कसे चढवाय्चे ते सांगा ना...........
मला येत असते तर .
चायना चे मस्त मस्त फोटू नस्ते का चढवले ?
तुम्ही पण राओ पंत !!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
...........आपल्या सिंहगडाचा फोटो आहे तो....
हा हा !!
मला वाटलं कुफ्रीचा आहे.. तुम्ही उन्हाळात गेला असाल व सकाळ सकाळी फोटो खेचला असाल असे वाटले ;)
हा बघा फोटो (मी खेचलेला नाही आहे )
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
हा!!!
आता कस झ्याक दिसतये .........
एकदम मस्त ...........
अहो पण कुठला हा सुंदर नजारा आहे ते तर सांगा !!
आणी अजुन ही टाका राव फोटो !!!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
आरे देवा तो फोटो मी चुकुन टाकला इथे...........आपल्या सिंहगडाचा फोटो आहे तो....
मग काय झाल !!!
फोटो सुंदर असण्याशी कारण !!!
काय !!!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
प्रतिक्रिया
अजुन? आत्ता
आत्ताचे
कसे
तुम्ही
(विषय दिलेला नाही)
बघा.. कस्सं
In reply to (विषय दिलेला नाही) by श्रीमंत दामोदर पंत
शिमला मधील
In reply to बघा.. कस्सं by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
...........आपल्या
In reply to शिमला मधील by श्रीमंत दामोदर पंत
हा!!! आता कस
आरे देवा