* शाकुंतल ते कट्यार *
लेखनविषय (Tags)
मध्यंतरी मला ठाण्यातल्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात जाण्याचा योग आला. :)
पं. चंद्रकांत लिमये निर्मीत शाकुंतल ते कट्यार या नाटकाचा प्रयोग होता. :)
मला परवानगी मिळ्याल्याने त्या नाटकाची प्रकाशचित्रे टिपता आली.:)
फक्त मिपाकरांसाठी इथे देत आहे. :)
आनंद घ्या... :)
कॅमेरा :--- निकॉन डी ५१००
(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....
कॅमेरा :--- निकॉन डी ५१००
(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....
प्रतिक्रिया
वाहव्वा !
आणखी काही माहिती.
सुखी रे बाणा
@चौकटए राजा. " पंचतुंड
माझे सर्व लक्ष फोटो काढण्यातच जास्त होते,
+१
मस्तच रे धन्यवाद एका छान
चालेल.
कार्यक्रमाची फोटोरूपी ओळख छान
+१
सहमत !
>>>>मी त्या फालतूपणाला उबलो
अरे काय हे
फोटो उत्तम आहेत रे बाणा. हाय
बरोबर आहे
हिरानंदानी मेडोजमधे आहे तेच
फोटो आवडले नाहीत.ह्यात काय
फोटो आवडले नाहीत.ह्यात काय
फोटो आवडले मदनबाण