अता खेळी महाराष्ट्रातील कामाची
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या "खासदारांनी गाव दत्तक घेऊन आदर्श खेडे" या संकल्पने अंतर्गत सचिन ने (खासदार असून्ही आपुलकीने एकेरी ऊल्लेख करावासा वाटतोय त्या बद्दल क्षमस्व्)आंध्रामधील पुत्तमराजूकन्ड्रिगा
ईग्रजी नाव Puttamrajuvari Kandrika दत्तक घेतले होते साल २०१४ नोव्हेंबर.
त्याचा झालेला कायापालट गोषवारा असा:
पहिली भेट२०१५मध्ये दिली
नंतर वारंवार कामाचा आढावा व प्रगती यांचा पाठपुरावा केला.
खासदार निधीतून २.७९ कोटी रुपयाचा निधी सचिनने उपल्ब्ध करून दिला.
जोडीला सरकारकडून ३ कोटी रुपयाचा निधी उपल्ब्ध झाला
मूल्भूत सुविधा यांच्यावर काटेकोर खर्च करण्यात आला.
घरटी स्वच्छतागृह उभारणी आणि नळ-वीज जोडणी केली गेली (गाव बहुसंख्य मागास-इतर मागासवर्गीय असूनही एकाही सरकारी योजनेतून लाभ मिळालेले नव्हते)
पक्के व प्रशस्त रस्ते,सांडपाणी पुन:प्रक्रीया केंद्र्,खेळण्यासाठी क्रीडांगण आणि सार्वजनीक सभागृह्/केंद्र याचा समावेश आहे. गाव लहान असूनही (३९९ वस्ती आणि ११० घरे) जास्तीत जास्त सुविधा द्यायचा प्रयत्न केला गेला आहे.
त्या नंतर याच महिन्यात महाराष्ट्रातील उस्मानाबाद मधील डोंजा हे गाव दत्तक घेतले आहे.
संपुर्ण वृत्त इथेअगदी छायाचित्रांसहीत
अता वाट पहात आहे उस्मानाबादमधील या गावाच्या बदलाची. कुणी उस्मानाबादमधील मिपाकर असतील त्यांना काही माहीती असल्यास या धाग्यावर टंकावी..
वाद-प्रतिवाद्,शेरे ताशेरे स्वागतार्ह (यात माझे स्वतःचे काहीही कर्तुत्व नसून काही चांगले/विधायक घडत आहे तेही आपल्याच राज्यात हे कळावे म्हणून हा लेख प्रपंच्)
सजग वाचकांना माहेत असलेल्या पण मिपाकरांना माहीत नसलेल्या अश्या खर्या खुर्या आदर्श गावाच्या कायापालट कथा मिळाल्या तर ह्या धाग्याचा उद्देश सफल होईल.
ता.क. जाता जाता असाही एक प्रयत्न सचिनकडून

वर्गीकरण
चांगली सुरुवात.
सचिन आपण करत असलेल्या कामाची
मस्त
स्पृहणिय काम !
In reply to स्पृहणिय काम ! by डॉ सुहास म्हात्रे
मात्र, अश्या कामामध्येच,
In reply to मात्र, अश्या कामामध्येच, by शलभ
सहमत.
उत्तम काम.
चांगली बातमी
In reply to चांगली बातमी by पैसा
यासाठी प्रत्येक आमदार
ज्या ज्या खासदारांनी जी
चांगली माहिती
आपणही..
अरे वा! मस्तच!
अद्ययावत माहिती