मोदी खरच पंतप्रधान बनतील का !
In reply to १६ मे पर्यंत थांबा by क्लिंटन
In reply to मला वाटलं ९० च्या दशकातील आणि by बंडा मामा
In reply to नाही हो तुम्हाला वाटेल ते खरं! by मैत्र
In reply to असं काही नाही, आपण ज्या by बंडा मामा
In reply to जसे तुम्ही बनले आहात by मंदार दिलीप जोशी
In reply to सध्या भाजपात एनडीएत आलेल्या by नानासाहेब नेफळे
In reply to अन घटकाभर धरा, झाला तुमचा by बॅटमॅन
In reply to या प्रतिसादात मोदींऐवजी रागा by क्लिंटन
In reply to अन घटकाभर धरा, झाला तुमचा by बॅटमॅन
In reply to बट्ट्मन by विटेकर
In reply to बट्ट्मन by विटेकर
In reply to ... by आशु जोग
पाकेस्तान ने कुरापत काढली , महागाई वाढली , अराजकता वाढली, ब्रह्मघोटाळे झाले ,डॉलरचे भाव गगनाला भीडले तरी आमचे पंप्र ढीम्म ! नॉट मोअर द्यान अ वेजिटेबल !यात कै बदल मित्र हो ? मला तरी पंप्र अजून ढीम्मच दिसतेत महागाई, डॉलर भाव आणि पाकिस्तानी कुरापतीवर.
मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यात थोडासा बदल होईल अशी अपेक्षा आहे. लोकांना "कणा" असलेला नेता लागतो मगच राष्ट्रात विजिगिषु चैतन्य निर्माण होते. त्यसाठी भौतिक साधनसामुग्रीची फार आवश्यकता असतेच असे नाही.म्हणजे नक्की काय व्हायला हवं होतं आणि ते होत आहे का ? अथवा जैसे थे आहे अजून तरी?
कारण मोदी पंतप्रधान झाल्यावर रोजच्या आयुष्यात फार मोठा फरक पडला नाही तरी लोकांच्या मानसिकतेत थोडासा फरक पडेल असे वाटते. एकूणातच सर्व क्षेत्रात जी मरगळ आली आहे त्यात थोडे चैतन्य येईल. शेवटी फील गुड वाटायला आणि खरोखरच्या सुधारणा व्हायला मानसिकता फार महत्वाचा भाग आहे.हे मान्य पण सद्य स्थिती काय सांगतेय याबद्दल, ते जाणून घ्यायला आवडेल. ("वाट पहा आणि पहा" चे सल्ले कोणी द्यायला येऊ नयेत. आम्ही अजाईल पद्धतीवर विश्वास ठेवतो त्यमुळे तसे प्रतिसाद फाट्यावर मारले जातील.)
In reply to पाकेस्तान ने कुरापत काढली , by हाडक्या
मला तरी पंप्र अजून ढीम्मच दिसतेत महागाई, डॉलर भाव आणि पाकिस्तानी कुरापतीवर.महागाईचे डब्ल्यू.पी.आय सारखे आकडे तरी ऋण आहेत. आणि त्यात तेलाच्या घसरलेल्या किंमतीचा नक्कीच मोठा वाटा आहे हे पण तितकेच खरे. बाकी कोणी त्या डाळीबिळींचे भाव इथे पोस्ट करू नका ही विनंती. ज्या गोष्टींवर डल्ब्यू.पी.