उचलता वजन हे - Lifting Technique
आपल्या रोजच्या धावपळीचा कळत नकळत आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. सद्ध्या एक वारंवार ऐकू येणारी तक्रार म्हणजे 'मला बॅकचा प्रॉब्लेम आहे रे' 'लोवर बॅकचा प्रॉब्लेम आहे'. आपल्या संपूर्ण शरीराला नियंत्रित करणारा हा अतिशय महत्वाचा अवयव अनेकदा आपल्याकडून दुर्लक्षित राहतो, आणि त्याचे परिणाम या अशा दुखण्यात दिसतात.
पाठीवर किंवा कण्याला अपाय करणा-या अनेक गोष्टींपैकी एक नेहमी होणारी गोष्ट इथे नमूद करू इच्छितो. आपण रोजच्या व्यवहारात अनेकदा कमी अधिक वजन उचलतो. उचलून वर ठेवतो, वरून काढून खाली ठेवतो, सरकवतो, ढकलतो इत्यादी. या सगळ्या हालचाली करताना आपल्या पाठीची कमालीची इन्व्हॉल्व्हमेंट असते. त्याकडे नीट लक्ष दिलं नाही, कुठेतरी कसकसतं आणि मग त्या आयोडेक्स च्या जाहिरातीसारखा पाठीकडे हात जातो. तर, यासाठी लिफ्टिंग टेकनिक व्यवस्थित असलं पाहिजे. काही रॉकेट सायन्स नाही आहे; फक्त स्वतःला.सवय लावण्याची गरज आहे.
कुठलीही गोष्ट उचलताना
१) पाठ सरळ्/ताठ असावी.
२) कमरेतून पुढे न वाकता, गुढघ्यातून खाली वाकावे.
३) टाचा (हील्स) वर जोर देऊन वर उठावे. उठतानाही पाठ सरळ असावी.
४) वजन उचलून नेताना शरीराचा भार पुढे नसावा.
५) वजन शरीरालगत असावं.
६) वळताना पायातून वळावे, कमरेतून नव्हे. ट्विस्ट करू नये.
७) वजन खूप असल्यास मदत घ्यावी किंवा सोयीच्या उपकरणाचा आधार घ्यावा.
बाकी समजायला खालील चित्रे आंतरजालावरून देत आहे.
पाठीची काळजी घ्या.
पाठीची काळजी घ्या.
वाचने
14766
वाचनखूण
प्रतिक्रिया
46
स्क्वॉट लिफ्ट्स उत्तम असतात
In reply to स्क्वॉट लिफ्ट्स उत्तम असतात by कैलासवासी सोन्याबापु
काय नाय होत
In reply to काय नाय होत by स्पा
झायरात!!
In reply to काय नाय होत by स्पा
अर्रे तुझे वजन किती तु उचलणार
In reply to अर्रे तुझे वजन किती तु उचलणार by टवाळ कार्टा
या एकदा यायाम करायला
In reply to अर्रे तुझे वजन किती तु उचलणार by टवाळ कार्टा
टक्या, जो खुद पुल अप्स के चार
In reply to टक्या, जो खुद पुल अप्स के चार by सूड
तेच म्हणत होतो तुझा "दोस्ताना
In reply to तेच म्हणत होतो तुझा "दोस्ताना by टवाळ कार्टा
आँ अच्च जालं तल!!
In reply to काय नाय होत by स्पा
अर्रे तुझे वजन किती तु उचलणार
In reply to काय नाय होत by स्पा
ऑ.... अच्चं कलतोश का तू......
In reply to काय नाय होत by स्पा
मी बी आधी असेच म्हणयचो स्पा,
In reply to मी बी आधी असेच म्हणयचो स्पा, by कैलासवासी सोन्याबापु
हे वाचून वाईट वाटलं.
In reply to मी बी आधी असेच म्हणयचो स्पा, by कैलासवासी सोन्याबापु
अर्र!!
In reply to मी बी आधी असेच म्हणयचो स्पा, by कैलासवासी सोन्याबापु
सोन्याबापु
In reply to सोन्याबापु by स्पा
हो वेल्लाभट् वेळच चुकीची होती
In reply to मी बी आधी असेच म्हणयचो स्पा, by कैलासवासी सोन्याबापु
बापरे.
In reply to मी बी आधी असेच म्हणयचो स्पा, by कैलासवासी सोन्याबापु
ढेरी
In reply to ढेरी by कपिलमुनी
फ़क्त ढेरी!!! हाता पायाच्या
In reply to मी बी आधी असेच म्हणयचो स्पा, by कैलासवासी सोन्याबापु
बापरे!!!!!!!!
In reply to काय नाय होत by स्पा
लई भाली ले... पण अच्च कच्चं?
