वैकुंठ विद्युत दाहिनीच्या प्रवेशव्दाराशी लावलेल्या ईशावास्य उपनिषदातल्या या शांतीमंत्राचा अर्थ...
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः॥
तिथे लिहीला जावा अशी विनंती तिथल्या मुख्य स्टाफपैकी एकानं केली. जेणे करुन या गहन पण अत्यंतिक अर्थपूर्ण मंत्राचा उलगडा, तिथे येणार्यांना होईल. थोडक्यात, स्मशानातल्या विदारक मनस्थितीत, लोकांना मृत्यूच्या भयापासून राहत मिळावी असा हेतू आहे.
वास्तविकात, आकाश हेच आपले स्वरुप असल्याने जन्म आणि मृत्यू देहाला आहे, आकाशाला नाही असा त्या शांतीमंत्राचा साधा अर्थ आहे. पण श्लोकातल्या मांडणीनुसार तो लिहीला जावा अशी अपेक्षा आहे. तदनुसार, मांडणी केली आहे. सदस्यांच्या अमूल्य प्रतिसादांवरुन, अपेक्षित परिणाम साधला जाईल किंवा कसं हे ठरवायचं आहे. आणि समर्पक बदल सुचवले गेल्यास त्यांची दखल घ्यायची आहे.
_________________________________
आकाश पूर्ण (आणि सार्वभौम ) आहे , (तस्मात) मी (देहरूप भासलो तरी ) पूर्ण (आणि सार्वभौम ) आहे ,
( कारण ) .....
( पूर्ण अविभाज्य असल्याने ) पूर्णात पूर्णच निर्माण होते |
...................
(तव्दत ) पूर्णतून पूर्ण काढल्यास ( म्हणजे हा देह पूर्णात विलीन झाल्यावरही) ,
केवळ पूर्णच शिल्लक राहाते ( कारण पूर्णाची वृद्धी किंवा क्षय असंभव आहे ) ||
वाचने
35906
प्रतिक्रिया
263
मिसळपाव
प्रतिक्रिया
इतका तोकडा लेख तुमच्याकडून
हा लेख नसून विचारणा आहे
In reply to इतका तोकडा लेख तुमच्याकडून by प्रचेतस
आत्मा अॅबस्ट्रॅक्ट ' कल्पना ' वाटते
In reply to हा लेख नसून विचारणा आहे by विवेक ठाकूर
आकाशही अॅबस्ट्रॅक्ट आहे.
In reply to हा लेख नसून विचारणा आहे by विवेक ठाकूर
असंच म्हणतो.
In reply to इतका तोकडा लेख तुमच्याकडून by प्रचेतस
प्रथम प्रतिसादांबद्दल आभार्स !
आकाश आपण अनुभवतो पण ते दिसत
In reply to प्रथम प्रतिसादांबद्दल आभार्स ! by विवेक ठाकूर
बरोबर, पण शब्द केवळ निर्देश आहे
In reply to आकाश आपण अनुभवतो पण ते दिसत by प्रचेतस
केवळ मनात काही उमटते म्हणून
In reply to बरोबर, पण शब्द केवळ निर्देश आहे by विवेक ठाकूर
जनमनात आकाशाची प्रतिमा `निळे आकाश' अशी नाहीये का ?
In reply to केवळ मनात काही उमटते म्हणून by प्रचेतस
अवकाशाशी लोकांना रिलेट होता
In reply to जनमनात आकाशाची प्रतिमा `निळे आकाश' अशी नाहीये का ? by विवेक ठाकूर
शून्यवाद लोकांना कळला नाही
In reply to अवकाशाशी लोकांना रिलेट होता by प्रचेतस
विरोधाभासी
In reply to शून्यवाद लोकांना कळला नाही by विवेक ठाकूर
लोक एकंदरितच माठ असतात व अमुक
In reply to विरोधाभासी by प्रचेतस
तुम्ही लिहलेला अर्थ आवडला .
मनःपूर्वक धन्यवाद !
In reply to तुम्ही लिहलेला अर्थ आवडला . by स्पा
आकाश हा शब्द चुकीचा आहे.
अथांग पोकळीलाच आकाश म्हणतात
In reply to आकाश हा शब्द चुकीचा आहे. by वैभव जाधव
अब आप तो आप ही हो! सुनेंगे
In reply to अथांग पोकळीलाच आकाश म्हणतात by विवेक ठाकूर
आकाशाला काय मर्यादा आहेत ?
