायच्या, नवीन मालकांने पण स्वतःच्या नेमप्लेटसहीत, पेंटींग्स लावून घर सजवायचे तेही मालकाचा अपमान करुन आणी जुन्या मालकाच्या पाळीव लोकांनी त्याचा घरमालक म्ह्णणून अधिकारच आहे असा उदोउदो करायचा. सरपटणे ह्यालाच म्हणतात. जळजळीला ओवा चालतो, पाठीचा कणाच मोडला की सरपटावेच लागते.
In reply to काहीही by अभ्या..
In reply to काहीही by अभ्या..
In reply to सरपटणे ह्यालाच म्हणतात. by सुबोध खरे
मुळात हि पत्रकार परिषद अफगाण वकिलातीने घेतली होती आणि त्यात आपल्या परराष्ट्र खात्याचा सहभाग नव्हता.लोकांची जळजळ तपासण्यातली तुमची तळमळ समजू शकतो पण हे बघा. टाइम म्हणतेय : संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंध यादीत असलेले मुत्ताकी यांना गेल्या गुरुवारी आठवडाभराच्या भारत भेटीसाठी प्रवास सूट मिळवावी लागली. भारताने त्यांना अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री म्हणून संबोधले, त्यांना दिल्लीतील अफगाण दूतावासाच्या परिसरात पत्रकार परिषदा घेण्याची परवानगी दिली, जिथे अजूनही मागील पाश्चात्य समर्थित अफगाण सरकारचे अधिकारी काम करतात आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसवले. . बोलावले कुणी? भारत सरकारने.. त्यांना अफगाणचे परराष्ट्र मंत्री म्हणून भारतात दर्जा कुणी दिला? भारत सरकारने.. अफगाण दूतावासाच्या परिसरात पत्रकार परिषदा घेण्याची परवानगी कुणी दिली? भारत सरकारने.. दूतावासात अजूनही जुन्या अफगाणी सरकारच्या लोकांना कुणी ठेवलेय? भारत सरकारने.. दूतावास चालू करण्याची बोलणी अद्याप चालू असताना दूतावास वापरण्याची परवानगी कुणी दिली? तालिबान आणि भारत सरकारने.. मुंबईतले अफगाणी कॉन्सुलेट तालिबान चालवते आणि हैदराबादमधले कॉन्सुलेट जुने अफगाण रिपब्लिक असा कॉन्फ्लिक्ट असतानाही तो क्लीअर करणे सोडून करार मदार, चर्चा घडवून आणल्या कुणी? भारत सरकारने.. प्रेस कॉन्फरन्स मध्ये अफगाणिस्तानचा झेंडा न लावता तालिबानचा झेंडा लावून कॉन्फरन्स घ्यायची परवानगी कुणी दिली? तालिबान भारत सरकारने.. . तालिबानने भारताचा उपयोग करुन लेजिटमसी मिळवायचा प्रयत्न केलेला आहे हे स्पष्ट दिसत असताना एका प्रेस कॉन्फरन्स मधल्या चुकीसाठी परराष्ट्र खात्याला पर्यायाने मोदी सरकारला क्लीन चीट देण्यासाठी इतक्या कोलांट्या उड्या मारणे म्हणजे खरी भक्ती. धन्य हो...........
In reply to सरपटणे ह्यालाच म्हणतात. by सुबोध खरे
In reply to त्यांचे ऐकून महिला by सुबोध खरे
In reply to फर्स्ट मूव्ह अॅडव्हांटेजचं काय ठरलं? by स्वधर्म
In reply to फर्स्ट मूव्ह अॅडव्हांटेजचं काय ठरलं? by स्वधर्म
In reply to भारताकडून आयातः '--' (बहुधा by सुबोध खरे
In reply to तो शुद्ध व्यापार आहे. by सुबोध खरे
In reply to The Taliban are sitting on $1 by सुबोध खरे
In reply to Beijing could be skeptical of by सुबोध खरे
In reply to तळीबान बरोबर आपण चर्चा चालू by रात्रीचे चांदणे
In reply to तालिबान आणि सनातनी by कपिलमुनी
In reply to तालिबान आणि सनातनी by कपिलमुनी
In reply to इतका द्वेष आणि इतकी जळजळ? by सुबोध खरे
समाजवादी पार्टीचा अबू आझमी तुम्हालाइंडी गठबंधनात चालतो? किंवा १५ मिनिटे पोलीस दूर करा मग आम्ही काय करतो ते दाखवून देऊ म्हणणारा असदुद्दीन ओवेसी तुम्हाला जवळचा वाटतो.