आय ठरतो (आणि ज्यावर रिझर्व्ह बँकेचे व्याजदर अवलंबून असतात) त्यात डाळी आणि भाज्यांपेक्षा इतर अनेक गोष्टींचा समावेश होतो आणि त्या सगळ्यांचा ओव्हरऑल परिणाम ऋण आहे. डॉलर भाव अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. चीनने आपल्या चलनाचे अवमूल्यन केल्यामुळे डॉलर मजबूत झाला आणि त्याचा परिणाम म्हणून गेल्या २-३ दिवसात रूपया जास्त कोसळला. आणि काही महिन्यात जर अमेरिकन फेडने व्याजाचे दर वाढवले तर रूपया आणखी कोसळू शकेल. हाडक्या, तुम्ही तसे करणार नाही याची खात्री आहे पण इतर कोणीही "मग मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही असेच बाह्य घटक जबाबदार होते" असे म्हणत अंगावर येऊ नये ही विनंती. मनमोहन पंतप्रधान असताना सरकारच्या अंतर्गत धोरणांवर (पूर्वलक्षी प्रभावाने कराची अंमलबजावणी वगैरे) मी टिका केली होती-- बाह्य घटक आपल्या नियंत्रणात नसतात पण जे घटक आपल्या नियंत्रणात आहेत ते तरी फूलप्रूफ पाहिजेत असे काहीसे एका प्रतिसादात म्हटलेही होते. आज भारताची परिस्थिती २०१३ पेक्षा अधिक चांगली आहे हे मी नाही तर रघुराम राजन साहेब म्हणत आहेतः http://economictimes.indiatimes.com/news/economy/indicators/market-mayhem-a-temporary-phenomenon-macroeconomic-fundamentals-better-now-raghuram-rajan/articleshow/48674957.cms . तेव्हा त्याचे श्रेय जेवढे मोदी सरकारला द्यायला हवे ते दिलेच पाहिजे आणि मॅट किंवा पूर्वलक्षी कराच्या अंमलबजावणीवर ठोस भूमिका न घेतल्याचा दोषही. तिसरे म्हणजे पाकिस्तानविषयीचे धोरण म्हणाल तर इंग्लंडमधील डेली मेल या पेपरातील ही लिंक बघा-- http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2785698/Islamabad-shocked-Indian-Army-launches-massive-retaliation-border-firing-confident-PM-Modi-promises-right-soon.html आणि हो ही बातमी ऑर्गनायझर, विवेक, कमल संदेश किंवा तरूण भारत मध्ये आलेली नाही. तसेच पाकिस्तानचा डॉनही म्हणत आहे की पाकिस्तानने भारताच्या unprovoked गोळीबाराची तक्रार United Nations Military Observer Group in India and Pakistan कडे केली आहे. हा ग्रुप भारताने काश्मीर प्रश्न यु.एन कडे नेल्यानंतर स्थापन केला गेला होता.या ग्रुपच्या दिल्लीतील ऑफिसला जागा खाली करायचेही आदेश मोदी सरकारनेच दिले होते.
In reply to थोडे बदल by गॅरी ट्रुमन
महागाईचे डब्ल्यू.पी.आय सारखे आकडे तरी ऋण आहेत. आणि त्यात तेलाच्या घसरलेल्या किंमतीचा नक्कीच मोठा वाटा आहे हे पण तितकेच खरे. बाकी कोणी त्या डाळीबिळींचे भाव इथे पोस्ट करू नका ही विनंती.अगदी! सीपीआय पण ३-४% आहे. जो बराच अॅक्सेप्टेबल आहे. हा लेख वाचनीय आहे. http://indianexpress.com/article/opinion/columns/no-proof-required-why-inflation-fell/
In reply to महागाईचे डब्ल्यू.पी.आय सारखे by अनुप ढेरे
In reply to म विसरलात का? by गॅरी ट्रुमन
In reply to महागाईचे डब्ल्यू.पी.आय सारखे by अनुप ढेरे