In reply to अब आप तो आप ही हो! सुनेंगे by वैभव जाधव
आकाशाला शब्द हा विषय आहे
In reply to आकाशाला काय मर्यादा आहेत ? by विवेक ठाकूर
प्रथम व्यक्तीगतपातळी सोडून चर्चात्मक प्रतिसादाबद्दल आभार !
In reply to आकाशाला शब्द हा विषय आहे by वैभव जाधव
आकाश हा शब्द योग्य नाही. बाकी
In reply to प्रथम व्यक्तीगतपातळी सोडून चर्चात्मक प्रतिसादाबद्दल आभार ! by विवेक ठाकूर
प्रतिसाद आवडला
In reply to प्रथम व्यक्तीगतपातळी सोडून चर्चात्मक प्रतिसादाबद्दल आभार ! by विवेक ठाकूर
पंच तत्त्वे नाही म्हणता येत.
In reply to प्रतिसाद आवडला by पैसा
त्या `असण्याला' अनेक नांव आहेत
In reply to पंच तत्त्वे नाही म्हणता येत. by वैभव जाधव
हम वोहीच कै रै मियाँ! आप उसे
In reply to त्या `असण्याला' अनेक नांव आहेत by विवेक ठाकूर
अनुभव शब्दांशिवाय अभिव्यक्त होऊ शकत नाही
In reply to हम वोहीच कै रै मियाँ! आप उसे by वैभव जाधव
त्याला चंद्र फांदी न्याय
In reply to अनुभव शब्दांशिवाय अभिव्यक्त होऊ शकत नाही by विवेक ठाकूर
तुम्ही काय शब्द सुचवाल ?
In reply to त्याला चंद्र फांदी न्याय by वैभव जाधव
आम्हाला परमिशन नाय!
In reply to तुम्ही काय शब्द सुचवाल ? by विवेक ठाकूर
विनोद म्हणून ठीके
In reply to आम्हाला परमिशन नाय! by वैभव जाधव
एकमेवाद्वितीय सच्चिदानंद
In reply to विनोद म्हणून ठीके by विवेक ठाकूर
हे शब्द घालून
In reply to एकमेवाद्वितीय सच्चिदानंद by वैभव जाधव
त्यासाठी वेगळा शब्द घालण्याची
In reply to हे शब्द घालून by विवेक ठाकूर
त्यासाठी वेगळा शब्द घालण्याची गरज मुळातच नाही ?
In reply to त्यासाठी वेगळा शब्द घालण्याची by वैभव जाधव
चोक्कस !
In reply to पंच तत्त्वे नाही म्हणता येत. by वैभव जाधव
आकाश हा शब्द योग्य नाही !
In reply to चोक्कस ! by विटेकर
आकाश हा दृष्टांत दिला आहे.
In reply to आकाश हा शब्द योग्य नाही ! by प्रसाद गोडबोले
पटल
In reply to आकाश हा दृष्टांत दिला आहे. by वैभव जाधव
एकदा अनुभव आल्यावर सगळेच शब्द व्यर्थ आहेत
In reply to पटल by शाम भागवत
शांतता? चला, आत नाही किमान
In reply to एकदा अनुभव आल्यावर सगळेच शब्द व्यर्थ आहेत by विवेक ठाकूर
श्लोक
तुमचं स्क्रीप्ट बरोबरे
In reply to श्लोक by पैसा
तुमचं स्क्रीप्ट बरोबरे
In reply to श्लोक by पैसा
ओरिजिनल श्लोक जास्त सोपा आहे
अदः आणि इदं
In reply to ओरिजिनल श्लोक जास्त सोपा आहे by तर्राट जोकर
'ते' काय आहे हे समजणं एवढं
In reply to अदः आणि इदं by विवेक ठाकूर
तजो,
In reply to 'ते' काय आहे हे समजणं एवढं by तर्राट जोकर
ते आणि आपण एकच आहोत ही
In reply to तजो, by विवेक ठाकूर
तुम्ही व्यक्तिगत व्हाल अशी अपेक्षा नव्हती
In reply to ते आणि आपण एकच आहोत ही by तर्राट जोकर
व्यक्तिगत?????? आय एम नॉट.
In reply to तुम्ही व्यक्तिगत व्हाल अशी अपेक्षा नव्हती by विवेक ठाकूर
हा प्रतिसाद
In reply to व्यक्तिगत?????? आय एम नॉट. by तर्राट जोकर
व्यक्तिगत नाही. चर्चेवरुन
In reply to हा प्रतिसाद by विवेक ठाकूर
चर्चेवरुन स्पष्ट दिसत आहे ते बोलत आहे ?
