मिपाकर मित्रांनो, या वर्षी आपण मिपा - घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१३ ही आपल्या घरच्या बाप्पाच्या भोवतीच्या सजावटीची स्पर्धा घेतली होती. मध्यंतरीच्या काळात सर्व्हर प्रॉब्लेम्समुळे निकाल तयार करायला उशीर झाला. पण आता सगळी विघ्ने दूर झाली आहेत आणि या स्पर्धेचा निकाल घोषित करताना परीक्षक आणि संपादक मंडळाला अत्यंत आनंद होत आहे.
स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. मिपा मधे मधे बंद पडत असूनही एकूण ३२ लोकांकडून घरच्या गणेश सजावटीची छायाचित्रे आली. सगळीच अतिशय उत्तम होती. कोणतेही डावे उजवे करणे कठीण असले तरी परीक्षक मंडळींनी आपले काम चोख बजावले. बहुमताने तयार झालेला निकाल इथे प्रसिद्ध करत आहोत. ज्यांना पुरस्कार जाहीर झाला नाही त्यांनी नाउमेद होऊ नये. केवळ तुमच्या सहभागामुळेच ही स्पर्धा यशस्वी झाली आहे. फारच थोड्या फरकाने क्रमांक दिले गेले आहेत. ते पुढीलप्रमाणे.
१. रिकामटेकडा
२. जातीवंत भटक्या
३. स्मिता चावरे
सर्वच स्पर्धकांचे आभार आणि अभिनंदन! पहिले तीन क्रमांक आलेल्या स्पर्धकांचे खास अभिनंदन! तसेच परीक्षकाचे काम पाहणार्या मंडळींचेही खास आभार! पुरस्काराची पुस्तके स्पर्धकांना लवकरच पाठवण्यात येतील. त्यांनी आपले नाव, पूर्ण पत्ता संपादक मंडळाला व्यनिद्वारे कळवावा ही विनंती.
३. स्मिता चावरे
सर्वच स्पर्धकांचे आभार आणि अभिनंदन! पहिले तीन क्रमांक आलेल्या स्पर्धकांचे खास अभिनंदन! तसेच परीक्षकाचे काम पाहणार्या मंडळींचेही खास आभार! पुरस्काराची पुस्तके स्पर्धकांना लवकरच पाठवण्यात येतील. त्यांनी आपले नाव, पूर्ण पत्ता संपादक मंडळाला व्यनिद्वारे कळवावा ही विनंती.
वाचने
7759
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
विजेत्यांचे अभिनंदन
+१११
In reply to विजेत्यांचे अभिनंदन by अमोल केळकर
अभिनंदन !!!
विजेत्यांचे
सर्व विजेत्यांचे आणि
टाळ्या!
अभिनंदन
पैलवानरावांशी सहर्ष सहमत
In reply to अभिनंदन by तुषार काळभोर
फोटो पेस्टींगबद्दल सं.मं. चे आभार
In reply to पैलवानरावांशी सहर्ष सहमत by संजय क्षीरसागर
आता कसं!!
In reply to अभिनंदन by तुषार काळभोर
सर्व विजेत्यांचे व सहभागी
मी पण हेच लिहीणार होते.
सर्व सहभागींचे व विजेत्यांचे
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
चुलबुल प्यारे यांच्या
In reply to विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. by प्यारे१
अभिनंदन
अर्रे वा. अभिनंदन.
विजेत्यांचे आणि सर्व सहभागी
विजेत्यांचे आणि सर्व सहभागी मंडळींचे अभिनंदन ...................
सुंदर
अभिनंदन!
मस्त !
सर्व विजेत्यांचे व सहभागी
अभिनंदन!
छान!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
जातिवंत भटक्या यांचा गणपती
धन्यवाद !
In reply to जातिवंत भटक्या यांचा गणपती by आदूबाळ
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !
अभिनंदन.
विजेत्यांचे अभिनंदन,
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन..
अरे वा! सुंदर सजावटी! मलाही
अभिनंदन
@जातीवंत भटक्या
मस्त