पाकड्यांच्या उलट्या बोंबा (विडीओ)
कृपया हे पाहा -
http://in.youtube.com/watch?v=Eij5o7XizIA&eurl=
(कृपया यूट्यूबची चित्रफीत येथे परस्पर चिकटवू नये. तसे करण्यामुळे बर्याचदा आ ई उघडायला त्रास होतो. कृपया फक्त दुवा द्यावा. - आणिबाणीचा शासनकर्ता.)
मुंबईत झालेल्या गहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर पाकीस्तानी वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत पाकड्यांनी मारलेल्या उलट्या बोंबांचे हे विडीओ. पाकीस्तान्यांकडून भारतावर असे गलिच्छ आरोप होत असताना आपल्याकडील विचारवंत मात्र त्यांच्यावर सहानूभूतीची खैरात करत आहेत.
यातील इतर भाग इथे पाहता येतील:
भाग १: http://in.youtube.com/watch?v=yvaXOLpZeMs
भाग २: http://in.youtube.com/watch?v=OfYlaF5_q1Y
भाग ३: http://in.youtube.com/watch?v=5F4_qwtM5yY
भाग ४(वरील विडीओ): http://in.youtube.com/watch?v=Eij5o7XizIA
भाग ५: http://in.youtube.com/watch?v=tQT9cgqdJ6U
यु ट्युबकडून असे विडीओ प्रसारीत करण्याची परवानगी असावी. नियमात बसत नसल्यास वरील विडीओ उडवला जावा.
वाचने
2843
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
खरेच ...चोराच्या उलट्या बोंबा
पाकीस्तान
बोलायला
In reply to बोलायला by टारझन
+१,
काही ही...
आपलाही दोष आहेच