लोकसत्ता मध्ये आज एक मस्त बातमी वाचली (ती कॉपी पेस्ट करत नाही , नाहीतर काही सन्माननीय सदस्य... )
वॉशिंग्टन पोस्ट मधल्या बातमीचा गोषवारा असा होता की...
भारताची ‘रॉ’ गुप्तहेर संघटना मोसाद, सीआयए, केजीबीसारखीच धोकादायक आहे.
गेल्या दोन अडीच वर्षात साधारण १०/११ जणांची पाकिस्तानात हत्या झालीये.
त्या सगळ्या हत्यांमध्ये एक सूत्र सामान आहे , हे सगळे कार्यकर्ते भारतविरोधी प्रचारामध्ये किंवा प्रत्यक्ष वा अ-प्रत्यक्ष कारवायांमध्ये गुंतलेले होते
ईस मे रा की साजिश है (रॉ नाही बरका) पाकिस्तानी चॅनेल्स कंठशोष करून सांगतायेत...
कॅनडा मध्ये हरदीप सिंग निज्जर ची हत्या....अननोन गनमॅन येतायेत आणी ठोकून जातायेत
रॉ ही संघटना भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील वाढत्या प्रभावामुळे धीट बनली असल्याचे काही आंतरराष्ट्रीय विश्लेषक मानतात.
त्यामुळेच निव्वळ हेरगिरीपुरते सीमित न राहता रॉ त्यापलीकडे जाऊन कारवायादेखील करू लागल्याचे या वर्गाचे म्हणणे आहे. रॉ चा दबदबा गेल्या काही वर्षांमध्ये विलक्षण वाढला असल्याचे भारतविरोधी गटही मान्य करतात.
पण भारताने ताबडतोब आपले स्पष्टीकरण दिले आणी अर्थातच कानावर हात ठेवले
आम्ही गौतम बुद्ध आणी गांधींच्या तत्वा चालणारा लोकशाही देश आहोत आणी आम्ही नेहमीच आंतरराष्ट्रीय कायदे आणि संकेतांचे पालन करण्याचे धोरण कटाक्षाने राबवले आहे
हिंसा और हम?...ना बाबा ना... हम तो अहिंसा के पुजारी है भैया
तर मंडळी, आपले समर्थ रामदास स्वामी सांगूनच गेले आहेत की...
हुंब्यासी हुंबा लाउनी द्यावा | टोणप्यास टोणपा आणावा |
लौदास पुढे उभा करावा | दुसरा लौद
धटासी आणावा धट | उद्धटासी पाहिजे उद्धट |
खटनटासी खटनट | अगत्य करी
ठाकूर बलदेव सिंग के शब्दो मे बोलनेका बोलेतो...लोहा ही लोहे को काटता है
और अजित डोभाल के शब्दो मे बोलनेका बोलेतो....मौनं सर्वार्थ साधनम्, अर्थात.... मौन रहने से सभी कार्य पूर्ण होते है
जमतारा चा फेमस डायलॉग आठवला... "सबका नंबर आयेगा"
| लेखनविषय: |
|---|
वाचने
22979
प्रतिक्रिया
105
मिसळपाव
प्रतिक्रिया
जमतारा चा फेमस डायलॉग आठवला..
वडाची साल पिंपळाला
In reply to जमतारा चा फेमस डायलॉग आठवला.. by भागो
@भागो
In reply to जमतारा चा फेमस डायलॉग आठवला.. by भागो
इशारा - सदर प्रतिसाद नाजुक
In reply to @भागो by सुबोध खरे
दहा वर्षांत भारताचा दणका
हो, थोडा पतंजलीला पण मिळाला!
In reply to दहा वर्षांत भारताचा दणका by विवेकपटाईत
हो, थोडा पतंजलीला पण मिळाला!