In reply to महागाईतल्या म ला गायब कराल तर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to संपादक काका, हसता काय? by अनुप ढेरे
In reply to थोडे बदल by गॅरी ट्रुमन
मनमोहन पंतप्रधान असताना सरकारच्या अंतर्गत धोरणांवर (पूर्वलक्षी प्रभावाने कराची अंमलबजावणी वगैरे) मी टिका केली होती-- बाह्य घटक आपल्या नियंत्रणात नसतात पण जे घटक आपल्या नियंत्रणात आहेत ते तरी फूलप्रूफ पाहिजेत असे काहीसे एका प्रतिसादात म्हटलेही होते. आज भारताची परिस्थिती २०१३ पेक्षा अधिक चांगली आहे हे मी नाही तर रघुराम राजन साहेब म्हणत आहेतः http://economictimes.indiatimes.com/news/economy/indicators/market-mayhe... . तेव्हा त्याचे श्रेय जेवढे मोदी सरकारला द्यायला हवे ते दिलेच पाहिजे आणि मॅट किंवा पूर्वलक्षी कराच्या अंमलबजावणीवर ठोस भूमिका न घेतल्याचा दोषही.हे पूर्णतः मान्य.. ! याबद्दल दुमत होण्याचे कसलेच कारण नाही. परंतु जसे तुम्हाला दोष दिसले आणि ते तुम्ही ते मांडलेत तो प्रांजळपणा अनेक समर्थकांना अपमान असल्यासारखा वाटतो आणि मुख्य कारण हे "सरकार बदलल्यावर सगळे बदलणार, विजिगिषु चैतन्य निर्माण होणार, खरोखरच्या सुधारणा येऊन देश महासत्ता होणार" असा जो ओव्हर-नाईट बदलांच्या अपे़क्षांचा लोकांनीच केलेला डोंगर हे आहे. कोणतेही सरकार आले तरी असे बदल लगेचच (ओव्हर नाईट) शक्य नाहीत आणि यात गेल्या सरकारची भलामण नाही की नव्या सरकारवर टिका नाही. हे आपले समाज वास्तव आहे आणि त्यास स्वीकारण्यास बरेच अंध समर्थक ( ते आप असो अथवा भाजपा अथवा इतर कोणताही पक्ष) अजिबातच तयार नसतात. देशास आवश्यक धोरणे ठरवणे, त्याकडे योग्य दिशेत वाटचाल होणे आणि धोरणांचा पाठपुरावा, मुलभूत बदलांची आस आणि लोकांचा सत्ता सहभागाबरोबरच पुढच्या पिढीसाठी सुदृढ, पोषक समाज निर्मिती या महत्त्वाच्या पण कमी ग्लॅमरस गोष्टींकडे जोवर लोकांचे दुर्लक्ष होत आहे तोवर अशा "सेविअर" मानसिकतेस काहीही करु शकत नाही.
तसेच पाकिस्तानचा डॉनही म्हणत आहे की पाकिस्तानने भारताच्या unprovoked गोळीबाराची तक्रार United Nations Military Observer Group in India and Pakistan कडे केली आहे.डेली मेल रद्दड पेपर आहे त्यास बाजूस ठेवू. भारतातील कोणत्याही पेपरपेक्षा "डॉन" पत्रकारितेत उजवा आहे असं वाटतं. तुम्ही सांगितलेल्या बातमीत (मला आठवतंय त्या प्रमाणे) त्यांनी पाकिस्तानवर गोळीबार "झालाच" आहे आणि भारताचा असा "तथाकथित दावा" आहे, म्हणून दोघांनीही तक्रार केल्याचं म्हटलं आहे. भारत शस्त्रसंधीचे उल्लंघन करतो हा डॉन चा गेल्या ५ वर्षांपासूनचा दावा आहे आणि त्यात नवे काही नाही ह्याची नोंद घ्यावी. असो.
In reply to मनमोहन पंतप्रधान असताना by हाडक्या
भारत शस्त्रसंधीचे उल्लंघन करतो हा डॉन चा गेल्या ५ वर्षांपासूनचा दावा आहे आणि त्यात नवे काही नाही ह्याची नोंद घ्यावी.पाकिस्तानच्या पहिल्यापासूनच असे दावे करत आहे की. मुद्दा तो नाही. मुद्दा आहे की भारताने केलेल्या गोळीबाराविरूध्द पाकिस्तानने यु.एन च्या एजन्सीकडे धाव घेतली हा आहे. आणि ही बातमी मिंटसारख्या भारतीय पेपरातही आलीच होती. http://www.livemint.com/Politics/HshGr5iGhoXo4p2V1EabXK/Pak-targets-40-BoPs-with-mortar-shells-3-injured.html आम्हाला भारताने मारले म्हणून पाकिस्तानने यु.एन किंवा अन्य कोणत्या एजन्सीकडे तक्रार करायचे प्रसंग फार आलेले नाहीत हे पण नक्कीच. माझ्या आठवणीत ऑगस्ट १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानचे विमान पाडले म्हणून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली होती. भारताच्या म्हणण्यानुसार हे विमान भारतात घुसखोरी करत होते म्हणून ते कच्छमध्ये पाडले तर पाकिस्तानचे म्हणणे होते की त्या विमानावर भारताने ते विमान पाकिस्तानी हद्दीत असताना हल्ला केला होता. पाकिस्तान हा खटला हरले होते. २००० साली मटामध्ये विठ्ठलराव गाडगीळांनी लेख लिहिला होता त्यात इतर १-२ प्रसंगी पाकिस्तानने भारताविरूध्द आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली होती असे लिहिले होते हे आठवते.हे खटले नक्की कोणते होते हे आता लक्षात नाही.पण माझ्या आठवणीप्रमाणे हे खटले लष्करी कारणावरून नव्हते.कारगीलच्या वेळीही नवाझ शरीफ अमेरिकेला रवाना झाले होते आणि मध्यस्थीची गळ घातली होती. लष्करी कारणावरून पाकिस्तान असे रडत दुसरीकडे कधी जाईल? जेव्हा जोरदार चोप मिळेल तेव्हाच. आपण आपल्या दिवट्या शेजार्याला तितके तरी ओळखतोच. १९७१ मध्ये असा जोरदार चोप मिळून इतरांकडे धाव घ्यायच्या आतच युध्द संपले. काश्मीर प्रश्नावरून यु.एन. मानवाधिकार आयोगापुढे वगैरे तक्रार नेणे ही काही लष्करी मार मिळाल्यानंतरची धाव नाही. याव्यतिरिक्त पाकिस्तानने "भारताने आम्हाला मारले" म्हणून यु.एन कडे किंवा यु.एस कडे धाव घेतल्याची इतर उदाहरणे चटकन डोळ्यासमोर येत नाहीत. तेव्हा पाकिस्तानने अशी धाव घेणे यातच बरेच काही आले की नाही?
In reply to भारत शस्त्रसंधीचे उल्लंघन by गॅरी ट्रुमन
In reply to (No subject) by आशु जोग
In reply to भाजपा नवे मित्र ???? by चौकटराजा
In reply to भाजप काय किंवा काँग्रेस काय, by नानासाहेब नेफळे
In reply to भाजप काय किंवा काँग्रेस काय, by नानासाहेब नेफळे
In reply to (No subject) by आशु जोग
In reply to हा Chyren म्हणजे मोदीच असतील by मराठी कथालेखक
साक्षात अनिरुद्ध बापुनी लिहिल आहे ते पुस्तक. खोट कस असणार ? In reply to हाण तिच्या आयला.... by बाबा पाटील
In reply to हम्म by चिरोटा
In reply to मोदी पंतप्रधान व्हावेत हि by मालोजीराव
In reply to मोदी पंतप्रधान व्हावेत हि by मालोजीराव
In reply to देशाचा महाराष्ट्र करावा? by अर्धवटराव
In reply to मालक कौतुक राज्यकर्त्यांच by मालोजीराव
In reply to देशाचा महाराष्ट्र करायचा तर by बॅटमॅन
In reply to हे म्हणजे तुमी फेडरल फ्रंट by ऋषिकेश
In reply to मोदी पंतप्रधान होतीला का ?>>> by जेपी
गंगेत घोड न्हालं!टोमणा आवडला :)
In reply to आपच्या उदयामुळे मोदी by प्रकाश घाटपांडे
मनमोहन गेले मोदी आले ,अशीच परीस्थीती असणार आहे. जुनीच दारु आहे, बाटलीही जूनीच फक्त टोपण बदलेले आहे.
