नमस्कार मंडळी! आपल्याला सर्वांना माहित आहे की आपले आवडते उत्साही आणि अभ्यासू मिपाकर आणि अनेक विषयात चौफेर लिखाण करणारे सिद्धहस्त लेखक श्री. जयंत कुलकर्णी यांचे देरसू उझाला हे भाषांतरित पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाले आहे. आपल्यापैकी बहुतेकांनी ते वाचलेही असेल. ज्यांनी वाचले नसेल त्यांनी जरूर मिळवून वाचा. खिळवून ठेवणारे पुस्तक आहे.
कळवण्यास आनंद वाटतो आहे की फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स तर्फे २०१७ च्या सर्वोत्कृष्ट पुस्तकांमधे भाषांतरित पुस्तकांच्या विभागात 'देरसू उझाला' या जयंत कुलकर्णींच्या पुस्तकाला प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
श्रीगणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारी ही बातमी आहे. जयंत कुलकर्णींसारखे लेखक आपल्या मिपा परिवारात आहेत याबद्दल अभिमान वाटत आहे. जयंत कुलकर्णी यांचे तसेच राजहंस प्रकाशनाचे माझ्यातर्फे आणि मिपा परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन!
******
ताजा कलम: महाराष्ट्र राज्य शासन, मराठी विभागातर्फे २०१६ च्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अनुवादित पुस्तकासाठीचा पुरस्कार जयंत कुलकर्णी यांच्या 'देरसू उझाला' या पुस्तकाला घोषित झाला आहे. जयंत कुलकर्णी यांचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
मिसळपाव


प्रतिक्रिया
धन्यवाद ! :-)
धन्यवाद ! :-)
अर्थात तो पुरस्कार राजहंसला
In reply to धन्यवाद ! :-) by जयंत कुलकर्णी
अर्थात तो पुरस्कार राजहंसला माझ्या पुस्तकासाठी मिळाला आहे... हे लक्षात घेणे आवश्यक आहे. पण मला वाटते तुम्हाला तेच म्हणायचे असेल.
होय
In reply to अर्थात तो पुरस्कार राजहंसला by जयंत कुलकर्णी
होय!
मनःपूर्वक अभिनंदन काका.
मनःपूर्वक अभिनंदन काका.
जबरदस्त! अभिनंदन काका!
जबरदस्त! अभिनंदन काका!
अभिनंदन
अभिनंदन
श्री जयंत कुलकर्णी यांचे
मनःपूर्वक अभिनंदन
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!!
अभिनंदन काका...
अभिनंदन
अभिनंदन
अरे वा !!!
अभिनंदन काका
मस्त बातमी..अभिनंदन काका..
मस्त बातमी..अभिनंदन काका..
खूप छान बातमी
मनापासून अभिनंदन काका!
वाचून आनंद झाला
अभिनंदन
अभिनंदन !!!
सर्वांचे आभार मानतोय !
सर्वांचे आभार मानतोय !
धन्यवाद !
अभिनंदन जयंतकाका :)
अभिनंदन जयंतकाका :)
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन जयंतकाका!
मनःपूर्वक अभिनंदन !
मनःपूर्वक अभिनंदन !
एका मिपाकराला हा सन्मान मिळाल्यामुळे अधिकच आनंद झाला.
छान बातमी
मनःपूर्वक अभिनंदन!
मनःपूर्वक अभिनंदन!
मनःपूर्वक अभिनंदन!
आनंद झाला !
अभिनंदन !
मनःपूर्वक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन जयंत काका..
हार्दिक अभिनंदन जयंत काका..
हार्दिक अभिनंदन काका _/\_
हार्दिक अभिनंदन काका _/\_
अरे वा.. मस्त बातमी
जयंत कुलकर्णी आणि राजहंस प्रकाशनाचे मनःपूर्वक अभिनंदन
पैजारबुवा,
अहाहा!
अहाहा!
हार्दिक अभिनंदन काका..
पुस्तक नक्कीच मिळवून वाचेन..
क्या बात!!!
क्या बात!!!
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
अभिनंदन काका!!
अभिनंदन काका!!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनन्दन. मिळवून वाचेन.
अभिनन्दन. मिळवून वाचेन.
अभिनन्दन
अभिनन्दन
हार्दिक अभिनंदन, आनंद झाला.
मस्त बातमी. आपले अभिनंदन.
अरे वाहहह,
अरे वाहहह,
जबरदस्त बातमी.
जयंतकाकांचे मनापासून अभिनंदन. इतक्या ऋजु स्वभावाच्या अन प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या मिपाकर जयंतकाकांचा अभिमान आहे.
ह्या सर्वांगसुंदर पुस्तकावर काकांची लयबद्ध स्वाक्षरी असलेली प्रत माझ्याकडे आलेली याचा जास्तच अभिमान आहे.
शतशः धन्यवाद आणि शुभेच्छा जयंतकाका.
जयंत काकांचे मनःपूर्वक
जयंत काकांचे मनःपूर्वक अभिनंदन ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अल्लड सीनू... ;):- Alludu Seenu
श्री जयंत कुलकर्णी
आणि राजहंस प्रकाशनाचे हार्दिक अभिनंदन
अत्यंत आनंदाची बातमी,
मनःपूर्वक अभिनंदन!
श्री. जयंत कुलकर्णी काका व
श्री. जयंत कुलकर्णी काका व राजहंस प्रकाशन यांचे हार्दिक अभिनंदन!!!