In reply to हो, थोडा पतंजलीला पण मिळाला! by भागो
इशारा - सदर प्रतिसाद नाजुक
In reply to हो, थोडा पतंजलीला पण मिळाला! by कांदा लिंबू
पतंजली आणि या धाग्याचा काय
In reply to हो, थोडा पतंजलीला पण मिळाला! by भागो
इशारा - सदर प्रतिसाद नाजुक
In reply to पतंजली आणि या धाग्याचा काय by अमर विश्वास
पतंजली
In reply to पतंजली आणि या धाग्याचा काय by अमर विश्वास
सनातन मनुवादी धर्म टार्गेट
In reply to पतंजली by प्रसाद गोडबोले
सनातन धर्माचं महत्व
In reply to पतंजली by प्रसाद गोडबोले
- प्रदूषण काय फक्त हिंदू सणांमुळेच होतं का?
- हिंदूंना आपल्याच देशात, आपल्याच चालीरीती पाळण्याची नामुष्की कशी असू शकते?
- मान्य आहे “काही मूठभर" लोक समाज विघातक कृत्य करतात, पण संपूर्ण धर्मालाच नकोसं म्हणणे कितपत बरोबर आहे?
वरील प्रश्न केवळ प्रातिनिधिक आहेत. सर्वसामान्यपणे हिंदूंचं सामाजिक जीवन अतिशय कर्कश्य आणि आक्रस्ताळं बनलेलं आहे आणि कोणताही सनातनी याची जबाबदारी टाळून सनातन धर्माची भलामण करू शकणार नाही. तसेच यापूर्वी सनातन धर्मावरील चर्चेत आपण जातींची उतरंड आणि स्त्रियांचे सामाजिक स्थान याबाबतीत काही बेधडक पण संविधानाला मान्य नसणारी मतं व्यक्त केली होती अशी माझी समजूत झालेली आहे. आपण आजही त्या मतांच्या बाबतीत ठाम असाल तर तसे सांगावे म्हणजे आम्ही देखील ”होय. लिब्राडूंच!” असे म्हणायला मोकळे.ज्या प्रकारे भक्त ह्या
In reply to पतंजली by प्रसाद गोडबोले
त्यांना इतका कडक माल कुठून
इशारा - सदर प्रतिसाद नाजुक
In reply to त्यांना इतका कडक माल कुठून by सुबोध खरे
मंडळीहो रागावू नका.
:)
In reply to मंडळीहो रागावू नका. by भागो
गुप्तचर संस्थेचं दिसणारं कार्य व राजकीय इच्छाशक्ती
गुप्तचर संस्थेचं दिसणारं कार्य व राजकीय इच्छाशक्ती
गुप्तचर संस्थेचं दिसणारं कार्य व राजकीय इच्छाशक्ती
गुप्तचर संस्थेचं दिसणारं कार्य व राजकीय इच्छाशक्ती
गुप्तचर संस्थेचं दिसणारं कार्य व राजकीय इच्छाशक्ती
नया भारत
बाकी टुलकिट असणं ही काही फक्त
In reply to नया भारत by सर टोबी
थोडक्यात भारतीय गुप्तहेर
In reply to नया भारत by सर टोबी
आयुष्यात प्रगल्भ होणार नाहीत,
In reply to थोडक्यात भारतीय गुप्तहेर by अमरेंद्र बाहुबली
हहाहा. खरंय. :)
In reply to आयुष्यात प्रगल्भ होणार नाहीत, by आग्या१९९०
पण भारतात भारतीय नागरिकांची
In reply to नया भारत by सर टोबी
तुमची समज जरा कमी पडतेय
In reply to पण भारतात भारतीय नागरिकांची by चौकस२१२
"पहिलं प्रेम मोदी आणि ते फारच
In reply to तुमची समज जरा कमी पडतेय by सर टोबी
त्यांचा पक्ष त्याच्या गुण दोषांसहित काँग्रेस
In reply to "पहिलं प्रेम मोदी आणि ते फारच by चौकस२१२
दुरुस्ती
In reply to त्यांचा पक्ष त्याच्या गुण दोषांसहित काँग्रेस by सर टोबी
निम्म्याहून जास्त एका
In reply to दुरुस्ती by सर टोबी
अरे पण निम्मे तर होते ना?
In reply to निम्म्याहून जास्त एका by चौकस२१२
भाजपमध्ये आहे हिम्मत मोदींना पायउतार व्हा असं सांगण्याची?
