डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !
In reply to जपून रहा गो तू पण. कल्जी घेने by प्यारे१
In reply to जपून रहा गो तू पण. कल्जी घेने by प्यारे१
In reply to जे पोलिस आणि सीबीआयलासुद्धा by मृगनयनी
शेवटी आपला "जीव" सगळ्यांनाच प्यारा असतो की!!!!जीवाचं काय एव्हढं घेऊन बसतात लोक कळत नाही. जीव जातो म्हणजे आत्मा फक्त शरीराचा त्याग करतो असंच म्हटलंय ना धर्मशास्त्रांमध्ये? एव्हढं कशाला घाबरतात लोक मग? ते आत्मा, मृत्यूनंतरचे जग वगैरे व्याख्याने देण्यापुरतंच असतं असं दिसतंय. :)
In reply to शेवटी आपला "जीव" सगळ्यांनाच by धन्या
जीवाचं काय एव्हढं घेऊन बसतात लोक कळत नाही. जीव जातो म्हणजे आत्मा फक्त शरीराचा त्याग करतो असंच म्हटलंय ना धर्मशास्त्रांमध्ये? एव्हढं कशाला घाबरतात लोक मग? ते आत्मा, मृत्यूनंतरचे जग वगैरे व्याख्याने देण्यापुरतंच असतं असं दिसतंय.धन्या.. हा धड जोक'ही नाहीये.. किंवा कुठला "सटायर" मारलाये.. असंही वाटत नाहीये.. किंवा नॉर्मल पटण्याजोगं स्टेटमेन्टही नाहीये... असो.. :)
In reply to जीवाचं काय एव्हढं घेऊन बसतात by मृगनयनी
In reply to ते उपहासात्मक वाक्य होतं. एका by धन्या
ते उपहासात्मक वाक्य होतं. एका बाजूला "आत्मा नष्ट होत नाही" हे वाक्य आणि दुसर्या बाजूला "शेवटी आपला "जीव" सगळ्यांनाच प्यारा असतो की" हे वाक्य, केव्हढा विरोधाभास आहे हा.:) आत्मा जेव्हा शरीरात असतो.. तेव्हा तो "जीव" असतो. त्याच्यामुळे शरीर "स-जीव" बनते. नॉर्मल केसेस'मध्ये जेव्हा वृद्धपणी आत्म्याला त्याने धारण केलेले शरीर आता सोडून जायची वेळ आली आहे.. याची जाणीव होते.. तेव्हा हळूहळू त्यास विरक्ती येऊ लागते.. व स्व-शरीराबाबतची आसक्ती कमी होऊ लागते. जेव्हा मृत्यू येतो.. तेव्हा "आत्मा" शरीर सोडून जातो. व त्याने धारण केलेले शरीर "नि-र्जीव" बनते. जेव्हा हा "जीव" उर्फ "आत्मा" जेव्हा शरीरात असतो..तेव्हा चुकीच्या वेळेस शरीर सोडून जाण्याची त्याची इच्छा नसते. पण काही कारणास्तव "त्या" आत्म्याने धारण केलेल्या शरीराद्वारे केलेल्या कृत्यामुळे दुसर्या कुणाची तरी इच्छा ही "त्या" आत्म्याचे शरीर नष्ट करण्याची असेल.. तेव्हा त्या आत्म्यास त्याचे स्व-शरीर नष्ट होईल.. असे भय वाटते...व त्यासाठी- म्हणजे आत्म्याने ईश्वरी संकेतानुसार धारण केलेल्या आपल्या शरीर-माध्यमातून आत्मा आपले शरीर वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. पर्यायाने त्या "आत्म्याला" त्या "शरीरात" अजून काही दिवस / महिने / वर्षे राहण्याची इच्छा असते. आणि असे प्रयत्न तो जेव्हा करतो.. तेव्हा त्यास "जीव वाचवणे" असे म्हणतात. नॉर्मली शरीराच्या आत असलेल्या आत्म्याला "जीव" किंवा "प्राण" असे म्हणतात. आणि आत्म्याला कोणतेही कार्य करण्यासाठी एका माध्यमाची- शरीराची आवश्यकता असते. आणि धारण केलेल्या शरीरावर आत्म्याचे बायडिफॉल्ट प्रेमही असते. पण शरीर जर्जर झाल्यावर किंवा काही कारणास्तव छिन्न-विछिन्न झाल्यावर आत्मा त्यात राहू शकत नाही. आत्मा अमरच असतो.. शाश्वतच असतो.... तो फक्त धारण करतो- ती शरीरे नश्वर असतात. आणि आत्म्याने पुन्हा नवीन शरीर धारण करण्याच्या क्रियेला "पुन्हा जन्म घेणे " असे म्हणतात.
