हस्तर एक्झीट पोल.
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मतदान तसे खुपच कमी झाले
माझ्या मते काँग्रेस राष्ट्रवादी वाले लोक फिरकले नाहीत आणि पाऊस
बाकी शुद्ध लेखनावरून ट्रॉल करणे वगैरे सोपे असते ,आज बघू किती मिपाकर ह्या धाग्यवर आपला अंदाज व्यक्त करतात
माझे मत
शिवसेना ५० वर किंचित
भाजप स्पष्ट बहुमत
राष्ट्रवादी काँग्रेस १० १२
वंचित नाही
जर असाच निकाल लागला तर कारण मीमांसा पण सांगेन
प्रतिक्रिया
चंपा आणि चिक्कीताई यांना
चंपा आपटणार
अनाकलनीय :- आठवते ? पैज?
मनसे ला काही जागा मिळणे अवघड
भाजपला स्पष्ट बहुमत असेल.
अद्दल
चुकले दोन्ही कडून ,एक बाजू
शिवसेना ही अपाँर्त्युनीटी
राजकारणात compromise करावे
बीजेपी 79
भाजपाच्या समर्थकांना आज खरा
ताज्या निवडणूकीच्या अपडेटसाठी.
ताज्या निवडणूकीच्या अपडेटसाठी.
करना था २२० पार... लेकीन बीच
खरंय. जोडीला पाऊस व ईडी :)
पुतण्याचा राजिनामा पन
:)
सगळे एक्झीट पोल फेल झाले
https://youtu.be/2Um02v1a5WA
व्हिडिओत शेवटी शेवटी