तुम्ही मोदी यांना टोपण म्हणालात ! निष्षेध !
In reply to चुकीचा नकाशा वेब वर टाकणे भारतविरोधी आहे. by आयुर्हित
The embarrassing botch-up on the AAP website's donations page, a map of India which showed parts of Kashmir as a part of Pakistan, has now been removed from the website, yet it has already been circulated on Twitter.
गंमत म्हणजे पब्लीकने ते लक्षात आणून दिल्यावर तो भारतीय दंडविधानानुसार बेकायदेशीर नकाशा तात्काळ काढून टाकण्यात आला. पण भारताचा अधिकृत नकाशा मात्र ठेवण्यात आला नाही. असे का करावे? का पाकीस्तानच्या भावना दुखावतात म्हणून?
हे दुसरे रेडीओ पाकीस्तानचे ९ जाने. २०१४ चे अधिकृत ट्वीट आहे. ते अजूनही ट्वीटरवर मिळू शकते.In reply to प्रतिसाद चोप्य पस्ते - खोटारडे AK49 by विकास
In reply to यावेळी मोदी त्यांना एजंट by ऋषिकेश
In reply to यावेळी मोदी त्यांना एजंट by ऋषिकेश
- राजकारणात येणार नाही.
- (मुलांच्या डोक्यावर हात ठेवून) काँग्रेस भाजपाला पाठींबा देणार नाही आणि घेणारही नाही.
- ज्यांनी आंदोलनात भाग घेतला त्यांच्या खात्यावरील त्या काळातली (दिल्लीतली) वीज बील थकबाकी माफ करेन.
- दिल्लीत आमदार झालेल्यांना (त्यात स्वतः एके पण आले) खासदारकीची तिकीटे दिली जाणार नाहीत.
- वगैरे वगैरे
In reply to :) by विकास
In reply to तीन हात? by आजानुकर्ण
In reply to धन्यवाद by विकास
In reply to संबंध समजला नाही by आजानुकर्ण
In reply to संबंध समजला नाही by आजानुकर्ण
In reply to तसे म्हणायचे असेल तर... by विकास
आप ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे बरोबर का चूक हे सांगायला एखाद्या लिगल डिसक्लेमर सारखे आढेवेढे का घेताहात?जर नकाशामध्ये सद्यस्थितीचा विपर्यास असेल (तुम्ही म्हणताय तसे श्रीनगर भारतात दाखवले नाहीये अशा प्रकारच्या चुका असतील) तर ते चुकच आहे. मात्र, निव्वळ वादग्रस्त भागाला वादग्रस्त दाखवण्यात किंवा वेगळे आरेखन करण्यात माझ्या मते काहि चुक नाही. फार तर ते अधिकृत भुमिकेचा विपर्यास म्हणून बेकायदेशीर असु शकते - ती ही खात्री नाही पण असु शकते, पण प्रत्येक बेकायदेशीर गोष्ट चुकीची मानलीच पाहिजे असे नाही - जसे मी समलैंगिक संबंध ठेवणे बेकायदेशीर असले तरी चुकीचे मानत नाही. जर असे नकाशे प्रकाशित करणे बेकायदेशीर असेल तर त्यावर सरकारने योग्य ते गुन्हे दाखल करून त्यांना योग्य ती कायदेशीर शिक्षा करावी. मात्र अश्या चुकांचा संबंध थेट अख्ख्या आआपच्या राष्ट्रवादाशी वगैरे जोडणे हास्यास्पद व टोकाचे वाटते. या विषयावर अतिशय तपशीलवार व सांगोपांग चर्चा खूप पूर्वी ऐसीवर झाली होती. ती अत्यंत वाचनीय ठरावी. त्यातील श्रावण मोडक यांच्या पुढिल मताशी सहमती आहे:
चुकीचे प्रायश्चित्त त्यांना द्यावे भारताच्या सरकारने. पण असे नकाशे प्रकाशित करण्याचे पराक्रम भारतात इतरांनीही केले आहेत. अगदी पुणे विद्यापीठानेही हा पराक्रम केल्याचे आठवते. हे असे नकाशे अंगभूत असणाऱ्या सॉफ्टवेअरवर भारताचे सरकार बंदी घालेल का, किमान आजवर अशी सॉफ्टवेअर विकल्याबद्दल फौजदारी गुन्हे नोंदवेल का? बड्या कंपन्यांना अंगावर घेण्याची हिंमत लागेल त्यासाठी. राष्ट्रवादासाठीची ती हिंमत मला आजवर तरी दिसलेली नाही.