In reply to ते उपहासात्मक वाक्य होतं. एका by मृगनयनी
In reply to जे पोलिस आणि सीबीआयलासुद्धा by मृगनयनी
In reply to डोंबलाचं ग्लोरिफिकेशन. ते by मृगनयनी
In reply to हर हर !! by बबन ताम्बे
आपण नक्की फुले, शाहु, आगरकरांच्या महाराष्ट्रात रहातोय का?आगरकर नाही हो ...आंबेडकर !!
In reply to आपण नक्की फुले, शाहु, by प्रसाद गोडबोले
In reply to त्यांना आगरकरच म्हणायचे असेल by धन्या
आगरकरही सुधारकच होते.थांबा , आधी नेफळे , पोटे आणि माईसाहेबांचे मत विचारुयात *acute*
In reply to त्यांना आगरकरच म्हणायचे असेल by धन्या
In reply to डोंबलाचं ग्लोरिफिकेशन. ते by मृगनयनी
In reply to हसावे की रडावे कळत नाही! ज्या by मनिष
In reply to एक लक्षात घ्या : by प्रसाद गोडबोले
दाभोळकरांचा खुन झाला म्हणुन ते ग्लोरीफाय झाले हे विवादस्पद का होईना पण सत्य आहे .हा शोध डॉ. दाभोलकरांची मते न पटणार्यांनी लावलेला आहे. माझ्यासारखे कित्येक जण असतील ज्यांना हे माहिती आहे की डॉ. दाभोलकर हे एक अतिशय साधे आणि समाजाच्या भल्याची कळकळ असनारे व्यक्तिमत्व होते.
In reply to दाभोळकरांचा खुन झाला म्हणुन by धन्या
हा शोध डॉ. दाभोलकरांची मते न पटणार्यांनी लावलेला आहे.ह्यावरुनच कळते की दाभोळकरांची मते न पटणारा एक मोठ्ठा वर्ग अस्तित्वात होता / आहे ! मी वरच म्हणालो की दाभोळकर हे कधीच जगन्मान्य व्यक्तिमत्व नव्हते ! . क्यु.ई.डी खुन झाल्यामुळेच अंनिस वाल्यांना टी आर पी मिळालाय ... नॅचरल डेथ मधे आत्ता पर्यंत विसरुनही गेले असते !!
In reply to हा शोध डॉ. दाभोलकरांची मते न by प्रसाद गोडबोले
मी वरच म्हणालो की दाभोळकर हे कधीच जगन्मान्य व्यक्तिमत्व नव्हते !मान्य आहे की ते जगन्मान्य व्यक्तिमत्व नव्हते. मात्र त्यांच्या श्रद्धांजलीच्या धाग्यावर काय वाटेल ते बरळणे कितपत योग्य आहे?
In reply to मी वरच म्हणालो की दाभोळकर हे by धन्या
मात्र त्यांच्या श्रद्धांजलीच्या धाग्यावर काय वाटेल ते बरळणे कितपत योग्य आहे?हे मात्र मान्य ! अगदी १००% सहमत ! मरणान्तिनि वैराणि !मतभेद जिथल्या तिथे ! दाभोळकरांच्या भ्याड हत्येचा अन कोणताही पुरावा नसताना त्याचे खापर हिंदुत्वावादी संस्थांच्या माथ्यावर फोडणार्यांचा ह्या इथे जाहीर निषेध करुन मी माझे चार शब्द संपवतो !
In reply to मान्य by प्रसाद गोडबोले
In reply to मान्य by प्रसाद गोडबोले
In reply to मरणान्तिनि वैराणि>>>>>>>>> हा by प्रसाद१९७१
हा शुद्ध दांभिकपणा आहे.अशुध्द किंव्वा भेसळयुक्त दांभिकपणा कसा असतो ?