In reply to त्यांचा पक्ष त्याच्या गुण दोषांसहित काँग्रेस by सर टोबी
घराणेशाही
In reply to "पहिलं प्रेम मोदी आणि ते फारच by चौकस२१२
+१ अभ्यासू प्रतिसाद.
In reply to घराणेशाही by चंद्रसूर्यकुमार
चला म्हणजे चंद्रसुऱ्य कुमार
In reply to +१ अभ्यासू प्रतिसाद. by अमरेंद्र बाहुबली
व्हय
In reply to चला म्हणजे चंद्रसुऱ्य कुमार by चौकस२१२
तर शस्त्रे घेऊन येणार्या
In reply to व्हय by अमरेंद्र बाहुबली
आय.टी ची स्थापना
In reply to घराणेशाही by चंद्रसूर्यकुमार
आज जेव्हा सणासुदीच्या काळात
In reply to आय.टी ची स्थापना by सर टोबी
आक्षेप घेण्यासारखे ?
In reply to घराणेशाही by चंद्रसूर्यकुमार
घराणेशाही
In reply to आक्षेप घेण्यासारखे ? by चौकस२१२
बहुतेक गोष्टींशी सहमत पण "
In reply to घराणेशाही by चंद्रसूर्यकुमार
बाकी सोडा.. पक्षामधे घराणेशाही असली की काय होते ते पहा..
In reply to घराणेशाही by चंद्रसूर्यकुमार
असे घराणेशाही नसतानाही होऊ शकते
In reply to बाकी सोडा.. पक्षामधे घराणेशाही असली की काय होते ते पहा.. by अहिरावण
हरकत नाही. तुम्ही घराणेशाहीचे
In reply to असे घराणेशाही नसतानाही होऊ शकते by चंद्रसूर्यकुमार
बरोबर
In reply to हरकत नाही. तुम्ही घराणेशाहीचे by अहिरावण
+१
In reply to बरोबर by चंद्रसूर्यकुमार
हो हे असे "खुर्ची उबवणे" होत
In reply to असे घराणेशाही नसतानाही होऊ शकते by चंद्रसूर्यकुमार
घराणेशाहीचे स्वतःमागे घराणे
In reply to घराणेशाही by चंद्रसूर्यकुमार
१४०० वर्षांपुर्वी ज्या धर्म
In reply to घराणेशाहीचे स्वतःमागे घराणे by माहितगार
प्रकाश आंबेडकर काही वेळा
In reply to घराणेशाहीचे स्वतःमागे घराणे by माहितगार
फडणवीस फॅमिली सुटली की.
In reply to प्रकाश आंबेडकर काही वेळा by माहितगार
त्यांच्या बॉसची घराणेशाही
In reply to फडणवीस फॅमिली सुटली की. by अमरेंद्र बाहुबली
घराणेशाहीपायी कॉग्रेस पक्षाचा
In reply to त्यांच्या बॉसची घराणेशाही by माहितगार
जसा आता महाराष्ट्र भाजपचा
In reply to घराणेशाहीपायी कॉग्रेस पक्षाचा by अहिरावण
एकाच घरात अस्ल्याने काहि तरी
In reply to आक्षेप घेण्यासारखे ? by चौकस२१२
कम्युनिस्ट आणि आम आदमी पक्ष
In reply to घराणेशाही by चंद्रसूर्यकुमार
काही तामसी वृत्तीच्या
In reply to नया भारत by सर टोबी
तोंडाला रंग लावून
In reply to काही तामसी वृत्तीच्या by सुबोध खरे
बाजारात बसल्यावर लोकं शुक शुक
In reply to तोंडाला रंग लावून by सर टोबी
पण वैयक्तिक पातळीवर उतरलात
In reply to बाजारात बसल्यावर लोकं शुक शुक by सुबोध खरे
भुजबळ बुवा
In reply to पण वैयक्तिक पातळीवर उतरलात by अमरेंद्र बाहुबली
पण वैयक्तिक पातळीवर उतरलात
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
छे छे
In reply to पण वैयक्तिक पातळीवर उतरलात by अमरेंद्र बाहुबली
बाजीप्रभुंचा अपमान करु नका.
In reply to छे छे by सुबोध खरे
त्यातून भरपूर मनोरंजन पण होतं.
In reply to छे छे by सुबोध खरे