Skip to main content

माझी फोटोग्राफी

लेखक श्रीमंत दामोदर पंत यांनी गुरुवार, 14/08/2008 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
अजुन फोटो नंतर टाकेन............
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5057
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

अजुन? आत्ताचे कुठयेत ते सांगा आधी !!! अहो पंत आज काय प्रत्येक जण पोपट करण्याच्या मागे आहे !!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

आत्ताचे कुठयेत ते सांगा आधी !!! आयला दिसत नाहीएत का? कसे चढवाय्चे ते सांगा ना...........

कसे चढवाय्चे ते सांगा ना........... मला येत असते तर . चायना चे मस्त मस्त फोटू नस्ते का चढवले ? तुम्ही पण राओ पंत !! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

तुम्ही फोतो गुगल पिकासा मध्ये टाकलेले आहेत... http://picasaweb.google.com/amitmulay11/SImla प्ल्लिकर वापराना भाऊ राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

In reply to by श्रीमंत दामोदर पंत

बघा.. कस्सं व्यवस्थीत दिसत आहे...... छान छायाचित्र... शिमला मधील आहे पण जागा कुठली आहे ही ? कुफ्री तर नाही ना ? राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

In reply to by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

शिमला मधील आहे पण जागा कुठली आहे ही ? आरे देवा तो फोटो मी चुकुन टाकला इथे...........आपल्या सिंहगडाचा फोटो आहे तो....

In reply to by श्रीमंत दामोदर पंत

...........आपल्या सिंहगडाचा फोटो आहे तो.... हा हा !! मला वाटलं कुफ्रीचा आहे.. तुम्ही उन्हाळात गेला असाल व सकाळ सकाळी फोटो खेचला असाल असे वाटले ;) हा बघा फोटो (मी खेचलेला नाही आहे ) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

हा!!! आता कस झ्याक दिसतये ......... एकदम मस्त ........... अहो पण कुठला हा सुंदर नजारा आहे ते तर सांगा !! आणी अजुन ही टाका राव फोटो !!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

आरे देवा तो फोटो मी चुकुन टाकला इथे...........आपल्या सिंहगडाचा फोटो आहे तो.... मग काय झाल !!! फोटो सुंदर असण्याशी कारण !!! काय !!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~