बुश साहेबांना इराकमध्ये जोड्याचा आहेर मिळाल्याची बातमी दोन दिवसांपासून जगभर गाजते आहे. कुठे या प्रकाराला इराकमधील जनतेचा असंतोष म्हटले जात आहे तर कुठे त्या पत्रकाराचा प्रसिद्धी स्टंट. या विषयावर मिपाकरांना काय वाटते हे जाणून घ्यायला उत्सुक.
जाता जाता - कोणत्या घटनेचा उपयोग कोण कसा करुन घेईल हे सांगणे मात्र मुष्किल. आता हेच पहा ना. या घटनेवर लगेचच एका ब्रिटिश तरुणाने एक खेळ विकसीत करुन आंतरजाळावर टाकला आणि पंचवीस लाखांवर हिट्स मिळवल्या! जगभरातल्या वर्तमानपत्रांप्रमाणे याची माहिती आपल्या मराठी वॄत्तपत्रांत सुद्धा आलेली आहे.
वाचने
3331
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
बुश
:)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
तुरुंग
यामुळेच शांतता काय?
In reply to तुरुंग by अभिरत भिरभि-या
नाय वो काका.
In reply to यामुळेच शांतता काय? by भास्कर केन्डे
मस्तच, अगदी
In reply to नाय वो काका. by अभिरत भिरभि-या
म्हणजे
In reply to मस्तच, अगदी by सखाराम_गटणे™
> तो मराठी
In reply to नाय वो काका. by अभिरत भिरभि-या
थंड घ्या
In reply to > तो मराठी by लिखाळ
दोन्ही
In reply to थंड घ्या by अभिरत भिरभि-या
निवासी
आपल्या इतल्या
हा अमेरिकेचा अपमान
केन्डे साहेब,