✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

छायाचित्रणकला: स्पर्धा क्र. ७: शांतता

स
संपादक मंडळ यांनी
Sun, 02/01/2015 - 12:23  ·  लेख
लेख
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ७: "शांतता" http://www.misalpav.com/node/28571 http://www.misalpav.com/node/28729 http://www.misalpav.com/node/28931 http://www.misalpav.com/node/29297 http://www.misalpav.com/node/29690 http://www.misalpav.com/node/29884 ******************************************** नमस्कार मंडळी! ६ वी स्पर्धा स्वॅप्स यांनी अत्यंत यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद! आता पुढच्या काही स्पर्धा पुन्हा जुन्या फॉर्मॅटप्रमाणे घेऊ आणि मग पुन्हा एखाद्या जाणकार मिपाकरांना स्पर्धा आयोजित करायची विनंती करू. यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे "शांतता". ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात इथे! प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक १५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम पहिल्या ५ स्पर्धांप्रमाणेच राहतील. सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा! ************************************* (एक विनंती: खूपच सुंदर छायाचित्रे येत आहेत. मात्र निसर्गचित्रांमधे शांतता खूप सहज सापडते. अजून काही कल्पक विषय हाताळावेत अशी सर्वांनाच विनंती.)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
76500 वाचन

💬 प्रतिसाद (149)

प्रतिक्रिया

हल्ली असा शांत रस्ता फार क्वचितच अनुभवायला मिळतो

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 02/02/2015 - 12:56 नवीन
Image removed. पैजारबुवा
  • Log in or register to post comments

पर्थ, ऑस्ट्रेलियाच्या

विशाल कुलकर्णी
Mon, 02/02/2015 - 13:26 नवीन
पर्थ, ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरीया गार्डन्सच्या भागात टिपलेला एक शांत, एकाकी रस्ता ... Image removed. कॅमेरा : सॅमसंग गॅलेक्सी (एस ४) फोन
  • Log in or register to post comments

स्पर्धेसाठीची प्रवेशिका बदलता

विशाल कुलकर्णी
Mon, 02/09/2015 - 10:53 नवीन
स्पर्धेसाठीची प्रवेशिका बदलता येइल का? असल्यास माझी वरील प्रवेशिका रद्द करून ही प्रवेशिका स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात यावी. फ्रीमँटलच्या बंदरावर अनपेक्षीतपणे सापडलेली शांतता.. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

१. शांत्/अशांत समुद्र - एकच

प्रभो
Mon, 02/02/2015 - 13:43 नवीन
१. शांत्/अशांत समुद्र - एकच रिकामी खुर्ची - तुम्ही - सुर्यास्त :D Image removed. २. शांत असं तळं - सुर्यास्त - तुम्ही - सोबतीला कोणी असेल तर मजाच :P Image removed.
  • Log in or register to post comments

मस्तच रे प्रभ्या

स्पा
Mon, 02/02/2015 - 16:26 नवीन
मस्तच रे प्रभ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

tarkarli beach

अबोली२१५
Tue, 02/03/2015 - 17:24 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

साइज का कमी केली?

असंका
Tue, 02/03/2015 - 18:46 नवीन
साइज का कमी केली? मगाची इमेज अंगावर येत होती. हीचा इफेक्ट आता नाही म्हणलं तरी जरा कमी झालाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अबोली२१५

इमेज स्क्रीनच्या बाहेर जात

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 02/03/2015 - 19:44 नवीन
इमेज स्क्रीनच्या बाहेर जात होती त्यामुले थोडी लहान केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

गुहागरला बीचवरून दुर्गामाता

किसन शिंदे
Tue, 02/03/2015 - 17:36 नवीन
Image removed. गुहागरला बीचवरून दुर्गामाता मंदिरकडे जाताना वाडीच्या मधोमध असणारी ही पायवाट!! समुद्राची गाज, पक्ष्यांचा आवाज, आणि झाडांची सळसळ इथल्या शांततेला भंग करत होती.
  • Log in or register to post comments

मेजवानी चालू आहे...

असंका
Tue, 02/03/2015 - 18:38 नवीन
मेजवानी चालू आहे... तारकरलीचा फोटो बघून सुट्टीची आठवण फारच तीव्र व्हायला लागलीये!!
  • Log in or register to post comments

जबरी फ़ोटो आहेत एकेक !

विशाल कुलकर्णी
Tue, 02/03/2015 - 19:16 नवीन
जबरी फ़ोटो आहेत एकेक !
  • Log in or register to post comments

स्थळ- नॉयश्वानस्टाईन कॅसल,

यसवायजी
Tue, 02/03/2015 - 19:17 नवीन
स्थळ- नॉयश्वानस्टाईन कॅसल, जर्मनी. ही माहिती + जाहिरात- १. Image removed. २. Image removed. ३. Image removed. .
  • Log in or register to post comments

पहिला फोटो.... विनर

स्पा
Tue, 02/03/2015 - 19:58 नवीन
पहिला फोटो.... विनर संपलोय साफ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

ज्या कुठल्या संपादकांनी

यसवायजी
गुरुवार, 02/05/2015 - 19:56 नवीन
ज्या कुठल्या संपादकांनी फोटोचा आकार वाढवून दिला त्यांना धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

...आमचेही!!