जयंत काका आणि राजहंस प्रकाशन
जयंत काका आणि राजहंस प्रकाशन दोघांचे मनापासून अभिनंदन. तुमच्या ईतर लेखमालिकेचीही खुप चांगली पुस्तके होउ शकतात.
जयंत काका आणि राजहंस प्रकाशन
जयंत काका आणि राजहंस प्रकाशन ह्या दोघांचेही मनापासून अभिनंदन!!
आपण सर्वांनी केलेल्या
आपण सर्वांनी केलेल्या कौतुकाने मी तर भारावून गेलो आहे.
सगळ्यांना परत एकदा धन्यवाद ! या निमित्ताने परत एकदा सांगायला आवडेल की मला लिहिता येते हा व वाचकांना मी लिहिलेले वाचायला आवडते याचा शोध मला प्रथम मिपावरच लागला.
आणि पैसाचे आभार.
हे म्हणजे ....
In reply to आपण सर्वांनी केलेल्या by जयंत कुलकर्णी
जयंतराव,
मला हरीण मारून खाता येते असा शोध जंगलात लागला म्हणून सिंहाने गीरच्या अभयारण्याचे आभार मानावेत काय? ;-) असो. सध्या आम्ही तुमच्या यशामुळे निर्माण झालेल्या आनंदाचा आस्वाद घेण्यात मश्गुल आहोत.
आ.न.,
-गा.पै.
क्या बात! श्री. जयंत कुलकर्णी
क्या बात! श्री. जयंत कुलकर्णी व राजहंस प्रकाशन यांचे मनःपुर्वक अभिनंदन.
पुस्तका बद्दल चार ओळी
पुस्तका बद्दल चार ओळी जोडल्या असत्या तर चांगले झाले असते. नावावरून काहीच बोध होत नाही. आमच्या सारखे काही आर्थिक दृष्ट्या मागासले लोक त्वरित पुस्तके विकत घेऊ शकत नाहीत !
अहो लायब्ररीत तर मिळते की!
In reply to पुस्तका बद्दल चार ओळी by सामान्यनागरिक
असो. मी चार ओळीत लिहिण्यापेक्षा ही घ्या या पुस्तकाची छान ओळख. https://sahityasuchi.erasik.com/articles/DERSU_UJALA
अजून काही
In reply to अहो लायब्ररीत तर मिळते की! by पैसा
https://www.esakalglobal.com/NewsDetails.aspx?NewsId=502756181436901055…
.
https://shriumrikar.blogspot.in/2016/07/blog-post_31.html
.
https://www.misalpav.com/node/25820 काही भाग मिपावर प्रसिद्ध झाले आहेत.
पुस्तक परिचय करून दिला तर
In reply to पुस्तका बद्दल चार ओळी by सामान्यनागरिक
आवडेल. येथील मित्रांनो कोणी तरी ज्यांनी हे पुस्तक वाचले आहे त्यांनी तरी कोणी मनावर घेतले तर बरे होईल...
पुस्तक परिचय करून दिला तर
In reply to पुस्तका बद्दल चार ओळी by सामान्यनागरिक
आवडेल. येथील मित्रांनो कोणी तरी ज्यांनी हे पुस्तक वाचले आहे त्यांनी तरी कोणी मनावर घेतले तर बरे होईल...
पुस्तक परिचय करून दिला तर
In reply to पुस्तका बद्दल चार ओळी by सामान्यनागरिक
आवडेल. येथील मित्रांनो कोणी तरी ज्यांनी हे पुस्तक वाचले आहे त्यांनी तरी कोणी मनावर घेतले तर बरे होईल...
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन जयंतकाका!
मनःपूर्वक अभिनंदन!
मनःपूर्वक अभिनंदन!
छान
अभिनंदन काका!
अभिनंदन व कौतुक!
अभिनंदन व कौतुक!
जयंत काकांचे हार्दिक अभिनंदन
जयंत काकांचे हार्दिक अभिनंदन !
अभिन॑दन.
अभिन॑दन.
मनःपूर्वक अभिनंदन!
मनःपूर्वक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन !!
मनःपूर्वक अभिनंदन
मनःपूर्वक अभिनंदन
पुन्हा एकदा अभिनंदन!
ताजा कलम: महाराष्ट्र राज्य शासन, मराठी विभागातर्फे २०१६ च्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अनुवादित पुस्तकासाठीचा पुरस्कार जयंत कुलकर्णी यांच्या 'देरसू उझाला' या पुस्तकाला घोषित झाला आहे. जयंत कुलकर्णी यांचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
अरे वा...
In reply to पुन्हा एकदा अभिनंदन! by पैसा
जयंतकाकांचे अभिनंदन
पैजारबुवा,
और आन दो
In reply to पुन्हा एकदा अभिनंदन! by पैसा
एकदम मस्तं! पुनरपि अभिनंदन.
-गा.पै.
मनःपूर्वक अभिनंदन !!!
मनःपूर्वक अभिनंदन !!! तुमच्या अभ्यासू लेखनाचा, सुंदर फोटोंचा आणि झक्कास सहीचा मी चाहता आहे. पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन काका .
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
अरे वा!
जयंत कुलकर्णी आणि राजहंस प्रकाशनाचे मनःपूर्वक अभिनंदन!
स्वाती
अभिनंदन काका
अभिनंदन काका
जकुसाहेब, राजहंस प्रकाशन अन
जकुसाहेब, राजहंस प्रकाशन अन मिसळपाव या सर्वांचे त्रिवार हार्दिक अभिनंदन !!!