फाशीची कार्य वाही होण्या पुर्वि काही मिनिटे आधि नथुराम गोडसे यांनी आपले बंधू श्री दत्तात्रेय यांच्या कडे आपली अंतिम इच्छा प्रकट केली..
" जो पर्यंत सिंधू नदी अखंड हिंदुस्तानातून प्रवाहित होत नाही ..भले त्या साठी कितीही वर्षे लागोत..कितीही पिढ्या येवो जाओ तो पर्यंत माझ्या अस्थीचे विसर्जन करू नये..
श्री नथुराम गोडसे व श्री नारायण आपटे यांच्या वर अंतिमसंस्कार झाल्या नंतर अस्थी कुंभ त्यांच्या नातेवाईकां कडे सोपवण्यात आला नव्हता..
जेल प्रशासनाच्या लोकांनी तो अस्थी व रक्षा कुंभ रेल्वे पुलावरून खाली वहाणा~या नदीत फेकून दिला...
परंतु जेल कर्मचा~या पैकी एकाने हि घटना एका दुकादारास सांगितली...
व त्या दुकानदाराने तत्परतेने हि बातमी हिंदू महासभा कार्यकर्ता इन्द्रसेन शर्मा यांच्या पर्यंत पोहोचवली..
शर्मा आपल्या कार्य्कत्यांना घेऊन नदीवर गेले..व तो अस्थी व रक्षा कुंभ सुरक्षित पणे बाहेर काढला व स्थानीय कॉलेज चे एक प्रोफेसर ओमप्रकाश कोहल यांच्या कडे सुपूर्द केला जो त्यांनी नंतर डॉ एल व्ही परांजपे यांचे कडे नाशिकला जाऊन सुपूर्द केला...
पुढे हा अस्थी-कलश 1965 मध्ये नथुराम गोड़से याचे छोटे भाऊ गोपाळ गोड़से यांचे कडे पोहोचता केला गेला ज्या वेळी ते शिक्षा भोगून जेल च्या बाहेर आले..
15 नोव्हेंबर1950 ते आज पर्यंत प्रत्येक 15नोव्हेंबर ला गोड़से यांचा "शहीद दिवस" साजरा केला जातो...
सर्वात प्रथम गोड़से व आपटे यांच्या फोटोस व अखंड भारताच्या फोटोस पुष्पहार घातला जातो व त्यांच्या मृत्यस जितके वर्षे झालीत तितके दीप प्रज्वलित केले जातात व भारत मातेची आरती केली जाते..व नंतर उपस्थित सर्वलोक गोडसे यांच्या अखंड भारताच्या स्वप्ना साठी काम करीत राहू अशी शपतघेतात....
आजही नथुराम गोडसेंच्या अस्थींचे अद्याप विसर्जन झालेले नाही आहे. त्यांची अंतिम इच्छा अशी होती
" जो पर्यंत सिंधू नदी अखंड हिंदुस्तानातून प्रवाहित होत नाही तो पर्यंत माझ्या अस्थी विसर्जित करण्यात येऊ नये भले त्याला कितीही वर्षे लागली तरी चालतील तो पर्यंत त्या पिढी
दर पिढी हस्तांतरित करण्यात याव्यात".
दरवर्षी १५ नोव्हेंबरला (नारायण आपटे व नथुराम गोडसे उत्सर्ग दिवस) इच्छापत्र पुनरुच्चार समारोह पूर्वक केला जातो
देशभक्ती जर पाप असेल
तर मी पापी घोर भंयकर|
माञ पुण्य ते असेल
माझा नम्रापरी अधिकार तयावर
वेदवर्या राही मी स्थिरवर।अस्थिकलश

वेदवर्या राही मी स्थिरवर।
मिसळपाव
१५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश
In reply to १५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश by माहितगार
चांगला प्रश्न आहे
In reply to चांगला प्रश्न आहे by गामा पैलवान
काही शंका
In reply to १५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश by माहितगार
कारण, त्यावेळी महात्मा गांधी
नथुराम गोडसेंची ईच्छा लवकर
तत्कालीन परिप्रेक्ष्य
In reply to तत्कालीन परिप्रेक्ष्य by गामा पैलवान
???????????????
In reply to ??????????????? by माहितगार
लिबरल लोकांवर (हल्लीच्या
In reply to लिबरल लोकांवर (हल्लीच्या by नितिन थत्ते
माझे मत
असो कोणी काय इच्छा व्यक्त
In reply to असो कोणी काय इच्छा व्यक्त by विजुभाऊ
आपली नेमकी भूमिका काय आहे ?
फाळणी आणि तत्कालीन हिंदुत्ववादी
In reply to फाळणी आणि तत्कालीन हिंदुत्ववादी by गामा पैलवान
....ही जबाबदारी सर्व हिंदूंची
मुसलमानी मुंडक्यांचं पीक
फाळणीचा स्वीकार
In reply to फाळणीचा स्वीकार by गामा पैलवान
आपण माझ्या दूध, 'वीरजण' ते
काही किमान पथ्य पाळावे
In reply to काही किमान पथ्य पाळावे by रविकिरण फडके
रविकिरण फडक्यांच्या निसटत्या बाजू १
शासनकर्ते मुसलमान
In reply to शासनकर्ते मुसलमान by गामा पैलवान
Different perspectives