In reply to लई भाली ले... पण अच्च कच्चं? by मोहनराव
अहो चेष्टेत लिवले हाय ते
In reply to अहो चेष्टेत लिवले हाय ते by कैलासवासी सोन्याबापु
तुमाला नाय वो.. महाराष्ट्र
In reply to तुमाला नाय वो.. महाराष्ट्र by मोहनराव
सॉरी!! _/\_
उत्तम लेख
उपयुक्त!
साधारण ५० किलोपर्यंत वजन
In reply to साधारण ५० किलोपर्यंत वजन by बॅटमॅन
लग्नाची तयारी का?
In reply to लग्नाची तयारी का? by अनुप ढेरे
ळॉळ
In reply to लग्नाची तयारी का? by अनुप ढेरे
त्या तयारीत रोजरोज वजन उचलणं
In reply to त्या तयारीत रोजरोज वजन उचलणं by बॅटमॅन
लग्नानंतर शॉपिंगच्या ब्यागा
In reply to लग्नानंतर शॉपिंगच्या ब्यागा by कॅप्टन जॅक स्पॅरो
हो पण तेही रोजरोज नसावं-
In reply to हो पण तेही रोजरोज नसावं- by बॅटमॅन
डिपेंड्स ऑन नशिब....!!!
In reply to साधारण ५० किलोपर्यंत वजन by बॅटमॅन
वर स्पा' ने आपली झैरात
इथे संदीप खरेच्या 'अजून उजाडत
In reply to इथे संदीप खरेच्या 'अजून उजाडत by कहर
पोरगी गळ्यात हात टाकते हो..
In reply to पोरगी गळ्यात हात टाकते हो.. by टवाळ कार्टा
गळ्यात हात टाकल्याने ४-५ पट
In reply to गळ्यात हात टाकल्याने ४-५ पट by कहर
द्याट इज वेरी
In reply to पोरगी गळ्यात हात टाकते हो.. by टवाळ कार्टा
अणुभवाचे बोल
सुंदर माहितीपूर्ण आणि रोजच्या
काय नाय होत मी दणकून मारतो डेड लिफ्ट्स मजा येतेहे कोणी, कोणत्या पूर्वतयारीने, किती वजन उचलायचे आहे त्यावर अवलंबून आहे. तरीही सावधगिरीच्या सूचना... १. खूप ताकदवान माणसानेही चुकीच्या पद्धतीने वजन उचलण्याची "मजा" कधी "सजा" बनेल हे सांगता येत नाही. तेव्हा ते न केलेले केव्हाही चांगले. २. चुकीच्या पद्धतीने आणि / अथवा प्रमाणापेक्षा जास्त वजन उचलल्याने व्यावसायिक वेटलिफ्टर्समध्येही पाठीच्या तक्रारी निर्माण होणे विरळ नाही. ३. जिला आपण सर्वसामान्य भाषेत पाठ म्हणतो ती एक मोठ्या संख्येने असलेली हाडे, सांधे, स्नायू, संधिबंधने (लिगामेंट्स), इ ची गुंतागुंतीची संरचना आहे. या संरचनेमध्ये मज्जारज्जू सुरक्षित ठेवलेला असतो व त्यापासून निघालेले मज्जातंतू त्या संरचनेमध्ये असलेल्या अरुंद छेदांतून बाहेर पडतात. अर्थातच, या संरचनेला मध्यम ते मोठा धोका पोहोचला तर ती पूर्णपणे (स्ट्रक्चरली अँड फंक्शनली) मूळस्थितीत आणणे बहुतेक वेळा अशक्य असते. ४. पाठ शरीररचनेच्या केंद्रभागी असल्याने तिचा मानवाच्या बहुतेक सर्व महत्वाच्या हालचालीत सहभाग असतो. त्यामुळे, पाठीला झालेली अगदी छोटी पण कायमस्वरूपी इजा माणसाला लहानसहान कृतीतही त्याने उत्साहाच्या (काहीजण याला जास्त कडक आणि जास्त योग्य शब्द वापरतात) भरात केलेल्या चुकीची सतत जन्मभर आठवण देत राहते. वर उधृत केलेला प्रतिसाद वाचून गैरसमज झाल्याने कोणाचे नुकसान होऊ नये, केवळ याच कारणासाठी हा प्रतिसाद आहे. बाकी प्रत्येकजण आपापल्या जबाबदारीवर स्वतःचे निर्णय घेण्यास मोकळा आहेच.In reply to सुंदर माहितीपूर्ण आणि रोजच्या by डॉ सुहास म्हात्रे
एक्का साहेबांच्या उत्तम
पाठीच्या मणक्याशी खेळु नये हे
अतिशय उपयुक्त माहिती पुरवल्याबद्दल
चांगली माहिती दिली आहे. अजून
In reply to चांगली माहिती दिली आहे. अजून by पॉइंट ब्लँक
दुचाकी वरून फार लांबचे प्रवास
छान माहिती दिली आहे.
धन्यवाद. एकदा मुद्दाम उचलून