असंका
गुरुवार, 02/05/2015 - 20:44 नवीन
...आमचेही!! सुंदर फोटो आहेत! पण तीन तीन का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

नियम नंतर वाचला. फ़क्त पहिला

यसवायजी
गुरुवार, 02/05/2015 - 20:56 नवीन
नियम नंतर वाचला. फ़क्त पहिला स्पर्धेसाठी मानला जावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

फारच सुंदर !!

गौरी लेले
Fri, 02/13/2015 - 14:53 नवीन
फारच सुंदर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

काय काय पाहिले ह्या जागेने

प्रचेतस
Tue, 02/03/2015 - 20:25 नवीन
काय काय पाहिले ह्या जागेने यादवांचे वैभवशाली साम्राज्य, शिल्पसमृद्ध मंदिरे औरंगजेबाची ४ लाखांची फौज संभाजीराजांच्या दुर्दैवाचे दशावतार आणि आज फक्त वैराण, उजाड....शांतता........ पेडगावच्या भग्न बहादूरगडातून. Image removed.
  • Log in or register to post comments

क्या बात..

चिगो
Mon, 02/09/2015 - 13:38 नवीन
खुपच बोलका फोटो, वल्ली.. तुम्ही लिहीलेल्या वर्णनाने सहज सुचलेल्या ओळी.. "भोगिले मी तारुण्य, वैभव झेलले वार, पाहिली भ्रांत आता भग्न, एकाकी मी मज कुशीत इतिहासही क्लांत"..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

माझी प्रवेशिका..!

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/04/2015 - 00:17 नवीन
भार्गवराम मंदिर-देवाचं गोठणं.. , या ठिकाणी गेलेलो असताना.. माझा पुतण्या-चि.नील.. याला देवळाच्या प्रवेशद्वारातच... काका...ध्यानु ध्यानु'चा फोटो - म्हणून हुक्की आली. आणि मग तसाच(चपलांसह..) तिथे बैठक लाऊन बसला.. मग क्काय?.. येव्हढी शां...त पोझ दिल्यावर, क्यामेर्‍यानी क्लिकवले दोन..चार.. त्यातलाच हा एक ......... ध्यानस्थ-शांततेचा मूळ ध्वनी-असा निरागसपणे चेहेर्‍यावर उमटलेला! .................................................शांति'नील.................................................................. Image removed.
  • Log in or register to post comments

+ १....

मुक्त विहारि
Wed, 02/04/2015 - 00:38 नवीन
"ध्यानस्थ-शांततेचा मूळ ध्वनी-असा निरागसपणे चेहेर्‍यावर उमटलेला!" सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

+१

स्वच्छंदी_मनोज
Fri, 02/06/2015 - 21:47 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आहा .... कित्ती निरागस !

गौरी लेले
Fri, 02/13/2015 - 14:55 नवीन
आहा .... कित्ती निरागस !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

शांतता नको!

आतिवास
Wed, 02/04/2015 - 00:39 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

किती सुरेख आहेत एक एक फोटोज!!

स्पंदना
Wed, 02/04/2015 - 07:37 नवीन
किती सुरेख आहेत एक एक फोटोज!!
  • Log in or register to post comments

एकाहून एक प्रवेशिका आहेत

श्रीरंग_जोशी
Wed, 02/04/2015 - 08:21 नवीन
सर्व प्रवेशिका एकाहून एक आहेत.
  • Log in or register to post comments

माझी अजुन एक प्रवेशिका :-

प्रमोद देर्देकर
Wed, 02/04/2015 - 09:00 नवीन
माझी अजुन एक प्रवेशिका :- डोंगराच्या कपारीतील नैसर्गिक गुहेजवळ असणारी शांतता.
Image removed.
  • Log in or register to post comments

सुरेख.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/04/2015 - 14:54 नवीन
मी मनात पहिला नंबर पकडला आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सगळे फोटो अप्रतिम आहेत

सविता००१
Wed, 02/04/2015 - 15:11 नवीन
पण पहिला फार फार सुरेख.
  • Log in or register to post comments

कमाल कमाल फोटो आहेत. नि:शब्द

मृत्युन्जय
Wed, 02/04/2015 - 15:18 नवीन
कमाल कमाल फोटो आहेत. नि:शब्द झालोय.
  • Log in or register to post comments

शांतता

सौरभ उप्स
Wed, 02/04/2015 - 15:18 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

ओहो भारीये

स्पा
Wed, 02/04/2015 - 16:08 नवीन
ओहो भारीये :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

YAMAHA SZ-150???

