कट्यार - खरोखर काळजात घुसली
In reply to काय सांगता ?म्हागुरुंनी by काकासाहेब केंजळे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ किजिए... :- SanamIn reply to चित्रपट पहावयास हवा... :) by मदनबाण
चित्रपट पहावयास हवा... :)बाण्या हा चित्रपट बघणार असेल तर मी बघणार नाही.
In reply to श्य! by परिकथेतील राजकुमार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आ के तेरी बाहों में, हर शाम लगे सिंदूरी... :- VanshIn reply to ठीक आहे मी पाहत नै जा... आता by मदनबाण
आता तू पहा आणि तुझ्या इष्टाइलने "रस ग्रहण " करुन "परिक्षण " लिही.
मग त्यापेक्षा तुच लिही बाबा. ताम्हनकरांची प्रतिभा लैच उफाळून येते म-हागृबद्दल बोलताना.In reply to आता तू पहा आणि तुझ्या by विशाल कुलकर्णी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira SyahiraIn reply to आधी अनेक ठीक येथे व जालावर by निनाद मुक्काम …
ही भूमिका साकारण्यासाठी महागुरूंना अजिबात कष्ट पडले नसावे किंवा अभिनय करावा लागला नसावा. गर्वाने मग्रूर झालेले खाँसाहेबांचे जीवन महागुरू प्रत्यक्ष जगतात. आपल्याला काय ती अक्कल आहे आपण म्हणजे कोणीतरी मोठे असे डोक्यात ठेवून गुर्मीत वागणारे महागुरू ह्यांची बॉलीवूड मधून उचलबांगडी झाल्यावर मराठीत इनोद इनोद खेळायला लागले तेथे सुद्धा महेश कोठरे ह्यांच्याशी त्यांचे शीत युद्ध कंपूबाजी जोरात चालू असायची तसे ह्यांचे शिनेमे बरे चालायचे मात्र महेश च्या सिनेमातील खलनायक त्यांच्या डायलॉग सहित लोकप्रिय व्हायचा. लक्ष्याचा हुकमी कट्टर चाहता वर्ग सिनेमांना गर्दी करायचा ,आजही हा कट्टर चाहता वर्ग टिकून आहे तसेस महेश च्या सिनेमातील नवनवीन प्रयोगांचे कौतुक झालेले पाहून महागुरुंची जी तगमग व्हायची त्याची उजळणी त्यांनी कट्यार मध्ये केली.अत्यंतिक सहमती! हीच एक शक्यता जोरात खरी वाट्टे.. कारण, हाच माझा मार्ग एकला.. मधला त्याचा(बाल कलाकार म्हणून) निरागस अभिनय(डान्स सहित) आणि नदीयां कें पांर मधला साधा सरळ नायक.. पर्यंतचा सचिन सर्वस्वी वेगळा होता.. तो नंतर म्हाग्रु परेंत रेंगत रेंगत गेला.. याच सध्याच्या अवस्थेचा न्याय भुमिकेला मिळाला असावा..ही शक्यता खरी वाट्टे
In reply to ही भूमिका साकारण्यासाठी by अत्रुप्त आत्मा
In reply to +१ by मनस्वी
In reply to दिवाळी पाडवा.... by अविनाशकुलकर्णी
In reply to एक इलाज by प्रदीप
In reply to कट्यार विरघळेल.. by अभ्या..
In reply to मुळ नाटकाच्या कथेमध्ये by सिरुसेरि
In reply to उर्दू भाषीक नट by रमेश आठवले
In reply to मुळ नाटकाच्या कथेमध्ये by सिरुसेरि
In reply to मुळ नाटकाच्या कथेमध्ये by सिरुसेरि
In reply to मुळ नाटकाच्या कथेमध्ये by सिरुसेरि
In reply to सुरेख परिचय ! by विशाल कुलकर्णी
In reply to बघणारच. by शरभ
In reply to .. by मोगा
In reply to "सचिन मनसेमध्ये गेल्यानंतर मायबोली व मिपा लोकाना तो अचानक.... by मुक्त विहारि
In reply to थोडं थांबा by नाखु
In reply to त्यांचे "हात दाखवून अवलक्षण" हे येईल तेंव्हा येईल... by मुक्त विहारि
In reply to . by मोगा
In reply to नवीन सरकार आल्यावर..... by मुक्त विहारि
In reply to चान चान by मोगा
In reply to सिनेमा कदाचित बघेन न बघेन... by मुक्त विहारि
In reply to तसाही हा चित्रपट by बोका-ए-आझम
In reply to सिंगल स्क्रीनला पहा. by मोगा
In reply to सामान्य माणसालाही .... by निनाद मुक्काम …
In reply to थोडे अवांतर by निनाद मुक्काम …
सिनेमाभर महागुरुनी बराच संयत अभिनय केला आहे पण गातानाचे अतिरेकी हातवारे आणि वेडेवाकडे चेहरे टाळले असते तर बरे झाले असते. सुबोधलाही गातानाचा अभिनय जमला नाहीये, बाकी सहज वावरला आहे नेहमीप्रमाणेच.. . चेहर्यावरील हावभाव आणि केलेले हातवारे हे शास्त्रीय संगीतात स्वाभाविकच आहे. आपण भीमसेन जोशी गाताना त्यांचे चेहर्यावरचे हावभाव बघितले असतीलच.असो (मिपाकरांनीही उगाचाच स्वतः पराकोटीचे अनुभवी परीक्षक असल्याचा आव आणू नये.)