In reply to व्यक्तिगत नाही. चर्चेवरुन by तर्राट जोकर
देअर यु आर. अध्यात्माच्या
In reply to चर्चेवरुन स्पष्ट दिसत आहे ते बोलत आहे ? by विवेक ठाकूर
जोकर, प्रतिसाद आवडला. बाण
In reply to देअर यु आर. अध्यात्माच्या by तर्राट जोकर
जोकर, प्रतिसाद आवडला. बाण
In reply to देअर यु आर. अध्यात्माच्या by तर्राट जोकर
तजो तुमचा सगळाच प्रतिसाद
In reply to देअर यु आर. अध्यात्माच्या by तर्राट जोकर
:-)
In reply to तजो तुमचा सगळाच प्रतिसाद by पिलीयन रायडर
छान प्रतिसाद.
In reply to देअर यु आर. अध्यात्माच्या by तर्राट जोकर
तजो प्रतिसाद आवडला.श्लोकाचा
In reply to छान प्रतिसाद. by शलभ
त्यांनी अदं आणि इदं च्या ठिकाणी थेट काय आहे तेच नसते का लिहिले?
In reply to देअर यु आर. अध्यात्माच्या by तर्राट जोकर
तत्वज्ञान ही कल्पनेची भरारी
तत्वज्ञान पोटभरल्या लोकांच्या
In reply to तत्वज्ञान ही कल्पनेची भरारी by सतिश गावडे
सरांचे सर पण -काल पण आज पण
In reply to तत्वज्ञान ही कल्पनेची भरारी by सतिश गावडे
बरेच आयडी घेऊन ठेवले होते
In reply to सरांचे सर पण -काल पण आज पण by वैभव जाधव
नाय. हा 'भेट' मिळाला!
In reply to बरेच आयडी घेऊन ठेवले होते by सतिश गावडे
माझी खरड उचलून इथे चिटकवली
In reply to बरेच आयडी घेऊन ठेवले होते by सतिश गावडे
अर्रर्रर्र! या आयडी ने
In reply to माझी खरड उचलून इथे चिटकवली by टवाळ कार्टा
.
आपला देह ही विश्वाची रेप्लिका
आपला देह ही विश्वाची रेप्लिका
In reply to आपला देह ही विश्वाची रेप्लिका by स्पा
अनुभव करा :)
In reply to आपला देह ही विश्वाची रेप्लिका by सतिश गावडे
:)
In reply to अनुभव करा :) by स्पा
@स्पा - Mon, 25/04/2016 - 09
In reply to अनुभव करा :) by स्पा
अनुभवाचं कसं आहे, एकदा एखादी
In reply to @स्पा - Mon, 25/04/2016 - 09 by अत्रुप्त आत्मा
तुमचा याबाबतचा काय अनुभव
In reply to अनुभवाचं कसं आहे, एकदा एखादी by सतिश गावडे
तुमचा याबाबतचा काय अनुभव
In reply to तुमचा याबाबतचा काय अनुभव by स्पा
त्यावर चिंतनही करतो ओह आय सि
In reply to तुमचा याबाबतचा काय अनुभव by सतिश गावडे
प्रतिसाद आवडला. पटला..
In reply to अनुभवाचं कसं आहे, एकदा एखादी by सतिश गावडे
सोप्पा श्लोक आहे त्याला उगाच
परस्परविरोधानी परिपूर्णप्रतिसाद
In reply to सोप्पा श्लोक आहे त्याला उगाच by पिलीयन रायडर
अपेक्षित प्रतिसाद! आता आलम
In reply to परस्परविरोधानी परिपूर्णप्रतिसाद by विवेक ठाकूर
बाय द वे तो 'शांतिमंत्र' आहे
In reply to अपेक्षित प्रतिसाद! आता आलम by पिलीयन रायडर
मी बोलू का?
In reply to सोप्पा श्लोक आहे त्याला उगाच by पिलीयन रायडर
आता मज्जा येतेय , यशस्वी
छे हो.. पुर्वीची मजा राहिली
In reply to आता मज्जा येतेय , यशस्वी by स्पा
म्हणजे तुम्ही दुसर्यांना
In reply to छे हो.. पुर्वीची मजा राहिली by पिलीयन रायडर
..