सध्या मोदी हे देशाचे जवळ जवळ पंतप्रधान बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार
केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्या मोदीसमर्थकांचा उन्माद विशेष
लक्षात येण्याजोगा आहे...
मोदींहूनही मोदी भक्त किंवा
मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे
असो तर प्रश्न असा आहे
खरेच मोदी येतील का ? त्यासाठी भाजपा किती जागा मिळवील ? अकाली, सेना, पासवान
अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल...
प्रश्न अनेक आहेत.
हे पाहता येणारे सरकार खिचडी सरकार असेल. ते २ २|| वर्षे टिकेल
वाचने
38065
प्रतिक्रिया
158
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रतिसाद चोप्य पस्ते - खोटारडे AK49
In reply to चुकीचा नकाशा वेब वर टाकणे भारतविरोधी आहे. by आयुर्हित
गंमत म्हणजे पब्लीकने ते लक्षात आणून दिल्यावर तो भारतीय दंडविधानानुसार बेकायदेशीर नकाशा तात्काळ काढून टाकण्यात आला. पण भारताचा अधिकृत नकाशा मात्र ठेवण्यात आला नाही. असे का करावे? का पाकीस्तानच्या भावना दुखावतात म्हणून?
हे दुसरे रेडीओ पाकीस्तानचे ९ जाने. २०१४ चे अधिकृत ट्वीट आहे. ते अजूनही ट्वीटरवर मिळू शकते.यावेळी मोदी त्यांना एजंट
In reply to प्रतिसाद चोप्य पस्ते - खोटारडे AK49 by विकास
+१
In reply to यावेळी मोदी त्यांना एजंट by ऋषिकेश
:)
In reply to यावेळी मोदी त्यांना एजंट by ऋषिकेश
- राजकारणात येणार नाही.
- (मुलांच्या डोक्यावर हात ठेवून) काँग्रेस भाजपाला पाठींबा देणार नाही आणि घेणारही नाही.
- ज्यांनी आंदोलनात भाग घेतला त्यांच्या खात्यावरील त्या काळातली (दिल्लीतली) वीज बील थकबाकी माफ करेन.
- दिल्लीत आमदार झालेल्यांना (त्यात स्वतः एके पण आले) खासदारकीची तिकीटे दिली जाणार नाहीत.
- वगैरे वगैरे
पण ते असो. काय गंमत आहे ह्या प्रकरणात काश्मीर संदर्भात जे मुद्दे बोलले गेले त्याबाबत ना केजरीवाल केजरीवाल बोलत आहेत ना त्यांचे समर्थक. त्यामुळे मोदींचे विधान नुसतेच राजकीय सभेतले विधान नसून खरेच आहे असे वाटू लागले आहे. आणि हो नकाशात केवळ काश्मीरच नाही तर अरूणाचल प्रदेश देखील वादग्रस्त म्हणून दाखवला आहे. काश्मीरचा युएन ठराव नॉन बाइंडींग आहे हे वास्तव असताना देखील परत परत जो देश दहशतवादी भारतात आणि जगात निर्यात करतोय त्यांच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर का दाखवला जातो? जो नकाशा घटनेनुसार आणि कायद्यानुसार भारताचा आहे तो वापरला का जात नाही? अगदी तो इंटरनॅशनल नकाशा असला तरी गुगल देखील भारताच्या (.in) संस्थळावर संपूर्ण भारत दाखवते, कारण कायद्याने बंधनकारक आहे म्हणून. अर्थात अॅनार्किस्ट केजरीवालना हे कायदेच मान्य नसावेत.तीन हात?
In reply to :) by विकास
धन्यवाद
In reply to तीन हात? by आजानुकर्ण
संबंध समजला नाही
In reply to धन्यवाद by विकास
>>> एकंदर विस्तृत पटलामध्ये
In reply to संबंध समजला नाही by आजानुकर्ण
तसे म्हणायचे असेल तर...
In reply to संबंध समजला नाही by आजानुकर्ण
आप ने भारताचा अवैध नकाशा
In reply to तसे म्हणायचे असेल तर... by विकास
अपेक्षित
In reply to आप ने भारताचा अवैध नकाशा by ऋषिकेश
स्पष्ट
In reply to तसे म्हणायचे असेल तर... by विकास
हुम्म्म
In reply to स्पष्ट by आजानुकर्ण
>>> आधी पंतप्रधान,मग
In reply to हुम्म्म by इरसाल
हे भारीच ___/\___
In reply to >>> आधी पंतप्रधान,मग by श्रीगुरुजी
अय्यय्यो
In reply to >>> आधी पंतप्रधान,मग by श्रीगुरुजी
गेट वेल सून
In reply to >>> आधी पंतप्रधान,मग by श्रीगुरुजी
तुमच्या मनात लगेच मुस्लीम कसे
In reply to गेट वेल सून by आजानुकर्ण
राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग
In reply to तुमच्या मनात लगेच मुस्लीम कसे by अनुप ढेरे
...
In reply to राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग by आजानुकर्ण
>>> केजरीवालांनी खालील गोष्टी
In reply to :) by विकास
श्रीगुरुजी, त्याची उत्तरे
In reply to >>> केजरीवालांनी खालील गोष्टी by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी ... या इथे
In reply to श्रीगुरुजी, त्याची उत्तरे by नानासाहेब नेफळे
>>> श्रीगुरुजी ... या इथे
In reply to श्रीगुरुजी ... या इथे by नानासाहेब नेफळे
श्रीगुरुजी, तुम्ही प्रतिवाद
In reply to >>> श्रीगुरुजी ... या इथे by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी, आपण प्रत्येक
In reply to श्रीगुरुजी, तुम्ही प्रतिवाद by नानासाहेब नेफळे
आपण माझ्या महत्त्वाच्या
In reply to श्रीगुरुजी, आपण प्रत्येक by नानासाहेब नेफळे
...
In reply to >>> श्रीगुरुजी ... या इथे by श्रीगुरुजी
मांजर जरी डोळे मिटून दूध पित
In reply to ... by आशु जोग
भारीच !
In reply to मांजर जरी डोळे मिटून दूध पित by श्रीगुरुजी
...
Modi means business!
लवकर
(No subject)
In reply to लवकर by चिरोटा
दुर्दैवी भारत
या संदर्भात, एक किंचीत अवांतरीत गोष्ट:
बुश आणि गोअर यांची निवडणूक खूप गाजली. रिकाउंट, फ्लोरीडा, पॉप्युलर व्होट, इलेक्टोरल कॉलेज व्होट मधील फरक आदीवरून अॅल गोअर सुप्रिम कोर्टापर्यंत लढले. पण ज्या दिवशी हे कळून चुकले की कुठल्याच पद्धतीने जिंकणे आता शक्य नाही, त्यावेळेस त्यांनी हार मान्य केली. अमेरीकन पद्धतीने, ज्याला कन्सेशन स्पीच म्हणतात ते राष्ट्राला उद्देशून टिव्हीवरून केले. तो ऐतिहासीक प्रसंग अजूनही आठवतो. गोअर यांच्या चेहर्यावरील दु:खद भावना अतिशय स्पष्ट होत्या. पण हार मान्य करून झाल्यावर ते म्हणाले: ते भाषणापुरतेच मर्यादीत नव्हते, तर नंतर ९/११ च्या वेळेस देखील गोअर आणि तसेच तमाम बुश विरोधक (आणि बुश हेटर्स) डेमोक्रॅट्स बुश यांच्या पाठीशी उभे राहीले. इराक युद्धाला भले विरोध केला असेल पण बाहेर