✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पाकड्यांच्या उलट्या बोंबा (विडीओ)

इ
इनोबा म्हणे यांनी
Wed, 12/03/2008 - 15:49  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2834 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

स
सागर Wed, 12/03/2008 - 16:40 नवीन

खरेच ...चोराच्या उलट्या बोंबा

वरील व्हिडिओ पाहिल्यावर पाकिस्तानचे राजनेता मानसिक दृष्ट्या देखील किती दरिद्री आहेत हे लगेच कळते. निर्मितीपासून ह्या देशाला भीक मागूनच जगावे लागले आहे. बौद्धीक दृष्ट्या देखील पाकिस्तानचे नेते पूर्णपणे भिकारी आहेत हेच यातून दिसून येते. आज संपूर्ण जगाला माहित आहे की पकडला गेलेला अतिरेकी पाकिस्तानचा आहे. आणि पाकिस्तानचे हे येडे त्याला हिंदू अतिरेकी म्हणताहेत :) वा रे वा... खोटे बोलण्यात सैतान पण तुमच्यापुढे हरेन. या अतिरेक्यांना ट्रेनिंग दिले पाकिस्तान नेव्हीने. समुद्रातून भारतात येऊ दिले ते पाकिस्तान ने, आता कांगावा करतात की पाकिस्तानचा काही संबंध नाही? सागर
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 12/03/2008 - 17:12 नवीन

पाकीस्तान

पाकीस्तान्यांकडून भारतावर असे गलिच्छ आरोप होत असताना आपल्याकडील विचारवंत मात्र त्यांच्यावर सहानूभूतीची खैरात करत आहेत. सहमत आहे! किंबहुना आम्ही फक्त गांधीवादाने या ***चोदांचे निर्मुलन होईल किंवा कसे याची चर्चा करण्यात मग्न आहोत..! तात्या.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 12/03/2008 - 17:42 नवीन

बोलायला

बोलायला शिका म्हणा आधी : मला वाटलं कोणी राजू श्रीवास्तव सरखी कॉमेडी करतोय का न्युज ची !! मै एक बात आप्को ब्ताती च्लू ... ये जो मुंबैमे बाँबब्लास्ट्स टूक प्लेस , आप इस्को हाऊ डू यू सी ? आपका क्या ख्याल है ... असलं छपरी न्यूज रिडींग... प्लस कोण चोच्या आणून बसवलाय ... काय माहीत.. ती शेजारची बाई मात्र अंमळ चिकणी आहे हो .... न्युज ऐकून जरी जळफळाट झाला तरी पाहून आत्मा पांडूरंग गार झाला - टारझन
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 12/03/2008 - 23:27 नवीन

+१,

टार्‍या, अगदी मनातली प्रतिक्रीया दिलीस भावा .... मी मित्राला हे व्हिडिओ दाखवत असताना तो असाच चवताळुन शिव्या वगैरे द्यायला लागला तेव्हा मी त्याला हेच साम्गितले " अरे पाकीस्तान *त्या आहे अजुन काय नविन सांगतोस ? जरा इतर उत्तम गोष्टीही पहा ना पाकीस्तान मधल्या ..." ह्यावर आमचे लगेच एकमत झाले ...
.... न्युज ऐकून जरी जळफळाट झाला तरी पाहून आत्मा पांडूरंग गार झाला
सहमत आहे ... च्यायला असले काही बरळायला सुचायचे म्हणाजे खुप अभ्यास केला असेल ह्या पाकड्यांनी ... मरु देत, तात्या म्हणातात तेच खरे .... छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
श
शितल Wed, 12/03/2008 - 19:23 नवीन

काही ही...

बौध्दिक दिवाळखोरी जाहीर केली आहे त्यांनी .
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Wed, 12/03/2008 - 23:10 नवीन

आपलाही दोष आहेच

कुठलीही अतिरेकी घटना घडली की आपले लोक विशेषतः उच्चपदस्थ, लष्करे तोयबा, जैशे महम्मद, पाकिस्तान असे शब्द वापरून प्रतिक्रिया देतात. होळी पेटल्यावर बोंब मारणे जितके सहज होते तितके हे प्रकार सहज होतात आणि ते आता निरर्थक झालेले आहेत. आपल्या नंपुसक सरकारांनी काहीही प्रत्युत्तर न दिल्याने (ह्यात काँग्रेस, भाजप आणि अन्य तृतीयपंथी सगळे सारखेच) कुणी असले आरोप मनावर घेत नाही. सामान्य पाकिस्तानी माणूसही असेच मानतो की भारताचे हे नेहमीचेच आहे. आपण काही ठोस कृती केली नाही तर काही खरे नाही.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा