मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी फोटोग्राफी

श्रीमंत दामोदर पंत · · जनातलं, मनातलं
अजुन फोटो नंतर टाकेन............

वाचने 5049 वाचनखूण प्रतिक्रिया 10

अनिल हटेला गुरुवार, 08/14/2008 - 11:22
अजुन? आत्ताचे कुठयेत ते सांगा आधी !!! अहो पंत आज काय प्रत्येक जण पोपट करण्याच्या मागे आहे !!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

अनिल हटेला गुरुवार, 08/14/2008 - 11:34
कसे चढवाय्चे ते सांगा ना........... मला येत असते तर . चायना चे मस्त मस्त फोटू नस्ते का चढवले ? तुम्ही पण राओ पंत !! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

II राजे II गुरुवार, 08/14/2008 - 11:54
तुम्ही फोतो गुगल पिकासा मध्ये टाकलेले आहेत... http://picasaweb.google.com/amitmulay11/SImla प्ल्लिकर वापराना भाऊ राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

In reply to by श्रीमंत दामोदर पंत

II राजे II गुरुवार, 08/14/2008 - 12:22
बघा.. कस्सं व्यवस्थीत दिसत आहे...... छान छायाचित्र... शिमला मधील आहे पण जागा कुठली आहे ही ? कुफ्री तर नाही ना ? राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

In reply to by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

श्रीमंत दामोदर पंत गुरुवार, 08/14/2008 - 12:29
शिमला मधील आहे पण जागा कुठली आहे ही ? आरे देवा तो फोटो मी चुकुन टाकला इथे...........आपल्या सिंहगडाचा फोटो आहे तो....

In reply to by श्रीमंत दामोदर पंत

II राजे II गुरुवार, 08/14/2008 - 12:32
...........आपल्या सिंहगडाचा फोटो आहे तो.... हा हा !! मला वाटलं कुफ्रीचा आहे.. तुम्ही उन्हाळात गेला असाल व सकाळ सकाळी फोटो खेचला असाल असे वाटले ;) हा बघा फोटो (मी खेचलेला नाही आहे ) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

अनिल हटेला गुरुवार, 08/14/2008 - 12:24
हा!!! आता कस झ्याक दिसतये ......... एकदम मस्त ........... अहो पण कुठला हा सुंदर नजारा आहे ते तर सांगा !! आणी अजुन ही टाका राव फोटो !!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

अनिल हटेला गुरुवार, 08/14/2008 - 12:32
आरे देवा तो फोटो मी चुकुन टाकला इथे...........आपल्या सिंहगडाचा फोटो आहे तो.... मग काय झाल !!! फोटो सुंदर असण्याशी कारण !!! काय !!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~