Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझी फोटोग्राफी

श
श्रीमंत दामोदर पंत यांनी
गुरुवार, 08/14/2008 - 07:37  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5037 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

अ
अनिल हटेला गुरुवार, 08/14/2008 - 07:52 नवीन
अजुन? आत्ताचे कुठयेत ते सांगा आधी !!! अहो पंत आज काय प्रत्येक जण पोपट करण्याच्या मागे आहे !!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
श
श्रीमंत दामोदर पंत गुरुवार, 08/14/2008 - 07:54 नवीन
आत्ताचे कुठयेत ते सांगा आधी !!! आयला दिसत नाहीएत का? कसे चढवाय्चे ते सांगा ना...........
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 08/14/2008 - 08:04 नवीन
कसे चढवाय्चे ते सांगा ना........... मला येत असते तर . चायना चे मस्त मस्त फोटू नस्ते का चढवले ? तुम्ही पण राओ पंत !! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 08/14/2008 - 08:24 नवीन
तुम्ही फोतो गुगल पिकासा मध्ये टाकलेले आहेत... http://picasaweb.google.com/amitmulay11/SImla प्ल्लिकर वापराना भाऊ राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
श
श्रीमंत दामोदर पंत गुरुवार, 08/14/2008 - 08:49 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 08/14/2008 - 08:52 नवीन
बघा.. कस्सं व्यवस्थीत दिसत आहे...... छान छायाचित्र... शिमला मधील आहे पण जागा कुठली आहे ही ? कुफ्री तर नाही ना ? राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीमंत दामोदर पंत
श
श्रीमंत दामोदर पंत गुरुवार, 08/14/2008 - 08:59 नवीन
शिमला मधील आहे पण जागा कुठली आहे ही ? आरे देवा तो फोटो मी चुकुन टाकला इथे...........आपल्या सिंहगडाचा फोटो आहे तो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II राजे II
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 08/14/2008 - 09:02 नवीन
...........आपल्या सिंहगडाचा फोटो आहे तो.... हा हा !! मला वाटलं कुफ्रीचा आहे.. तुम्ही उन्हाळात गेला असाल व सकाळ सकाळी फोटो खेचला असाल असे वाटले ;) हा बघा फोटो (मी खेचलेला नाही आहे ) Image removed. राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीमंत दामोदर पंत
अ
अनिल हटेला गुरुवार, 08/14/2008 - 08:54 नवीन
हा!!! आता कस झ्याक दिसतये ......... एकदम मस्त ........... अहो पण कुठला हा सुंदर नजारा आहे ते तर सांगा !! आणी अजुन ही टाका राव फोटो !!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 08/14/2008 - 09:02 नवीन
आरे देवा तो फोटो मी चुकुन टाकला इथे...........आपल्या सिंहगडाचा फोटो आहे तो.... मग काय झाल !!! फोटो सुंदर असण्याशी कारण !!! काय !!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा