पुणे (अचानक) कट्टा
दिनांक २८ मार्च २०१४
रोजी आपले प्रभाकर पेठकर काका पुण्यग्रामी येत आहेत होsssssssssssss!
तरी,ज्या ज्या मिपाकरांस या अचानक डॉट कॉम कट्ट्यास येणेचे शक्य असेल त्यांनी या दवंडीस प्रतिसादी अनुमोदन द्यावे होsssssssssssss!
कट्ट्याचे स्वरूपः- सकाळी दहा वाजता ,पुण्यनगरीतील मंडई नामक बहुश्रुत विभागातील तुलसीबाग नामे करुन असलेल्या प्राचीन स्त्री....( सॉरी :D ..) स्त्री प्राचीन... (हां...आता जम्लं! :D ...) अलंकार प्रीती विभागात.... अंतःपुरात जाणार्या वाटेवर ..राम देवालया समीप असलेल्या... श्रीकृष्ण मिसळ नामे खाद्यक्षुधावर्धन गृहात
जमावयाचे आहे होsssssssssssss!
तद् नंतर पुढील पूर्ण दिनात् अत्र/तत्र हिंडोन*
सायंकाली चिंचवड ग्रामात ट्रान्स्पोर्ट नगरातील रामदेव-बाबा-ढाबा नामक महा-क्षुधा-शांति गृहात हादडौन दिनः-सांगता करण्याचे नक्की केले आहे होsssssssssssss!
*---- (हे हिंडणे आपल्या सर्वांच्या [मिसळ भक्षून तट्ट जाहलेल्या पोटा'चे] हिंड-मान लक्षात घेवोन..आयत्यावेळी "कुठेही" करणेत येइल...! )
हे ढांम ढांम ढांम ढांम ...
In reply to २८ एप्रिल होय. by झकासराव
In reply to येणार..येणार...येणारच........ by प्रचेतस
In reply to सकाळी असेल तर जमेलसं दिसतंय. by सूड
In reply to पेशल जंटलमन ... by दिव्यश्री
In reply to म्हैलांना एण्ट्री ब्यान असा by बॅटमॅन
In reply to म्हैलांना एण्ट्री ब्यान असा by बॅटमॅन
In reply to पेशल जंटलमन ... by दिव्यश्री
In reply to धम्माल कट्टा. by प्रभाकर पेठकर
In reply to उत्सवमुर्ती, आपण तर आलंच पैजे by यसवायजी
In reply to उत्सव मुर्ती?? by स्पंदना
In reply to उत्सव मुर्ती?? by स्पंदना
In reply to >>काऽऽका!! स्वत्;ला वाचवा!!! by सूड
In reply to धम्माल कट्टा. by प्रभाकर पेठकर
In reply to कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा by पिवळा डांबिस
In reply to येणार by सुकामेवा
In reply to मज्जा आली कट्ट्याला. by यशोधरा
In reply to आँ! by पैसा
In reply to इनोची खास पाकिटे घ्यायला by पिंगू
In reply to इनोची खास पाकिटे घ्यायला by पिंगू
In reply to इनोची खास पाकिटे घ्यायला by पिंगू
In reply to इनोची खास पाकिटे घ्यायला by पिंगू
In reply to >>तुळशीबागेत यायचं हं.. by सूड
In reply to आत्मुदा, पेठकर काका आणि by प्रचेतस
In reply to आत्मुदा, पेठकर काका आणि by प्रचेतस
In reply to >>> लेण्यांची भेट >>> by यसवायजी
In reply to मी हापिसात कळफ़लक बडवत बसलोय. by प्रचेतस
In reply to सांजच्याला भेटू. by यसवायजी
In reply to पेठकर काका by निनाद मुक्काम …
मी मुंबईत ० मार्च ते १४ एप्रिल आहे.० मार्च? हे काय जर्मन कॅलेंडर काय हो? :) (टायपो हाय तां कलतांव, पन पीजे करांचा मोह आवरंना!!!)
In reply to जर्मन कॅलेंडर? by पिवळा डांबिस
In reply to आँ? by उपास
In reply to छ्या! by पिवळा डांबिस
In reply to ब्राऊजर बदलून बघतलत? by उपास
In reply to माका बी by पैसा
In reply to हाहा.. by उपास
In reply to नाय मेल्या, ३० मार्च तारीख तर by पिवळा डांबिस
In reply to नाय मेल्या, ३० मार्च तारीख तर by पिवळा डांबिस
In reply to नाय मेल्या, ३० मार्च तारीख तर by पिवळा डांबिस
In reply to ब्राऊजर बदलून बघतलत? by उपास
In reply to ब्राऊजर बदलून बघतलत? by उपास
In reply to छ्या! by पिवळा डांबिस
In reply to >>मिपावर भुताटकी आसां ता by सूड
In reply to आता पहिले by निनाद मुक्काम …
In reply to डोंबोली म्हट्ले की लग्गेच by यशोधरा
In reply to हा हा.. by उपास
In reply to डोंबोली म्हट्ले की लग्गेच by यशोधरा
In reply to कालची रबडी सर्वांची भेट by झकासराव
In reply to पुणे कट्टा द्विसत्रात. by प्रभाकर पेठकर
अचानक किसन शिंदेंनी हजेरी लावून सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.किसन शिंदे नाही काका. मी मी धन्या. :)
In reply to अचानक किसन शिंदेंनी हजेरी by धन्या
In reply to सपशेल बिनशर्त माफी. by प्रभाकर पेठकर
In reply to अचानक किसन शिंदेंनी हजेरी by धन्या

मी पैला... मी येणार... २८