नमस्कार मंडळी! आपल्याला सर्वांना माहित आहे की आपले आवडते उत्साही आणि अभ्यासू मिपाकर आणि अनेक विषयात चौफेर लिखाण करणारे सिद्धहस्त लेखक श्री. जयंत कुलकर्णी यांचे देरसू उझाला हे भाषांतरित पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाले आहे. आपल्यापैकी बहुतेकांनी ते वाचलेही असेल. ज्यांनी वाचले नसेल त्यांनी जरूर मिळवून वाचा. खिळवून ठेवणारे पुस्तक आहे.
कळवण्यास आनंद वाटतो आहे की फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स तर्फे २०१७ च्या सर्वोत्कृष्ट पुस्तकांमधे भाषांतरित पुस्तकांच्या विभागात 'देरसू उझाला' या जयंत कुलकर्णींच्या पुस्तकाला प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
श्रीगणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारी ही बातमी आहे. जयंत कुलकर्णींसारखे लेखक आपल्या मिपा परिवारात आहेत याबद्दल अभिमान वाटत आहे. जयंत कुलकर्णी यांचे तसेच राजहंस प्रकाशनाचे माझ्यातर्फे आणि मिपा परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन!
******
ताजा कलम: महाराष्ट्र राज्य शासन, मराठी विभागातर्फे २०१६ च्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अनुवादित पुस्तकासाठीचा पुरस्कार जयंत कुलकर्णी यांच्या 'देरसू उझाला' या पुस्तकाला घोषित झाला आहे. जयंत कुलकर्णी यांचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
वाचने
19636
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद ! :-)
अर्थात तो पुरस्कार राजहंसला
In reply to धन्यवाद ! :-) by जयंत कुलकर्णी
होय
In reply to अर्थात तो पुरस्कार राजहंसला by जयंत कुलकर्णी
मनःपूर्वक अभिनंदन काका.
जबरदस्त! अभिनंदन काका!
अभिनंदन
श्री जयंत कुलकर्णी यांचे
अभिनंदन!
अभिनंदन!!
अभिनंदन
अरे वा !!!
मस्त बातमी..अभिनंदन काका..
खूप छान बातमी
अभिनंदन
सर्वांचे आभार मानतोय !
अभिनंदन जयंतकाका :)
हार्दिक अभिनंदन!
मनःपूर्वक अभिनंदन !
छान बातमी
मनःपूर्वक अभिनंदन!
अभिनंदन !
हार्दिक अभिनंदन जयंत काका..
हार्दिक अभिनंदन काका _/\_
अरे वा.. मस्त बातमी
अहाहा!
क्या बात!!!
हार्दिक अभिनंदन!
अभिनंदन काका!!
अभिनंदन!
अभिनन्दन. मिळवून वाचेन.
अभिनन्दन
हार्दिक अभिनंदन, आनंद झाला.
अरे वाहहह,
जयंत काकांचे मनःपूर्वक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अल्लड सीनू... ;):- Alludu Seenuश्री जयंत कुलकर्णी
अत्यंत आनंदाची बातमी,
श्री. जयंत कुलकर्णी काका व
जयंत काका आणि राजहंस प्रकाशन
जयंत काका आणि राजहंस प्रकाशन
आपण सर्वांनी केलेल्या
हे म्हणजे ....
In reply to आपण सर्वांनी केलेल्या by जयंत कुलकर्णी
क्या बात! श्री. जयंत कुलकर्णी
पुस्तका बद्दल चार ओळी
अहो लायब्ररीत तर मिळते की!
In reply to पुस्तका बद्दल चार ओळी by सामान्यनागरिक
अजून काही
In reply to अहो लायब्ररीत तर मिळते की! by पैसा
पुस्तक परिचय करून दिला तर
In reply to पुस्तका बद्दल चार ओळी by सामान्यनागरिक
पुस्तक परिचय करून दिला तर
In reply to पुस्तका बद्दल चार ओळी by सामान्यनागरिक
पुस्तक परिचय करून दिला तर
In reply to पुस्तका बद्दल चार ओळी by सामान्यनागरिक
हार्दिक अभिनंदन
मनःपूर्वक अभिनंदन!
छान
अभिनंदन व कौतुक!
जयंत काकांचे हार्दिक अभिनंदन
अभिन॑दन.
मनःपूर्वक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन
मनःपूर्वक अभिनंदन
पुन्हा एकदा अभिनंदन!
अरे वा...
In reply to पुन्हा एकदा अभिनंदन! by पैसा
और आन दो
In reply to पुन्हा एकदा अभिनंदन! by पैसा
मनःपूर्वक अभिनंदन !!!
हार्दिक अभिनंदन!
अरे वा!
अभिनंदन काका
जकुसाहेब, राजहंस प्रकाशन अन