Skip to main content

पाकड्यांच्या उलट्या बोंबा (विडीओ)

लेखक इनोबा म्हणे यांनी बुधवार, 03/12/2008 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
कृपया हे पाहा - http://in.youtube.com/watch?v=Eij5o7XizIA&eurl= (कृपया यूट्यूबची चित्रफीत येथे परस्पर चिकटवू नये. तसे करण्यामुळे बर्‍याचदा आ ई उघडायला त्रास होतो. कृपया फक्त दुवा द्यावा. - आणिबाणीचा शासनकर्ता.) मुंबईत झालेल्या गहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर पाकीस्तानी वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत पाकड्यांनी मारलेल्या उलट्या बोंबांचे हे विडीओ. पाकीस्तान्यांकडून भारतावर असे गलिच्छ आरोप होत असताना आपल्याकडील विचारवंत मात्र त्यांच्यावर सहानूभूतीची खैरात करत आहेत. यातील इतर भाग इथे पाहता येतील: भाग १: http://in.youtube.com/watch?v=yvaXOLpZeMs भाग २: http://in.youtube.com/watch?v=OfYlaF5_q1Y भाग ३: http://in.youtube.com/watch?v=5F4_qwtM5yY भाग ४(वरील विडीओ): http://in.youtube.com/watch?v=Eij5o7XizIA भाग ५: http://in.youtube.com/watch?v=tQT9cgqdJ6U यु ट्युबकडून असे विडीओ प्रसारीत करण्याची परवानगी असावी. नियमात बसत नसल्यास वरील विडीओ उडवला जावा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2844
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

वरील व्हिडिओ पाहिल्यावर पाकिस्तानचे राजनेता मानसिक दृष्ट्या देखील किती दरिद्री आहेत हे लगेच कळते. निर्मितीपासून ह्या देशाला भीक मागूनच जगावे लागले आहे. बौद्धीक दृष्ट्या देखील पाकिस्तानचे नेते पूर्णपणे भिकारी आहेत हेच यातून दिसून येते. आज संपूर्ण जगाला माहित आहे की पकडला गेलेला अतिरेकी पाकिस्तानचा आहे. आणि पाकिस्तानचे हे येडे त्याला हिंदू अतिरेकी म्हणताहेत :) वा रे वा... खोटे बोलण्यात सैतान पण तुमच्यापुढे हरेन. या अतिरेक्यांना ट्रेनिंग दिले पाकिस्तान नेव्हीने. समुद्रातून भारतात येऊ दिले ते पाकिस्तान ने, आता कांगावा करतात की पाकिस्तानचा काही संबंध नाही? सागर

पाकीस्तान्यांकडून भारतावर असे गलिच्छ आरोप होत असताना आपल्याकडील विचारवंत मात्र त्यांच्यावर सहानूभूतीची खैरात करत आहेत. सहमत आहे! किंबहुना आम्ही फक्त गांधीवादाने या ***चोदांचे निर्मुलन होईल किंवा कसे याची चर्चा करण्यात मग्न आहोत..! तात्या.

बोलायला शिका म्हणा आधी : मला वाटलं कोणी राजू श्रीवास्तव सरखी कॉमेडी करतोय का न्युज ची !! मै एक बात आप्को ब्ताती च्लू ... ये जो मुंबैमे बाँबब्लास्ट्स टूक प्लेस , आप इस्को हाऊ डू यू सी ? आपका क्या ख्याल है ... असलं छपरी न्यूज रिडींग... प्लस कोण चोच्या आणून बसवलाय ... काय माहीत.. ती शेजारची बाई मात्र अंमळ चिकणी आहे हो .... न्युज ऐकून जरी जळफळाट झाला तरी पाहून आत्मा पांडूरंग गार झाला - टारझन

In reply to by टारझन

टार्‍या, अगदी मनातली प्रतिक्रीया दिलीस भावा .... मी मित्राला हे व्हिडिओ दाखवत असताना तो असाच चवताळुन शिव्या वगैरे द्यायला लागला तेव्हा मी त्याला हेच साम्गितले " अरे पाकीस्तान *त्या आहे अजुन काय नविन सांगतोस ? जरा इतर उत्तम गोष्टीही पहा ना पाकीस्तान मधल्या ..." ह्यावर आमचे लगेच एकमत झाले ...
.... न्युज ऐकून जरी जळफळाट झाला तरी पाहून आत्मा पांडूरंग गार झाला
सहमत आहे ... च्यायला असले काही बरळायला सुचायचे म्हणाजे खुप अभ्यास केला असेल ह्या पाकड्यांनी ... मरु देत, तात्या म्हणातात तेच खरे .... छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogs

बौध्दिक दिवाळखोरी जाहीर केली आहे त्यांनी .

कुठलीही अतिरेकी घटना घडली की आपले लोक विशेषतः उच्चपदस्थ, लष्करे तोयबा, जैशे महम्मद, पाकिस्तान असे शब्द वापरून प्रतिक्रिया देतात. होळी पेटल्यावर बोंब मारणे जितके सहज होते तितके हे प्रकार सहज होतात आणि ते आता निरर्थक झालेले आहेत. आपल्या नंपुसक सरकारांनी काहीही प्रत्युत्तर न दिल्याने (ह्यात काँग्रेस, भाजप आणि अन्य तृतीयपंथी सगळे सारखेच) कुणी असले आरोप मनावर घेत नाही. सामान्य पाकिस्तानी माणूसही असेच मानतो की भारताचे हे नेहमीचेच आहे. आपण काही ठोस कृती केली नाही तर काही खरे नाही.