नमस्कार, पाऊस पडून गेला आहे. निसर्गाने हिरवा शालू नेसला आहे. सगळीकडे हिरेवेगार डोळ्याला सुखावणारे चित्र वाटावे असा निसर्ग नटला आहे. नद्या, आपला तीव्र आवेग आवरुन हळुहळु संथ गतीने रमत गमत वाहात आहेत. 'नदीला पुर आलेला, कशी येऊ कशी येऊ ?' असा प्रेमभावनेचा काळ आता सरला आहे. जीवन वास्तवावर आलं आहे, जगण्याची धावळपळ सुरु आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागणार आहेत. मिपावर दिवाळी अंकाची लगबग सुरु आहे. मिपावर पाऊस-पाण्यामुळे ऑक्टोबरच्या चालू घडामोडीचा धागा दिसेना तेव्हा, कोणीच पुढाकार घेत नाही म्हटल्यावर गप्प राहील तो मिपाकर कसला म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरच्या चालू घडामोडीचा धागा.
आता पावसामुळे पुर पाण्यामुळे शेती वाहुन गेली प्रचंड नुकसान झालं. शेतक-यांचे नुकसान जे व्हायचे ते झालं आहे. सर्वच पक्ष जेव्हा विरोधात असतात तेव्हा, अशा वेळी ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली जाते. आणि सत्तेत आलो की ओला दुष्काळ वगैरे काही संकल्पना नसते, असे म्हटल्या जाते. सामाजिक कार्याच्या गटात काम करीत असल्यामुळे एका सहआयुक्ताकडे गेलो होतो. तेव्हा, लक्षात आलं की, महसुल अधिकारी पंचनामे करीत आहेत पण, नुकसान भरपाई देण्याच्या अटी इतक्या आहेत की, भरपाई नको पण कागदपत्रे आवरा अशी वेळ आहे. महाराष्ट्रातील याही विषयावर बोलू काही.
१. कबुतखान्याच्या मुद्यांवरुन जैन मुनी आक्रमक झाले आहेत. शांतीदूत जनकल्याण पक्षाची स्थापना करुन. कबुतराच्या विष्ठेमुळे अनेकांचे खराब झालेले मूत्रपिंड व्यवस्थित झाले आहे. दररोज एक महिन्यापर्यंत पाण्यात कबुतरांची विष्ठा भिजवून सकाळी प्यायल्यास खराब झालेले मूत्रपिंड अगदी व्यवस्थित होते. ( च्यायला, हे वाचून लै ताण झाला. काळ गोबर, शेण, गोमुत्राच असला तरी )
२. कोणत्याही प्राण्यावर अन्याय झाल्यास त्याच्या न्यायासाठी हिंसा करणे हाही धर्म आहे. त्यासाठी शस्त्र उचलावे लागते तर तेही, करु. -जैनमुनी ( हे वाचून कमंडलु घेऊन दीगंबर अवस्थेत, कोणत्या तरी कुंभमेळ्यात निघून जावे असा विचार आला. पण, त्यामुळे प्रश्न सुटणार नाही. वैचारिक प्रबोधन सुरु ठेवले पाहिजे हा विचार मनात आला ) संदर्भ लोकसत्ता - दि. १२/१०/२०२५
३. अजून एक बातमी, तालीबानी-सनातनी भाई भाई. :) तर, मिपाकर मित्रहो, दीपावलीच्या शुभेच्छा. लिहिते राहू....!
वाचने
25227
प्रतिक्रिया
228
मिसळपाव
प्रतिक्रिया
दीपावली शुभेच्छा.
In reply to हे काही कळलं नाही. by शाम भागवत
=))
In reply to दीपावली शुभेच्छा. by अभ्या..
:)
In reply to दीपावली शुभेच्छा. by अभ्या..
या वस्तुस्थितीकडे सातत्याने
In reply to तो आळा कसा घालणार हा प्रश्न by शाम भागवत
दिव्य दृष्टी
In reply to या वस्तुस्थितीकडे सातत्याने by रामचंद्र
चला या गोबर युगात कुठेतरी
In reply to कर्नाटकचा निर्णय.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्वतःचे सैन्य, संविधान असताना
In reply to चला या गोबर युगात कुठेतरी by टीपीके
कसे करावे मग?
In reply to स्वतःचे सैन्य, संविधान असताना by NiluMP
जोपर्यंत वोटबँक लोकशाही आहे
In reply to कसे करावे मग? by अभ्या..
२०१४ च्या लोकसभा
In reply to स्वतःचे सैन्य, संविधान असताना by NiluMP
नक्कीच.
In reply to चला या गोबर युगात कुठेतरी by टीपीके
रस्त्यावर पथसंचलन करण्याबाबत
In reply to कर्नाटकचा निर्णय.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
.... चला या गोबर युगात
फक्त अफगाणिस्तानच नाही तर
आलू से सोना बनाने की मशीन -
आपण पण...
In reply to आलू से सोना बनाने की मशीन - by कंजूस
व्हिडीओ तील शेवटचं वाक्य एकदा
In reply to आपण पण... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=))
In reply to व्हिडीओ तील शेवटचं वाक्य एकदा by सुबोध खरे
पाहिला विडिओ.
In reply to आपण पण... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पौरोहित्याचा आय टी आय कोर्स
दुवा
In reply to पौरोहित्याचा आय टी आय कोर्स by स्वधर्म
याबाबत अतृप्त आत्मा नावाचे
In reply to पौरोहित्याचा आय टी आय कोर्स by स्वधर्म
मत चोरी.
अबब
व्हीजन नसलेलं नेतृत्व
असहमत
In reply to व्हीजन नसलेलं नेतृत्व by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to असहमत by स्वधर्म
अरे वाह... म्हणजे एल.आय.सी. ही स्वायत्त संस्था आहे हे
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आकलन आणि विषय
In reply to अरे वाह... म्हणजे एल.आय.सी. ही स्वायत्त संस्था आहे हे by टर्मीनेटर
इतिहासही हेच सांगतो.
In reply to असहमत by स्वधर्म
ज्या काळात विज्ञान सहित सर्व
In reply to व्हीजन नसलेलं नेतृत्व by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गोबरयुग चालू होऊन
You said it...
In reply to गोबरयुग चालू होऊन by धर्मराजमुटके
काल गुरुवार होता.
निवडणूकीतील घोळ
सत्याचा मोर्चा
दुबार मतदान कसे होते?
सिंपल
In reply to दुबार मतदान कसे होते? by कंजूस
म्हणजे ..
In reply to सिंपल by अभ्या..
दुबार मतदान कसे होते हे
कुठल्याच बूथवर ओळखपत्राचे
In reply to दुबार मतदान कसे होते हे by आग्या१९९०
कुठल्याच बूथवर ओळखपत्राचे तपशील बारकाईने बघितले जात नाहीत. डुप्लिकेट ओळखपत्र सहज उपलब्ध करून दिले जाते आणि मतदार बाहेरून आणले जातात.कै च्या कै ...गावाकडचा माणूस नोकरी धंद्या
In reply to दुबार मतदान कसे होते हे by आग्या१९९०
एकाच फेरीत सर्व मतदान
In reply to गावाकडचा माणूस नोकरी धंद्या by शाम भागवत
भारीच
In reply to गावाकडचा माणूस नोकरी धंद्या by शाम भागवत
परत एखादा शेषन येण्याची मी
In reply to भारीच by अभ्या..
"दुबार मतदान करणारे दिसले की
In reply to दुबार मतदान कसे होते हे by आग्या१९९०
पाकिस्तानने हायपरसॉनिक
आता हे सर्व मतदान यंत्रावरचा
भाजपा जिंकला तर सर्व खापर
मेट्रो
In reply to भाजपा जिंकला तर सर्व खापर by रात्रीचे चांदणे
Mumbai Metro Aqua Line 3
In reply to मेट्रो by चंद्रसूर्यकुमार
फलटण प्रकरण आणि पुण्यातील दोन जमीन प्रकरणे
In reply to मेट्रो by चंद्रसूर्यकुमार
राजकारण आणि भ्रष्टाचार
In reply to फलटण प्रकरण आणि पुण्यातील दोन जमीन प्रकरणे by स्वधर्म
विषय काय, बोलताय काय..
In reply to राजकारण आणि भ्रष्टाचार by सुबोध खरे
YOU ARE CONSIDERING SYMPTOMS
In reply to विषय काय, बोलताय काय.. by स्वधर्म
उत्तर?
In reply to YOU ARE CONSIDERING SYMPTOMS by सुबोध खरे
दुबार नावे असलेले मतदार हजारो
मतचोरीचं सरकार ?
बरं मग?
In reply to मतचोरीचं सरकार ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छोड दो.
In reply to बरं मग? by सुबोध खरे
अंबाबाई गोंधळाला ये...
च्यायला
In reply to अंबाबाई गोंधळाला ये... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बार काउन्सीलने वकीलांनी 'वकिल न्यायिक अधिकारी' असतो न्यायव्यवस्थेविषयी बोलतांना संयम ठेवला पाहिजे असे समितीने म्हटले आहे.अरे वा. फारच संयमाची आणि न्यायव्यवस्थेची काळजी ब्वा बार काउन्सिल ला. एका माथेफिरु वकिलानेच सर्वोच्च न्यायाधीशांवर बूट फेकून मारला आणि त्यावर परत जातीयवादी प्रचंड हिणकस टीका न्यायाधीशावरच सोशल मिडीयाद्वारे केली गेली तेंव्हा बार काउन्सिल गप्प होते काय? त्याच्यावर अद्याप कुठलीच कारवाई केल्याची माहीती नाहिये. का वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या बार काउन्सिलची भुमिका आणि न्याय वेगवेगळा असतो काय?हा पक्षपात चालवून का घेतात?
In reply to च्यायला by अभ्या..
राहुल गांधी यांनी ब्राझीलच्या
In reply to अंबाबाई गोंधळाला ये... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मतदार याद्यांवर खुणा केलेले
In reply to राहुल गांधी यांनी ब्राझीलच्या by आग्या१९९०
तथ्य
In reply to मतदार याद्यांवर खुणा केलेले by कंजूस
२०२९ च्या लोकसभा
In reply to तथ्य by स्वधर्म
आरोप वेगळे आणि कोर्टाचे खटले
In reply to तथ्य by स्वधर्म
आपलं खापर
In reply to आरोप वेगळे आणि कोर्टाचे खटले by कंजूस
बिरुटे सर तुमचं म्हणणं पटलं
In reply to आपलं खापर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे