मतदान तसे खुपच कमी झाले
माझ्या मते काँग्रेस राष्ट्रवादी वाले लोक फिरकले नाहीत आणि पाऊस
बाकी शुद्ध लेखनावरून ट्रॉल करणे वगैरे सोपे असते ,आज बघू किती मिपाकर ह्या धाग्यवर आपला अंदाज व्यक्त करतात
माझे मत
शिवसेना ५० वर किंचित
भाजप स्पष्ट बहुमत
राष्ट्रवादी काँग्रेस १० १२
वंचित नाही
जर असाच निकाल लागला तर कारण मीमांसा पण सांगेन
वाचने
9000
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
चंपा आणि चिक्कीताई यांना
चंपा आपटणार
In reply to चंपा आणि चिक्कीताई यांना by हस्तर
अनाकलनीय :- आठवते ? पैज?
In reply to चंपा आपटणार by राजेंद्र मेहेंदळे
मनसे ला काही जागा मिळणे अवघड
भाजपला स्पष्ट बहुमत असेल.
अद्दल
चुकले दोन्ही कडून ,एक बाजू
In reply to अद्दल by रमेश आठवले
शिवसेना ही अपाँर्त्युनीटी
राजकारणात compromise करावे
In reply to शिवसेना ही अपाँर्त्युनीटी by विजुभाऊ
बीजेपी 79
भाजपाच्या समर्थकांना आज खरा
In reply to बीजेपी 79 by चामुंडराय
ताज्या निवडणूकीच्या अपडेटसाठी.
ताज्या निवडणूकीच्या अपडेटसाठी.
करना था २२० पार... लेकीन बीच
खरंय. जोडीला पाऊस व ईडी :)
In reply to करना था २२० पार... लेकीन बीच by हस्तर
पुतण्याचा राजिनामा पन
In reply to खरंय. जोडीला पाऊस व ईडी :) by शाम भागवत
:)
In reply to पुतण्याचा राजिनामा पन by हस्तर
सगळे एक्झीट पोल फेल झाले
https://youtu.be/2Um02v1a5WA
व्हिडिओत शेवटी शेवटी
In reply to https://youtu.be/2Um02v1a5WA by शाम भागवत