टवाळ कार्टा
Wed, 02/04/2015 - 18:58 नवीन
YAMAHA SZ-150???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

येस

स्पा
Fri, 02/13/2015 - 15:44 नवीन
येस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सौरभ

सविता००१
Mon, 02/09/2015 - 12:40 नवीन
मस्त फोटो.खल्लास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

एक प्रवेशिका आमचीही

मृत्युन्जय
Wed, 02/04/2015 - 15:45 नवीन
एक प्रवेशिका आमचीही Image removed. पहलगामच्या गुलाबी थंडीतल्या सकाळी काढलेला हा फोटो. आजूबाजूला एकही घर नव्हते. हा एकाकी बंगला आणि नीरव शांतता. कमालीचे वातावरण होते ते.
  • Log in or register to post comments

बघा कसं वाटतंय ...

चौकटराजा
Wed, 02/04/2015 - 17:18 नवीन
Image removed.

शांत या संध्यान्त काळी

  • Log in or register to post comments

माझाही एक प्रयत्न.

रवीराज
Wed, 02/04/2015 - 21:40 नवीन
दिवेआगर येथील एका मंदिराच्या चौकटीतुन. कॅमेरा- कोडॅक झेड डी ७१० शटर स्पीड- १/६४५ आयएसओ- ६४ फोकल लेंग्थ- ६.३ एम एम अपर्च्रर- एफ़ ४ पोस्ट प्रोसेसिंग - लेव्हल अॅडजस्टमेंट, ब्राईटनेस/कॉन्ट्रास्ट Image removed.
  • Log in or register to post comments

माझीही एक प्रवेशिका

मोहन
Wed, 02/04/2015 - 21:56 नवीन
गर्द निळा जलाशय त्यातून हिरव्या वनश्रीची पार्श्वभूमी लाभलेली. नि:शब्द शांतता ! अशा ठीकाणी काळ देखील थांबल्यागत वाटतो. (स्पर्धेसाठी नाही) Image removed.
  • Log in or register to post comments

'शांतता'

विनोद१८
Wed, 02/04/2015 - 22:28 नवीन
'दाल लेकवरची शांतता' Image removed.
  • Log in or register to post comments

@'दाल लेकवरची शांतता' >>> ++

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/04/2015 - 23:27 नवीन
@'दाल लेकवरची शांतता' >>> ++++++१११११११ इथे खरा पिन ड्रॉप सायलेंस ऐकू येतोय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८

शांती

समर्पक
गुरुवार, 02/05/2015 - 00:10 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

गूढ अज्ञात शांतता

समर्पक
गुरुवार, 02/05/2015 - 00:22 नवीन
गूढ अज्ञात शांतता स्थळ : अहोबिलं, आंध्रप्रदेश.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समर्पक

माझी प्रवेशिका.

बेमिसाल
गुरुवार, 02/05/2015 - 00:12 नवीन
Image removed. खरोखर शांतता छाया चित्रणा मध्ये टिपणे अवघड्च काम आहे. माझाही एक छोटा प्रयत्न.......... हे प्रचि एका तळ्या काठ्च्या आरस्पानी शांततेचे आहे.झाडांची आणि लता मंडपाची प्रतिबिंबे ही स्थिर आहेत.निरव शांतता असेही म्हणता येइल...[अमेरिकेतिल विखॉम पार्क मधिल]
  • Log in or register to post comments

+१

नया है वह
Fri, 02/13/2015 - 15:35 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेमिसाल

http://m.mensxp.com/special

कहर
गुरुवार, 02/05/2015 - 09:08 नवीन
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol: http://m.mensxp.com/special-features/today/22621-11-annoying-things-every-amateur-photographer-does-on-facebook.html *dash1* *DASH* *WALL*
  • Log in or register to post comments

सगळे फोटोज एकसे एक सरस आहेत..

अस्मी
गुरुवार, 02/05/2015 - 11:28 नवीन
सगळे फोटोज एकसे एक सरस आहेत... अतिशय सुंदर!!!
  • Log in or register to post comments

माझी वेण्ट्री

सस्नेह
गुरुवार, 02/05/2015 - 13:31 नवीन
१. कास पठारवरील शांत एकांत Image removed. २. सज्जनगडावरून उरमोडीच्या पाण्याकडे पहातानाची समाधी. Image removed.
  • Log in or register to post comments

सगळेच फोटो अप्रतिम.

इशा१२३
गुरुवार, 02/05/2015 - 15:58 नवीन
सगळेच फोटो अप्रतिम.
  • Log in or register to post comments

माझी प्रवेशिका.

रेवती
Fri, 02/06/2015 - 00:04 नवीन
आमच्या गावातील एक तळे. Image removed.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा