सिरीया (contains some disturbing images)
असद समर्थक - दमास्कस मध्ये
अमेरिकाविरोधी घोषणा देणारे नागरिक (संभाव्य अमेरिकन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर)
सिरियन फोर्सेस च्या सैनिकाच्या गळ्यातील असद यांचा ताईत
केमिकल हल्ल्यासंदर्भात आपली भूमिका मांडताना राष्ट्राध्यक्ष असद बशर
रासायनिक हल्ल्यातील बळी
या सारीन चा वापर झाला तसेच काही ठिकाणी थर्मोबारीक मिसाईल डागण्यात आल्या
संयुक्त राष्ट्रसंघाची टीम पाहणीसाठी सिरीयामध्ये
सिरियन निर्वासितांच्या छावण्या (कुर्दिस्तान,इराक)
होटेलमधील आत्मघाती हल्ल्यानंतरचे चित्र
शेलिंगनंतरचा एका रेबेलचा मृतदेह
सिरियन सैनिक रेबेल्स चा मदतगट अल नूस्राच्या सदस्याला मारल्यावर पाहणी करताना
निर्वासितांचे लोंढे कुर्दिस्तान (इराक) मध्ये जाताना
रेबेल फोर्सेस १५-१६ वर्षांच्या मुलांनाही भारती करून घेत आहेत
फ्री सिरियन आर्मी (रेबेल) चे सैनिक एका निवांत क्षणी
रमादान च्या महिन्यात निर्वासित छावणीत आसमा असद आणि बाजूला पुन्हा ताब्यात घेतलेल्या भागाची पाहणी करताना असद बशर
उध्वस्त सिरीया - खालीदिया प्रांत
इस्ततः विखुरलेले रेबेल्स चे मृतदेह
झतारी रेफ्युजी छावण्या , अराफाक - जोर्डन
शेलिंग दरम्यान पडलेला एक बॉम्ब
अश्याच एका बॉम्बहल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आपल्या लहान मुलाचे दफन करणारा सिरियन नागरिक
रेबेल फायटर
अंजेलिना जोली - सिरियन रेफ्युजी छावणीत
सिरियन रेबेल आणि त्यानी बनवलेले घरगुती मिसाईल
यशस्वीपणे उडवताना
रशियन लढाऊ हेलीकॉप्टर्स असद सरकारच्या मदतीसाठी सिरियात दाखल
इराकी ग्रुप
दमास्कस - अंडरग्राउंड बंकर्स मध्ये घेण्यात आलेली परीक्षा !
शेलिंग
बशर एका श्रद्धांजली कार्यक्रमात जात असताना
बनियस प्रांतात केले गेलेले हत्याकांड रेबेल फोर्सेस कडून
उत्तर भागात सिरियन आर्मीवर विजय मिळवल्यावर जल्लोष करताना रेबेल फोर्स चे सैनिक
रेबेल फोर्स चा सैनिक- राजधानी दमास्कस
हॉस्पीटल
…
आलेप्पो शहर ,आपल्या कुटुंबासाठी अन्न घेऊन पळताना एक नागरिक…रेबेल्स च्या भागात जाऊन दुकानातुल अन्न घेऊन पुन्हा सिरियन आर्मी च्या भागात स्नायपर्सच्या गोळ्या चुकवत जाताना…कुटुंबासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या या माणसाला सलाम
तुर्की च्या काही भागातही कुर्दिश कट्टरवाद्यांनी हैदोस घातला आहे, सीमेचे रक्षण करताना तुर्की फोर्स च्या महिला
बॉम्बहल्ल्यात मृत्यू पावलेल्या आपल्या पत्नीजवळ बसून रडताना सिरियन नागरिक
रेबेल फोर्सेस महिला
अनोखा लग्न समारंभ
शेलिंग करणाऱ्या विमानाकडे पाहताना चिमुरडी
सिरियन रेबेल फोर्सेसला अमेरिकेकडून शस्त्रपुरवठा - रेबेल फोर्सेस मध्ये अल-कैदा चा उघड सहभाग आहे त्यामुळे अल-कैदा ला संपवण्यासाठी उतावीळ झालेली अमेरिका आणि सिरीयामध्ये अल कैदा ला थेट शस्त्रपुरवठा करणारी अमेरिका अशी विरोधाभासी चित्र दिसत आहेत.
In reply to भयानक by मुक्त विहारि
In reply to सगळ्या भावना आणि घटना टिपणारी by जॅक डनियल्स
In reply to फोटो एसे by विकास
View Larger Map
In reply to मेंदू प्रगत झाला आणि जनावर व by डॉ सुहास म्हात्रे
In reply to यासंदर्भात by तिमा
गव्हाचे व इतर अन्नधान्याचे उत्पन्न खूप कमी झाले आहे (http://www.pecad.fas.usda.gov/highlights/2008/05/Syria_may2008.htm)
या दुष्काळामागे हवामान बदल हे एक प्रमुख कारण आहे पण त्याबद्दल वाच्यता केली जात नाही. त्याचवेळी खनिज तेलाचे उत्पादन कमी होऊ लागले आहे. सीरियासारख्या तेल निर्यातदार देशांचे तेल निर्यातीतून मिळणारे उत्पन्न घटत चालले आहे आणि त्याचवेळी लोकसंख्या विविध कारणांनी वाढतच आहे व त्यात इराकसारख्या देशांतून येणार्या विस्थापितांची भर पडत आहे.
(http://www.noaanews.noaa.gov/stories2011/20111027_drought.html)
तेलाच्या तुटवड्याचा धोका वेळीच लक्षात घेऊन अमेरिकेने आपला व आपल्या मित्रांचा तेल पुरवठा 'सुरक्षित' करण्यासाठी आधीच आखलेल्या धोरणाप्रमाणे या प्रदेशात आपला फास आवळायला सुरुवात केली आहे.
तिकडे रशियाला तेलातून जर पुरेसे उत्पन्न मिळाले नाही तर त्यांच्याही अर्थव्यवस्थेला धोका आहे. हवामान बदलाची झळ त्यांनाही बसू लागली आहेच.
या सगळ्या घटना म्हणजे आगामी जगव्यापी संघर्षाची नांदीच म्हटली पाहिजे. In reply to आपण जे भविष्य गृहीत धरले आहे by नगरीनिरंजन
In reply to . by दादा कोंडके
अगदी भारतसुद्धा परत सुजलाम-सुफलाम होइल अशी गोग्गोड स्वप्न दाखवतायत त्याचं काय?'साहेब' म्हणत असतील तर असेल बुवा खरच ;)
In reply to . by दादा कोंडके
In reply to अंतिम संघर्ष by अवतार
जेव्हा प्रश्न सर्व्हायवलचा असतो तेव्हा धर्म, देश, संस्कृती, नैतिकता ही वरवरची पातळ आवरणे ओरबाडली जाऊन आतील पशूचे दर्शन होऊ लागते.
In reply to अंतिम संघर्ष by अवतार
In reply to + १ by चिगो
In reply to सद्दाम ला नक्की कशासाठी फाशी by विजुभाऊ
लिबर्टीच्या पुतळ्याला बुरखा
जॉर्ज बुशला दाढी
आपल्या हल्ल्याचे समर्थन करण्याचा हा खटाटोप होता. लादेन हाही कुकर्मा, दहशतवादी म्हणून जगासमोर आणला गेला. तुम्ही आम्ही काय प्रचार केला ते लक्षात ठेवतो. कोण सांगतय आणि त्याचा हेतू काय आहे हे लक्षात ठेवत नाही. एकेकाळी लादेन बुशचा बिझिनेस पार्टनर होता. बुशसाहेबांचे टेक्सासमधे १६०० एकरचे मोठे फार्म हाऊस आहे. तिथे बुश आणि लादेन यांच्या भेटी होत असत. नंतर लादेन वाइट आहे असा प्रचार होवू लागला. कारण तेव्हा या दोन चोरांमधे भांडण झाले होते. अफगाणिस्तानात गॅस पाइपलाइनीकरता जागा मिळावी यासाठी अमेरीका तालिबानशी बोलणी करीत असे. त्यांच्यावर पैसा ओतत असे. त्यावेळी तालिबान अमेरीकेसाठी अजिबात वाइट नव्हते. तालिबान हेदेखील काही प्रमाणात अमेरीकेचेच पिल्लू आहे. रशियाची अफगाणिस्तानवरील पकड कमी करण्यासाठी अमेरीकेला या प्रदेशात कुणी बाहुले हवे होते. प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती करण्याची अमेरीकेची जुनी पद्धत आहे. अँजेलिना जोलीला आपला देश सोडून सिरीयन लोकांचे अश्रू पुसायला जायची आणि आपल्या सिरीया भेटीचे फोटो प्रसिद्ध काय गरज आहे ? हा या वातावरण निर्मितीचाच भाग आहे. हिरोशिमा व नागासाकीवर अणुबाँब टाकणारी अमेरीका हीच सर्वात मोठी दहशतवादी आहे. (फारच कणव असेल तर अँजेलिनाताईने जपानमधील अणुबाँबग्रस्त पिढ्यांचे अश्रू पुसावेत)
In reply to . by आशु जोग
In reply to १. अनोखा लग्न समारंभ by आशु जोग
In reply to सिरीयातील यादवी बद्दल आपले मत by मोदक

In reply to . by आशु जोग
In reply to लाजू नका संपर्क साधा आणि खात्री करून घ्या by मालोजीराव
In reply to . by आशु जोग
साभार सीएनएन, एनबीसी,बीबीसी वृत्तसंस्था
In reply to लेखाची शेवटची ओळ by मालोजीराव
In reply to . by आशु जोग
In reply to एक्ज्यॅक्टी !! by प्रसाद गोडबोले
In reply to रिस्पेक्टेड गिरीजाकाकू by मालोजीराव
मिडीयांचे १० पेक्षा जास्त पत्रकार सिरीयामध्ये मृत्युमुखी पडले आहेत
आय हॅव अ स्मॉल क्वेश्चन " व्हाय अमेरीका पुटस हर दर्टी नोज ज्यात त्यात "In reply to . by आशु जोग
In reply to >>आय हॅव अ स्मॉल क्वेश्चन " by मालोजीराव
In reply to नाही. त्यांची इकॉनॉमी युद्ध by स्पंदना
In reply to सहमत. कुठलासा पिच्चर पाहिला by बॅटमॅन
In reply to लै खंग्री पिक्चर.. by चिगो
In reply to सहमत. कुठलासा पिच्चर पाहिला by बॅटमॅन
In reply to . by आशु जोग
In reply to जैविक हत्याराचे प्राचीन उदाहरण by चित्रगुप्त
In reply to जैविक हत्याराचे प्राचीन उदाहरण by चित्रगुप्त
साभार सीएनएन, एनबीसी,बीबीसी वृत्तसंस्थात्यामुळे सत्य बदलत नसले तरी संपूर्ण सत्याच्या जवळ पोचणे कठीण होते. इतकेच. झालेले मृत्यू हे निंदनीय आणि दु:खकारक आहेत याच्याशी सहमत आहेच. पण त्यामागची अमेरिकन कारणे खरी वाटावीत अश्या हेतूने काहि ठराविक चित्रांना ठराविक मिडियातून पद्धतशीर प्रसिद्धी मिळते हेही तितकेच खरे.
In reply to तरीच म्हटले एकतर्फी चित्रे by ऋषिकेश
अॅजेलिना जोलीचा सिरीया दौरासुद्धा अमेरीका सरकारने पुरस्कृत केला असला पाहीजे
सिरीयासारखी प्रकरणे समजून घेण्यापूर्वी अमेरीकेतील थिंक टँक हा प्रकार समजून घेतल पाहिजे. उद्या उद्भवणार्या प्रश्नांवर आजच उत्तरे शोधली जातात, जेणेकरून जगाच्या दोन पावले पुढे राहता येइल. हे करत असताना जमल्यास उद्याच्या जगाला आपल्याला हवे तसे वळण देण्याचा प्रयत्न केला जातो. उदा सिरीया विषय असेल तर त्या देशाचा भूगोल, इतिहास, संस्कृती, त्यांचे कच्चे दुवे, त्या देशाचा व्यापार, त्यांचे अवलंबित्त्व, जनतेचे जिव्हाळ्याचे विषय, वांशिक संघर्ष, दोन धर्मातील दुश्मनी वा धर्माच्या दोन पंथातील तेढ या सगळ्याचा अभ्यास केला जातो. युनिवर्सिटीमधे या विषयात पी एचडी करणारे विद्यार्थी असतील तर असे विद्यार्थी व अभ्यासक यांची मदत घेतली जाते. आपल्या 'लक्ष्याला' चहुबाजूने वेढले जाते. यात मेडीयाचाही रोल महत्त्वाचा असतो. आजवर सिरीयाबद्दल कितीशी माहिती होती. अचानक आपल्या लोकांचे या बाबतीतले नॉलेज वाढू लागले. एवढेच नाही तर या नव्याने माहीत झालेल्या विषयात लोकांची मतेही बनवली गेली. वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी, इंटरनेटवर या विषयातील माहिती कोणी ओतायला सुरुवात केली. अफगाणिस्ताननंतर अमेरीकेने कोरीया, इराण, इराक, इजिप्त, लिबिया असे विषय हाती घेतले. इथे राजकीय उलथापालथी घडवल्या. आता सिरीयाच्या मागे अमेरीका लागली आहे. आपल्या स्वार्थामुळे अमेरीकेने आपल्या शत्रूंची संख्या वाढवली आहे.In reply to भयानक ...........! by रॉजरमूर
काय असं मिळवणारेत हे लोकखलिफा च्या अमलाखाली असणारं इस्लामी जग
इराणचा शाह, हुस्ने मुबारक, गद्दाफी यांना हटवून काय भलं झालं त्या त्या देशांच आणि जगाच?देशाचं भलं होण्यासाठी नैच हटवलं गेलं त्यांना . सत्ता आणि पैशासाठी धर्मांध , इस्लामी मुलतत्वावाद्यांनी देशाला खड्ड्यात घालण्यासाठीच आणि इस्लाम ला वर आणण्यासाठी हटवलं त्यांना . आता देशवासियांना त्यांनी केलेल्या चुकीचा पश्चात्ताप होतोय .
रासायनिक व आण्विक शस्त्रे व त्यांचा प्रसार हा अरब राष्ट्रांनी केला नसून त्यांना हि शस्त्रे प्रगत राष्ट्रांनी दिली.अरबांनी तेलातून मिळणाऱ्या भरमसाठ पैशांच्या जोरावर हि शस्त्रे खरेदी केली आहेत . अमेरिकेने जबरदस्तीने ती त्यांच्या हातात दिली नाहीयेत .
अजूनही बहुसंख्यांना वाटते की सीरियात जे यादवीयुद्ध गेली काही वर्षे चालू आहे त्यामागे दोन धार्मिक गटांमधली तेढ किंवा तत्सम कारणे आहेत. तशी ती आहेतच पण त्यांचा परिणाम शतगुणीत करणारी कारणे कोणत्याही मुख्य प्रवाहातील माध्यमात सांगितली जात नाहीत.तसं असेल तर 'इसीस ' चा अर्थ काय होतो ?
त्याचवेळी खनिज तेलाचे उत्पादन कमी होऊ लागले आहे. सीरियासारख्या तेल निर्यातदार देशांचे तेल निर्यातीतून मिळणारे उत्पन्न घटत चालले आहे आणि त्याचवेळी लोकसंख्या विविध कारणांनी वाढतच आहे व त्यात इराकसारख्या देशांतून येणार्या विस्थापितांची भर पडत आहे.तेल हे कधीतरी संपणारच आहे . ते काही दरवर्षी पावसासारखं आभाळातून पडत नाही . तेलाची निर्मिती व्हायला हजारो कदाचित लाखो वर्षही लागत असतील . पण तेल विहिरी सापडल्यामुळे माज्लेल्यांनी हा साधा विचार केला नाही .जगण्यासाठी इतर पर्याय शोधणे , प्रगतीसाठी प्रयत्न करणे सोडून केवळ सगळी शक्ती धर्माच्या अमलाखाली आणण्यासाठी खर्च केली . त्यासाठी हिंसक मार्ग अवलंबिले गेले . त्याचेच हे परिणाम आहेत .
अर्थात पाकिस्तानात तेवढा दम नाहिय्ये . मात्र एका सार्वभौम देशात उद्दाम पणे अमेरीका हे करु शकते.भारतात UAE च्या मुत्सद्यांनी काय केले हे हि आपल्याला ठावूक असेलच . आपल्यात तरी दम आहे का UAE च्या मुत्साद्याला शिक्षा करायला .
In reply to काय असं मिळवणारेत हे लोक by तुडतुडी
In reply to अमेरिकेच्या अर्थव्यवस्थे वर by विवेकपटाईत
In reply to सध्याची स्थिती अशी आहे by मालोजीराव
भयानक