धटिंगण रॉ आणी वॉशिंग्टन पोस्ट ची कावकाव
लोकसत्ता मध्ये आज एक मस्त बातमी वाचली (ती कॉपी पेस्ट करत नाही , नाहीतर काही सन्माननीय सदस्य... )
वॉशिंग्टन पोस्ट मधल्या बातमीचा गोषवारा असा होता की...
भारताची ‘रॉ’ गुप्तहेर संघटना मोसाद, सीआयए, केजीबीसारखीच धोकादायक आहे.
गेल्या दोन अडीच वर्षात साधारण १०/११ जणांची पाकिस्तानात हत्या झालीये.
त्या सगळ्या हत्यांमध्ये एक सूत्र सामान आहे , हे सगळे कार्यकर्ते भारतविरोधी प्रचारामध्ये किंवा प्रत्यक्ष वा अ-प्रत्यक्ष कारवायांमध्ये गुंतलेले होते
ईस मे रा की साजिश है (रॉ नाही बरका) पाकिस्तानी चॅनेल्स कंठशोष करून सांगतायेत...
कॅनडा मध्ये हरदीप सिंग निज्जर ची हत्या....अननोन गनमॅन येतायेत आणी ठोकून जातायेत
रॉ ही संघटना भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील वाढत्या प्रभावामुळे धीट बनली असल्याचे काही आंतरराष्ट्रीय विश्लेषक मानतात.
त्यामुळेच निव्वळ हेरगिरीपुरते सीमित न राहता रॉ त्यापलीकडे जाऊन कारवायादेखील करू लागल्याचे या वर्गाचे म्हणणे आहे. रॉ चा दबदबा गेल्या काही वर्षांमध्ये विलक्षण वाढला असल्याचे भारतविरोधी गटही मान्य करतात.
पण भारताने ताबडतोब आपले स्पष्टीकरण दिले आणी अर्थातच कानावर हात ठेवले
आम्ही गौतम बुद्ध आणी गांधींच्या तत्वा चालणारा लोकशाही देश आहोत आणी आम्ही नेहमीच आंतरराष्ट्रीय कायदे आणि संकेतांचे पालन करण्याचे धोरण कटाक्षाने राबवले आहे
हिंसा और हम?...ना बाबा ना... हम तो अहिंसा के पुजारी है भैया
तर मंडळी, आपले समर्थ रामदास स्वामी सांगूनच गेले आहेत की...
हुंब्यासी हुंबा लाउनी द्यावा | टोणप्यास टोणपा आणावा |
लौदास पुढे उभा करावा | दुसरा लौद
धटासी आणावा धट | उद्धटासी पाहिजे उद्धट |
खटनटासी खटनट | अगत्य करी
ठाकूर बलदेव सिंग के शब्दो मे बोलनेका बोलेतो...लोहा ही लोहे को काटता है
और अजित डोभाल के शब्दो मे बोलनेका बोलेतो....मौनं सर्वार्थ साधनम्, अर्थात.... मौन रहने से सभी कार्य पूर्ण होते है
जमतारा चा फेमस डायलॉग आठवला... "सबका नंबर आयेगा"
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
+१
हो हे असे "खुर्ची उबवणे" होत
घराणेशाहीचे स्वतःमागे घराणे
१४०० वर्षांपुर्वी ज्या धर्म
प्रकाश आंबेडकर काही वेळा
फडणवीस फॅमिली सुटली की.
त्यांच्या बॉसची घराणेशाही
घराणेशाहीपायी कॉग्रेस पक्षाचा
जसा आता महाराष्ट्र भाजपचा
एकाच घरात अस्ल्याने काहि तरी
कम्युनिस्ट आणि आम आदमी पक्ष
काही तामसी वृत्तीच्या
तोंडाला रंग लावून
बाजारात बसल्यावर लोकं शुक शुक
पण वैयक्तिक पातळीवर उतरलात
भुजबळ बुवा
पण वैयक्तिक पातळीवर उतरलात
छे छे
बाजीप्रभुंचा अपमान करु नका.
त्यातून भरपूर मनोरंजन पण होतं.
आपण वयक्तिक उतरायचं पण इतराना
तुमच्याशी वाद घालण्याइतकी मी पातळी खाली आणत नाही
मोदी भारतातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत
भारतीय जनतेच्या अकलेची
बाकी कशी ही रडारड केली तरी
गेला बाजार महाराष्ट्रात
महाराष्ट्रात १०५ जागा मिळण्या
त्यांच्या तर्काने, मोदींना
त्यांच्या तर्काने,
भारताने दहा वर्षांपासून
शेणपट्ट्यातील अशिक्षित मतदार
I rest my case!
अर्थातच. आणि तुम्ही दोघे माझे
;-)
१ नंबर.
;-)
कांदा लिंबू अहिरावण.
दिसला एखादा लग्न समारंभ वगैरे
बेगानी शादी में...
काय गडबड आहे रे मुलांनो !!
खालच्या वैयक्तिक पातळीवर उतरलाय म्हणून?
+१
चक्क???
+१ ह्या करता की डॉ. साहेबही
अच्छा....
हाच न्याय सर टोबीनाही लागू
हे कोण?
मग?
मनोरंजक प्रतिसाद....
हाच न्याय सर टोबीनाही लागू