लढताना एकत्रच राहीले... मला खात्री आहे की आज कितीही विरोध केला तरी मोदी आणि भाजपा उद्या जर केजरीवाल चुकून पंतप्रधान झाले तर त्यांना विरोध करायला म्हणून पाकीस्तान-चीन-अमेरीका-इतर कोणाच्या बाजूने गळे काढणार नाहीत. त्यांना पंतप्रधान म्हणून जे काही सहकार्य लागेल ते देतील. कारण देश पहील्यांदा व्यक्ती नंतर... पण जर उद्या मोदी पंतप्रधान झाले तर असे केजरीवाल आणि आप समर्थकांकडून होईल का याबाबत शंका आहे. कारण व्यक्ती आणि विशिष्ठ विचारसरणी पहील्यांदा मग देशाचे काही होवोत ही मानसिकता.., तीच मानसिकता ही जयचंदापासून ते व्हि पि सिंग यांच्यापर्यंत दिसून आली आहे. असो.मला खात्री आहे की आज कितीही
In reply to दुर्दैवी भारत by विकास
-१
In reply to मला खात्री आहे की आज कितीही by ऋषिकेश
मला मोदींबद्दल ठाऊक नाही पण
In reply to दुर्दैवी भारत by विकास
खरंतर, त्यावेळी विरोधी पक्ष
In reply to मला मोदींबद्दल ठाऊक नाही पण by संपत
+१. नरसिन्हरावांच्या
In reply to खरंतर, त्यावेळी विरोधी पक्ष by ऋषिकेश
राव
In reply to +१. नरसिन्हरावांच्या by संपत
...
भाजपा उद्या जर केजरीवाल चुकून पंतप्रधान झाले तर त्यांना विरोध करायला म्हणून पाकीस्तान-चीन-अमेरीका-इतर कोणाच्या बाजूने गळे काढणार नाहीत. त्यांना पंतप्रधान म्हणून जे काही सहकार्य लागेल ते देतील. कारण देश पहील्यांदा व्यक्ती नंतरबाबांनो भाजपाच्या इतके आहारी जाऊ नका रे... मत द्यायचे तर द्या पण उगा भलतेसलते सद्गुण चिकटवून भाजपेयींची पंचाईत करू नका...हे फक्त
In reply to ... by आशु जोग
ओके ओके
मोदींचे भविष्य
तर हे काय आहे....
भविष्य
In reply to तर हे काय आहे.... by सुहासदवन
लाट नव्हे, झंझावात
...
In reply to लाट नव्हे, झंझावात by आयुर्हित
काल रजत शर्मा यांनी
नरेंद्र मोदी "आप कि अदालत" टीवी कार्यक्रमात:
In reply to काल रजत शर्मा यांनी by चौथा कोनाडा
...
In reply to नरेंद्र मोदी "आप कि अदालत" टीवी कार्यक्रमात: by आयुर्हित
आयला, हे पाहिलंच नव्हतं
In reply to नरेंद्र मोदी "आप कि अदालत" टीवी कार्यक्रमात: by आयुर्हित
काल मी मराठी वाहिनीवर
देव करो!
In reply to काल मी मराठी वाहिनीवर by प्रमोद देर्देकर
मोदी
मध्यमवर्गीयांचा,
In reply to मोदी by समीरसूर
सहमत
In reply to मध्यमवर्गीयांचा, by काळा पहाड
...
In reply to सहमत by आजानुकर्ण
सहमत
In reply to सहमत by आजानुकर्ण
दुरुस्ती
In reply to सहमत by राही
इंडिया शायनिंग
धन्यवाद
In reply to इंडिया शायनिंग by दुश्यन्त
नरेंद्र मोदी की उर्दू वेबसाइट
Dr Vasudev Patel scientist in Atlanta, Georgia
धर्मांसाठी नव्हे तर मी देशासाठी काम करेन
गुजरात के दंगो के लिये मोदि को माफी मांगने कि जरुरत नही
...
काँग्रेसने
...
In reply to काँग्रेसने by आयुर्हित