छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ७: "शांतता"
http://www.misalpav.com/node/28571
http://www.misalpav.com/node/28729
http://www.misalpav.com/node/28931
http://www.misalpav.com/node/29297
http://www.misalpav.com/node/29690
http://www.misalpav.com/node/29884
********************************************
नमस्कार मंडळी! ६ वी स्पर्धा स्वॅप्स यांनी अत्यंत यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद! आता पुढच्या काही स्पर्धा पुन्हा जुन्या फॉर्मॅटप्रमाणे घेऊ आणि मग पुन्हा एखाद्या जाणकार मिपाकरांना स्पर्धा आयोजित करायची विनंती करू.
यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे "शांतता". ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात इथे!
प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक १५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम पहिल्या ५ स्पर्धांप्रमाणेच राहतील.
सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा!
*************************************
(एक विनंती: खूपच सुंदर छायाचित्रे येत आहेत. मात्र निसर्गचित्रांमधे शांतता खूप सहज सापडते. अजून काही कल्पक विषय हाताळावेत अशी सर्वांनाच विनंती.)
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
76728
प्रतिक्रिया
149
मिसळपाव
प्रतिक्रिया
@'दाल लेकवरची शांतता' >>> ++
In reply to 'शांतता' by विनोद१८
शांती
गूढ अज्ञात शांतता
In reply to शांती by समर्पक
माझी प्रवेशिका.
+१
In reply to माझी प्रवेशिका. by बेमिसाल
http://m.mensxp.com/special
सगळे फोटोज एकसे एक सरस आहेत..
माझी वेण्ट्री
सगळेच फोटो अप्रतिम.
माझी प्रवेशिका.
हे तळे आहे की नदी ?
In reply to माझी प्रवेशिका. by रेवती
ओ लेले बाई!!
In reply to हे तळे आहे की नदी ? by गौरी लेले
(No subject)
प्रवेशिका बदलता येईल का?
चालेल.
In reply to प्रवेशिका बदलता येईल का? by वेल्लाभट
फेर प्रवेशिका
In reply to चालेल. by पैसा
काय सुंदर आहेत
हे तीन फोटो माझ्याकडून .... जो आवडेल तो घ्या
अप्रतिम फोटो.डोळे निवले
पेंगोंग लेक
अप्रतिम...
In reply to पेंगोंग लेक by विशाखा पाटील
अप्रतीम
In reply to पेंगोंग लेक by विशाखा पाटील
अंदमानचे सेल्युलर जेल
रात्रीच्या शांत प्रहरी
ही खरी शांतता !!! खुप आवडला
In reply to रात्रीच्या शांत प्रहरी by मराठे
एक संध्याकाळ
वरचा प्रतिसाद उडवा प्लीज. मला
माझी प्रवेशिका
माझी प्रवेशिका...
कायतरी खुस्पट काढता येतंय का
In reply to माझी प्रवेशिका... by इशा१२३
रविवारची शांत सकाळ आणि गरमागरम चहाची साथ :)
छायाचित्र प्रकाशित केले आहे
In reply to रविवारची शांत सकाळ आणि गरमागरम चहाची साथ :) by मिनियन
इमेज युआरएल वेगळा आहे
In reply to छायाचित्र प्रकाशित केले आहे by मिनियन
धन्यवाद!
In reply to इमेज युआरएल वेगळा आहे by श्रीरंग_जोशी
रविवारची शांत सकाळ आणि गरमागरम चहाची साथ :)
In reply to छायाचित्र प्रकाशित केले आहे by मिनियन
आवडला
In reply to रविवारची शांत सकाळ आणि गरमागरम चहाची साथ :) by मिनियन
शांतता....
हमखास शांतता अनुभवण्याचे
In reply to शांतता.... by प्रभाकर पेठकर
ब्बारं......
In reply to हमखास शांतता अनुभवण्याचे by असंका
माझी पण फेर प्रवेशिका !
मनात कितीही गोंधळ असला तरी
अजून एक प्रचि (स्पर्धेसाठी
पहाटे पाच वाजता, समुद्रकिनारी
मानसिक शांतता....
कातरवेळी मनात दाटून येणारी अनामिक शांतता!
अरे सगळेच फोटो निसर्गाचे आहेत
वीकांतास माझी एक टाकतो
In reply to अरे सगळेच फोटो निसर्गाचे आहेत by पिलीयन रायडर
माझी प्रवेशिका
+१
In reply to माझी प्रवेशिका by _मनश्री_
माझीही ठिगळं
अप्रतिम
डबक्यातली शांतता :)
आईशप्पत
In reply to डबक्यातली शांतता :) by मस्तानी
बनेश्वर
शांतता !
(No subject)
माझी प्रवेशिका
माझी प्रवेशिका
(No subject)