Skip to main content

हस्तर एक्झीट पोल.

लेखक हस्तर यांनी बुधवार, 23/10/2019 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
मतदान तसे खुपच कमी झाले माझ्या मते काँग्रेस राष्ट्रवादी वाले लोक फिरकले नाहीत आणि पाऊस बाकी शुद्ध लेखनावरून ट्रॉल करणे वगैरे सोपे असते ,आज बघू किती मिपाकर ह्या धाग्यवर आपला अंदाज व्यक्त करतात माझे मत शिवसेना ५० वर किंचित भाजप स्पष्ट बहुमत राष्ट्रवादी काँग्रेस १० १२ वंचित नाही जर असाच निकाल लागला तर कारण मीमांसा पण सांगेन
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9000
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

In reply to by हस्तर

चंपाना कोणी ओळखत नाही कोथरुडमध्ये. नक्की आपटणार. उमेदवार स्थानिक असल्याने मनसेला चान्स आहे. पुण्यात बाकी प्रभागात भाजप लाट चालु शकेल.

मनसे ला काही जागा मिळणे अवघड दिसतय. पण त्या मिळाव्यात राज टृहाकरे नी बारामतीच्या काकांचा हात पकडलाय पण ते त्यात रुतत चालले आहेत.

भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले तर त्यांनी गेले पाच वर्षे सत्तेत राहून सरकारवर टीका करण्याचे हीन राजकारण करणाऱ्या शिवसेनेला सत्तेत घेऊ नये. त्यांना अद्दल घडवायलाच हवी.

In reply to by रमेश आठवले

चुकले दोन्ही कडून ,एक बाजू professionally चुका करत होती दुसरी unprofessinally हे विसरू नका मागच्यावेळी भाजपा ने राष्ट्रवादी चा सपोर्ट घेतला आणि ह्यावेळी बऱ्याच लोकांचा ईडी माफ केला

बीजेपी 79 शिवसेना 66 राकॉ 46 कॉ 35 इतर 62