In reply to आप ने भारताचा अवैध नकाशा by ऋषिकेश
In reply to तसे म्हणायचे असेल तर... by विकास
धर्मराजाचा रथ किती उंचीवरून चालला होता हा देखील या चर्चेचा मुद्दा नव्हताहो पण भारताच्या सांस्कृतिक संदर्भात आम्हाला रस असल्याने व अशा चुका करणे ही 'आप'ची मक्तेदारी नसून, इतरांकडूनही अशा संदर्भाच्या चुका होऊ शकतात हे दाखवून द्यावेसे वाटल्याने तो मुद्दा पुढे आणला.
आप ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे बरोबर का चूक हे सांगायला एखाद्या लिगल डिसक्लेमर सारखे आढेवेढे का घेताहात?'आप'ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे चूक आहे. 'आप'ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे चूक आहे. 'आप'ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे चूक आहे. एकंदर या प्रकरणात पुढे काय झाले ह्यात पुरेसा रस नसल्याने व/वा केजरीवाल आणि मोदी या दोन्ही व्यक्तींमध्ये अधिक भंपक कोण यासंदर्भातच अद्याप विचार करत असल्याने पुढे काय झाले हे नक्की माहिती नाही. मात्र दोन शक्यता संभवतात. हा नकाशा चुकीचा असल्याने 'आप'ने तो काढून टाकला असावा किंवा हा 'चुकीचा नकाशाच बरोबर आहे' असा आपचा दावा असावा. हा नकाशा चुकीचा असल्याचे उघडकीस आल्यावर 'आप'ने चूक मान्य करुन बरोबर नकाशा दाखवला असल्यास (किंवा चुकीचा नकाशा काढून टाकला असल्यास) प्रकरण फारसे उगाळण्यात अर्थ नाही असे वाटते. मात्र निवडणुकीसंदर्भात हा एक चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. (चर्चा तर होणारच!) मात्र भारताचा चुकीचा नकाशा हाच बरोबर नकाशा आहे असा 'आप'चा दावा असल्यास 'आप'वर काही कारवाई करण्यासंदर्भात कोणी एसेमेस स्वरुपात माझे मत मागवले तर मी अशी कारवाई करण्यासंदर्भात होकार देईन.
In reply to स्पष्ट by आजानुकर्ण
In reply to हुम्म्म by इरसाल
In reply to >>> आधी पंतप्रधान,मग by श्रीगुरुजी
In reply to >>> आधी पंतप्रधान,मग by श्रीगुरुजी
In reply to >>> आधी पंतप्रधान,मग by श्रीगुरुजी
अल्पसंख्याकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी उजवीकडून डावीकडे चित्रे छापलेली आहेतमुस्लिमफोबियापासून श्रीगुरुजी लवकर बरे व्हावेत यासाठी साक्षात राजनाथसिंग यांनी काही मुस्लिम धर्मगुरुंची भेट घेतल्याचे कळते.
In reply to गेट वेल सून by आजानुकर्ण
In reply to तुमच्या मनात लगेच मुस्लीम कसे by अनुप ढेरे
In reply to राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग by आजानुकर्ण
१६ मे पर्यंत थांबा