In reply to हम्म by याॅर्कर
In reply to हो नक्कीच पाहिले आहेत आणि by यशोधरा
In reply to हम्म by याॅर्कर
In reply to कृपा करा by अत्रन्गि पाउस
In reply to कृपा करा by अत्रन्गि पाउस
भीमसेनजीचा उल्लेख इथे नको...ते गायक होते"गायकाची" भूमिका वटवण्यासाठी ते हावभाव करावे लागतात. सचिन आणि सुबोध हे सिनेमामध्ये "गायक" आहेत हो......... ते वास्तविक आयुष्यातले सचिन आणि सुबोध आहेत,या पूर्वग्रह दृष्टिने पाहिल्यास त्यांच्या अभिनयाची मजा नाही घेता येणार. त्यांना याआधी कधी पाहिलेच नाही यादृष्टिकोनातून सिनेमा बघा म्हणजे ते खर्या आयुष्यातही गायकच आहेत असे वाटेल.
In reply to आता घ्या! by याॅर्कर
In reply to ते सगळे ठाऊक आहे by अत्रन्गि पाउस
पिळगावकर घराण्यात बाकीचे सुद्धा गायक आहेत ...त्यामुळे निदान त्यांनी तरी mandrek सारखे हात वारे आवरायला हवे होते ...आता तुम्ही पुढचा सिक्वल काढा आणि स्वतः खाँसाहेबांची भूमिका करा.
बाकी भीमसेनांचे गाणे, त्यात ..नेमके पणाची आस होती...तो एक अखंड शोध होता, सुखाच्या अतीव वेदना होत्या ती समाधी होती आणि ह्या सगळ्याचा आणि त्यांचे हाताचे नर्तन चेहेऱ्यावरच्या मुद्रा ह्यात एक प्रमेय होतेकाहीही दुमत नाही.
In reply to बरं ठीक हाय, by याॅर्कर
१००% सहमतवरील प्रतिसाद हाअत्रुप्त यांच्या प्रतिसाद खाली लीहीला होता. तो इथं कसा आला कोणास ठाउक
In reply to सर्वांग सुन्दर सिनेमा by चौकटराजा
In reply to सर्वांग सुन्दर सिनेमा by चौकटराजा
मला चित्रपट अगदी सर्वार्थाने ( संगीतासह ) नाटकापेक्षा सरस वाटला. काहीसे याचे श्रेय शन्कर एहसान लॉय याना द्यायलाच हवे
सॉरी ,
तुमच्या प्रतिसादातील ' शंकर एहसान लॉय ' यांचा उल्लेख नजरेतून निसटला होता सचिन पिलगावकर यांच्या बद्दल निनाद यांच्याशी सहमत, अतिशय डोक्यात जातात ते.ते कसे?हनुमानसारखे सूक्ष्म रूप घेवून?नाकातून?कि कानातून? . . संगीतातले काही कळत नसल्यास ठीक आहे,पण शास्त्रीय संगीत आवडत नसल्यास सिनेमा न पाहणे.
In reply to बरं by याॅर्कर
In reply to बरं by याॅर्कर
संगीतातले काही कळत नसल्यास ठीक आहे,पण शास्त्रीय संगीत आवडत नसल्यास सिनेमा न पाहणे.मजेशीर युक्तिवाद. असल्या सॉल्लिड समजुती तुम्ही करून घेतल्यात हे ठीक. पण त्या जाहीरपणे सांगताय सुद्धा? खिखिखि
अरे वा.छान परीक्षण.वाचून