उठ सूठ कुणाच्याही मागे इडी लावून त्रास देणाऱ्या भाजपने ह्या दोघांच्या मागे कधी इडी लावली आहे का? काय कारण असावे? सारखीच विचारसरणी आहे म्हणून? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणी तालिबान ह्यांच्या विचारसरणीत काहीही फरक नाही. संघाने कधीही मनुस्मृतीला विरोध केलेला नाही. संघाचा मनुस्मृतीला छुपा पाठिंबा आहे, मनुस्मृतीत स्त्रियांबद्दल काय लिहिले आहे माहीत करा! तालिबानी नी संघ/भाजप ह्यांची विचारसरणी एकसारखी आहे, नाहीतर महिलांचे शोषण करनारे कुलदीप सेंगर, ब्रिजभूषण सिंह ह्यांचे समर्थन सोशल मीडियावर अंधभक्ताना समर्थन करावे लागले नसते तसेच मोदी सरकारनेही त्याना वाचवायचे आटोकाट प्रयत्न केले नसते! तेव्हा भाजप/ संघ हा महिलाविरोधी नाही, मध्ययुगीन मानसिकता भाजपेयींचो नाही ह्याचे खोटे समर्थन बंद करा!In reply to इतका द्वेष आणि इतकी जळजळ? by सुबोध खरे
In reply to जौ द्या हो. ह्यामुळेच आजकाल by सुक्या
In reply to you said it. चपखल by सुबोध खरे
In reply to संघाला विरोध करण्याची (अपयशी) by शाम भागवत
In reply to पोटापाण्याची सोय by चंद्रसूर्यकुमार
In reply to इतका द्वेष आणि इतकी जळजळ? by सुबोध खरे
In reply to तालिबान आणि सनातनी by कपिलमुनी
In reply to तालिबान आणि सनातनी by कपिलमुनी
In reply to कच्छ रणोत्सव ( नोव्हेंबर ते by कंजूस
In reply to गांधीनगरच्या अक्षरधाम मंदिरात by अमरेंद्र बाहुबली
In reply to तिथे महाराष्ट्रातल्यासारखे by रामचंद्र
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे (आरएसएस) रस्त्यांवर संचलन तसेच शिक्षणसंस्थांसह सार्वजनिक व सरकारी ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यावर नियंत्रण आणण्यासाठी नियम लागू करण्याचा निर्णय काँग्रेसशासित कर्नाटक सरकारने गुरुवारी घेतला. अशाप्रकारे संघाच्या कार्यक्रमांवर नियंत्रण आणणारे कर्नाटक हे पहिले राज्य ठरणार आहे.कर्नाटक सरकारच्या या निर्णयाची चर्चा व्हायला पाहिजे. -दिलीप बिरुटे
In reply to कर्नाटकचा निर्णय.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to जोवर लोकांचा समूह इतरांना by कॉमी
जोवर लोकांचा समूह इतरांना हानी किंवा उपद्रव न पोहोचवताशांतते पत्रयात्रा, संचलन, सकाळच्या वेळी मोकळ्या मैदानात व्यायामाचे धडे असे असेल तर बंदी कोणी घालणार नाही, असे वाटते. संघ दक्ष-आरम, वाले इतके सरळ असतील आणि आहेत असे वाटते का ? तसे ते नाहीत. संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते पूर्वी घरोघरी जाऊन तरुणांना भेटून सकाळी मैदानावर व्यायामासाठी एकत्र करायचे, मग बौद्धिकं वगैरेचं हळुहळु निमंत्रण द्यायचे. संघटन आणि धर्माभिमान उभा करता करता कट्टरवादी विचारांच्या गोळ्या देऊन त्याची बुद्धी भ्रष्ट करुन आपल्या गोटात कायम राहील इतकी ती तजवीज असायची. आता माध्यमांमु़ळे लोक घरीच व्यायाम करतात. मैदानावरही आपलं स्वतंत्र फिरणे आणि व्यायाम करतांना अनेक तरुण दिसतात. आता तरूणांना गोळा करुन सकाळी मैदानावर आनण्याचा स्कोप दिसेना, तेव्हा आता तरुणांना आकर्षित करण्यासाठी शाळा महाविद्यालयाबाहेर यांनी आपली दुकाने थाटायला सुरुवात केली आहे. 'ज्वॉइन अस' च्या पाट्या घेऊन हे शाळा-महाविद्यालयाच्या बाहेर हे 'दक्ष' दिसू लागले आहेत. तरुणांना गळाला लावायचे प्रयत्न सुरु झाले आहेत. आज हे येतील उद्या आणखी कोणीतरी येतील. संघटन करण्याच्या नावाखाली ही द्वेषाची केंद्रे उभारण्याचा प्रयत्न आहे, म्हणून अशा कृत्यांना आळा घालणे गरजेचे आहे असे वाटते. -दिलीप बिरुटे
In reply to धर्म द्वेष आणि हानी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to तो आळा कसा घालणार हा प्रश्न by शाम भागवत
In reply to ज्या संघटनेचा पाया द्वेष आणि by आग्या१९९०
In reply to देश स्वतंत्र झाल्यावर by शाम भागवत
In reply to देश स्वतंत्र झाल्यावर by आग्या१९९०
In reply to हे तुमचे विचार घट्ट धरून ठेवा by शाम भागवत
In reply to एखाद्याला नष्ट करून त्याच्याच by आग्या१९९०
In reply to तुमचे विचार मांडत रहा. त्याने by शाम भागवत
In reply to छान by अभ्या..
In reply to हे काही कळलं नाही. by शाम भागवत
In reply to दीपावली शुभेच्छा. by अभ्या..
In reply to दीपावली शुभेच्छा. by अभ्या..
In reply to तो आळा कसा घालणार हा प्रश्न by शाम भागवत
In reply to या वस्तुस्थितीकडे सातत्याने by रामचंद्र
In reply to कर्नाटकचा निर्णय.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to चला या गोबर युगात कुठेतरी by टीपीके
In reply to स्वतःचे सैन्य, संविधान असताना by NiluMP
जर छत्रपती शिवाजी महाराज्याचे स्वराज असले असते तरमग काय करावे म्हणता? महाराजांना बोलावतांय परत? व्होटबँक खड्ड्यात घालायची म्हणजे काय करायचे? आणि घातलीच तर त्यानंतर काय करायचे?
In reply to कसे करावे मग? by अभ्या..
In reply to स्वतःचे सैन्य, संविधान असताना by NiluMP
In reply to चला या गोबर युगात कुठेतरी by टीपीके
In reply to कर्नाटकचा निर्णय.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आलू से सोना बनाने की मशीन - by कंजूस
In reply to आपण पण... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to व्हिडीओ तील शेवटचं वाक्य एकदा by सुबोध खरे
In reply to आपण पण... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नव्या घडामोडीत राज उद्धवर