मिपाकर मित्रांनो, या वर्षी आपण मिपा - घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१३ ही आपल्या घरच्या बाप्पाच्या भोवतीच्या सजावटीची स्पर्धा घेतली होती. मध्यंतरीच्या काळात सर्व्हर प्रॉब्लेम्समुळे निकाल तयार करायला उशीर झाला. पण आता सगळी विघ्ने दूर झाली आहेत आणि या स्पर्धेचा निकाल घोषित करताना परीक्षक आणि संपादक मंडळाला अत्यंत आनंद होत आहे.
स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. मिपा मधे मधे बंद पडत असूनही एकूण ३२ लोकांकडून घरच्या गणेश सजावटीची छायाचित्रे आली. सगळीच अतिशय उत्तम होती. कोणतेही डावे उजवे करणे कठीण असले तरी परीक्षक मंडळींनी आपले काम चोख बजावले. बहुमताने तयार झालेला निकाल इथे प्रसिद्ध करत आहोत. ज्यांना पुरस्कार जाहीर झाला नाही त्यांनी नाउमेद होऊ नये. केवळ तुमच्या सहभागामुळेच ही स्पर्धा यशस्वी झाली आहे. फारच थोड्या फरकाने क्रमांक दिले गेले आहेत. ते पुढीलप्रमाणे.
१. रिकामटेकडा
२. जातीवंत भटक्या

३. स्मिता चावरे

सर्वच स्पर्धकांचे आभार आणि अभिनंदन! पहिले तीन क्रमांक आलेल्या स्पर्धकांचे खास अभिनंदन! तसेच परीक्षकाचे काम पाहणार्या मंडळींचेही खास आभार! पुरस्काराची पुस्तके स्पर्धकांना लवकरच पाठवण्यात येतील. त्यांनी आपले नाव, पूर्ण पत्ता संपादक मंडळाला व्यनिद्वारे कळवावा ही विनंती.
मिसळपाव
प्रतिक्रिया
विजेत्यांचे अभिनंदन
विजेत्यांचे अभिनंदन
अमोल केळकर
+१११
In reply to विजेत्यांचे अभिनंदन by अमोल केळकर
+१११
अभिनंदन !!!
अभिनंदन !!!
विजेत्यांचे
विजेत्यांचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार ;)
सर्व विजेत्यांचे आणि
भाग घेणार्यांचे अभिनंदन...
टाळ्या!
टाळ्या!
अभिनंदन
पन त्या विजेत्यांच्या नावापुढं त्यांचा गणपतीबी दाखवा की... म्हण्जे कोनत्या गनपतीला बक्षीस मिळालं ते कळंल..
पैलवानरावांशी सहर्ष सहमत
In reply to अभिनंदन by तुषार काळभोर
सजावट दिसायला पायजेल.
फोटो पेस्टींगबद्दल सं.मं. चे आभार
In reply to पैलवानरावांशी सहर्ष सहमत by संजय क्षीरसागर
आणि विजेत्यांचे अभिनंदन.
आता कसं!!
In reply to अभिनंदन by तुषार काळभोर
झक्कास!!
सर्व विजेत्यांचे व सहभागी
सर्व विजेत्यांचे व सहभागी सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.
मी पण हेच लिहीणार होते.
विजेते गणपती बाप्पा दिसू देत. सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
सर्व सहभागींचे व विजेत्यांचे
सर्व सहभागींचे व विजेत्यांचे अभिनंदन.
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
विजेत्यांनी पेढ्यांऐवजी मोदक वाटावेत असा प्रस्ताव ठेवतो.
चुलबुल प्यारे यांच्या
In reply to विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. by प्यारे१
चुलबुल प्यारे यांच्या प्रस्तावाला जोरदार हनुमोदन देते...
अभिनंदन
अपेक्षेप्रमाणे निकाल. :)
विजेत्यांचे अभिनंदन
अर्रे वा. अभिनंदन.
विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन....!!!
-दिलीप बिरुटे
विजेत्यांचे आणि सर्व सहभागी
विजेत्यांचे आणि सर्व सहभागी मंडळींचे अभिनंदन !
विजेत्यांचे आणि सर्व सहभागी मंडळींचे अभिनंदन ...................
विजेत्यांचे आणि सर्व सहभागी मंडळींचे अभिनंदन ...................
सुंदर
अतिशय योग्य निवड.
कलात्मक आणि सुंदर सजावट.
सर्वांचे अभिनंदन.
अभिनंदन!
सर्व भाग घेणार्या स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे अभिनंदन!
मस्त !
मस्त !
निकाल मस्तच .
सगळ्यांचे अभिनंदन :)
सर्व विजेत्यांचे व सहभागी
सर्व विजेत्यांचे व सहभागी सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे तसेच संपादक मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन!
छान!
विजेत्यांचे अभिनंदन आणि हरलेल्यांना टुक टुक माकड! :))
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
जातिवंत भटक्या यांचा गणपती
जातिवंत भटक्या यांचा गणपती आणि सजावट आवडल्या गेली आहे :)
धन्यवाद !
In reply to जातिवंत भटक्या यांचा गणपती by आदूबाळ
धन्यवाद !
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !
सर्व विजेत्यांचे अभिनंदन ! :)
अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
पुढच्या वर्षी अजून कलात्मकता दिसून येऊन सजावटींची उत्तरोत्तर प्रगती होवो हीच इच्छा..!
विजेत्यांचे अभिनंदन,
विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार!!
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन..
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन..
अरे वा! सुंदर सजावटी! मलाही
अरे वा! सुंदर सजावटी! मलाही आवडल्या होत्या.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
चला आता दिवाळीचे आकाश कंदिल बनवायला घ्या. अन रांगोळ्यांचा थाट मांडा!
अभिनंदन
आतिशय मस्त धागा होता. खुप छान सजावटी बघावयास मिळाल्या. सर्वांचे कौतुक...
@जातीवंत भटक्या
तुमची आहे त्या जागेत केलेली गणपती सजावट आणि कौशल्य बघुन तुम्हाला आता एखाद्या मंदिराचे काम द्यावे असे वाटते आहे.
मस्त
हाबिणंदन सर्वांचे