Skip to main content

सिरीया (contains some disturbing images)

लेखक मालोजीराव यांनी शुक्रवार, 13/09/2013 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या जगभर गाजत असलेल्या सिरियन यादवी युद्धाची काही छायाचित्रे देत आहे. सूचना :खालील काही छायाचित्रे डिस्टर्बिंग आहेत, जे भीषण चित्र आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सिरियन सिव्हिल वॉर ची सद्यस्थिती map असद समर्थक - दमास्कस मध्ये map अमेरिकाविरोधी घोषणा देणारे नागरिक (संभाव्य अमेरिकन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर) . सिरियन फोर्सेस च्या सैनिकाच्या गळ्यातील असद यांचा ताईत . केमिकल हल्ल्यासंदर्भात आपली भूमिका मांडताना राष्ट्राध्यक्ष असद बशर . रासायनिक हल्ल्यातील बळी . या सारीन चा वापर झाला तसेच काही ठिकाणी थर्मोबारीक मिसाईल डागण्यात आल्या . संयुक्त राष्ट्रसंघाची टीम पाहणीसाठी सिरीयामध्ये . सिरियन निर्वासितांच्या छावण्या (कुर्दिस्तान,इराक) . होटेलमधील आत्मघाती हल्ल्यानंतरचे चित्र . शेलिंगनंतरचा एका रेबेलचा मृतदेह . सिरियन सैनिक रेबेल्स चा मदतगट अल नूस्राच्या सदस्याला मारल्यावर पाहणी करताना . निर्वासितांचे लोंढे कुर्दिस्तान (इराक) मध्ये जाताना . रेबेल फोर्सेस १५-१६ वर्षांच्या मुलांनाही भारती करून घेत आहेत . फ्री सिरियन आर्मी (रेबेल) चे सैनिक एका निवांत क्षणी . रमादान च्या महिन्यात निर्वासित छावणीत आसमा असद आणि बाजूला पुन्हा ताब्यात घेतलेल्या भागाची पाहणी करताना असद बशर . उध्वस्त सिरीया - खालीदिया प्रांत . इस्ततः विखुरलेले रेबेल्स चे मृतदेह . झतारी रेफ्युजी छावण्या , अराफाक - जोर्डन . शेलिंग दरम्यान पडलेला एक बॉम्ब . अश्याच एका बॉम्बहल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आपल्या लहान मुलाचे दफन करणारा सिरियन नागरिक . रेबेल फायटर . अंजेलिना जोली - सिरियन रेफ्युजी छावणीत . सिरियन रेबेल आणि त्यानी बनवलेले घरगुती मिसाईल . यशस्वीपणे उडवताना . रशियन लढाऊ हेलीकॉप्टर्स असद सरकारच्या मदतीसाठी सिरियात दाखल . इराकी ग्रुप . दमास्कस - अंडरग्राउंड बंकर्स मध्ये घेण्यात आलेली परीक्षा ! . शेलिंग . बशर एका श्रद्धांजली कार्यक्रमात जात असताना . बनियस प्रांतात केले गेलेले हत्याकांड रेबेल फोर्सेस कडून . उत्तर भागात सिरियन आर्मीवर विजय मिळवल्यावर जल्लोष करताना रेबेल फोर्स चे सैनिक . रेबेल फोर्स चा सैनिक- राजधानी दमास्कस . हॉस्पीटल .. आलेप्पो शहर ,आपल्या कुटुंबासाठी अन्न घेऊन पळताना एक नागरिक…रेबेल्स च्या भागात जाऊन दुकानातुल अन्न घेऊन पुन्हा सिरियन आर्मी च्या भागात स्नायपर्सच्या गोळ्या चुकवत जाताना…कुटुंबासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या या माणसाला सलाम . . . . तुर्की च्या काही भागातही कुर्दिश कट्टरवाद्यांनी हैदोस घातला आहे, सीमेचे रक्षण करताना तुर्की फोर्स च्या महिला . बॉम्बहल्ल्यात मृत्यू पावलेल्या आपल्या पत्नीजवळ बसून रडताना सिरियन नागरिक . रेबेल फोर्सेस महिला . अनोखा लग्न समारंभ . शेलिंग करणाऱ्या विमानाकडे पाहताना चिमुरडी . सिरियन रेबेल फोर्सेसला अमेरिकेकडून शस्त्रपुरवठा - रेबेल फोर्सेस मध्ये अल-कैदा चा उघड सहभाग आहे त्यामुळे अल-कैदा ला संपवण्यासाठी उतावीळ झालेली अमेरिका आणि सिरीयामध्ये अल कैदा ला थेट शस्त्रपुरवठा करणारी अमेरिका अशी विरोधाभासी चित्र दिसत आहेत. . . साभार सीएनएन, एनबीसी,बीबीसी वृत्तसंस्था
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 19359
प्रतिक्रिया 72

प्रतिक्रिया

Syria Conflict काळा भूभाग - आयसीस लाल भूभाग - असद बशर सरकार हिरवा भूभाग - बन्डखोर पिवळा भूभाग - कुर्द पीपल्स प्रोटेक्शन युनिट डॉटेड भागात युद्धजन्य परिस्थिती आहे

In reply to by मालोजीराव

तो पूर्वेकडे पूर्ण काळ्या भागातला एकच एक गुलाबी ठिपका दिसतोय तो कुठला भाग आहे? आयसिसने वेढलेल्या भागात कसे काय राहिले हे काय की.