In reply to हा शोध डॉ. दाभोलकरांची मते न by प्रसाद गोडबोले
In reply to दाभोळकरांच्या मतांविषयी अनेक by श्रीगुरुजी
In reply to +१ by कवितानागेश
In reply to दाभोळकरांची मते न पटणारे लोक by पिलीयन रायडर
In reply to +१११११११११११११ by टवाळ कार्टा
In reply to आता पाच वर्षे होत आली तरीही by पुंबा
In reply to आता पाच वर्षे होत आली तरीही by पुंबा
In reply to आता पाच वर्षे होत आली तरीही by पुंबा
In reply to कैच्या कै by उपाशी बोका
In reply to तपास केव्हाच पूर्ण झाला आहे. by श्रीगुरुजी
In reply to तपास पूर्ण झाला असेल तर मग by उपाशी बोका
तपास पूर्ण झाला असेल तर मग खटला का सुरू करत नाहीत?
खटला सुरू होत नाही कारण निधर्मांधांच्या दबावामुळे पोलिसांनी चुकीच्या व्यक्तींना पकडले आहे. त्यांच्याविरूद्ध पुरेसे पुरावे नसल्याने खटला सुरू झाला तर ते निर्दोष सुटतील व पोलिसांचे पितळ उघडे पडेल. म्हणून आरोपींना जामीन न देता वर्षानुवर्षे तुरूंगात डांबून ठेवायचे, खटला सुरूच करायचा नाही व दरम्यानच्या काळात सनातन संस्थेवर दोषारोप करीत रहायचे अशी योजना आहे.
दाभोळकरांचा खून झाल्यानंतर काही मिनिटातच "ज्या धर्मांध शक्तींनी गांधीजींना मारले, त्यांनीच दाभोळकरांना मारले आहे" अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाणांनी देऊन तपासाला एक विशिष्ट दिशा दिली होती. दाभोळकर व सनातन संस्था यांच्यातील संघर्ष अनेक दिवसांपासून सुरू होता. त्यामुळे खून झाल्याक्षणी तपासाची सुई सनातनकडे वळविण्यात आली. हे अजाणतेपणे केले होते का खर्या खुन्यांना निसटून जाण्यास व पुरावे नष्ट करण्यात पुरेसा वेळ मिळावा म्हणून असे करण्यात आले होते हे सांगता येणे अवघड आहे. पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यामुळे पोलिसांनी इतर कोणत्याही शक्यतांचा विचार न करता पुढील १४-१५ दिवस सनातनच्या साधकांची चौकशी करण्यात अक्षरश: वाया घालविले. त्यामुळे त्या वेळात खर्या खुन्यांना निसटून जाण्यासाठी व सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी भरपूर वेळ मिळाला. सलग १४-१५ दिवसांच्या चौकशीनंतर खुनात सनातनचा हात असल्याचे पुरावे न मिळाल्याने पोलिसांनी दुसर्या शक्यतांचा विचार सुरू केला. परंतु तेव्हा खूपच उशीर झाला होता.
दरम्यानच्या काळात माध्यमांनी सनातनला लक्ष्य करून या खुनामागे सनातनच आहे असा निष्कर्ष काढला होता. दाभोळकरांनी धर्मचिकित्सा केल्याने सनातननेच त्यांचा खून केला हे निधर्मांधांनी व माध्यमांनी ठरवूनच टाकले होते. त्यामुळे वृत्तवाहिन्यांवरून सनातनवर टीकेचा भडीमार सुरू होता. अर्थात सनातनच्या पदाधिकार्यांची मूर्खासारखी उधळलेली मुक्ताफळे सुद्धा त्यासाठी कारणीभूत होती. दाभोळकरांच्या खुनानंतर दुसर्या दिवशी सनातनच्या संकेतस्थळावर दाभोळकरांच्या चित्रावर लाल फुली मारून प्रसिद्ध केलेल्या चित्रामुळे सनातनविरूद्ध संशय जास्तच वाढला होता. श्रीपाल सबनीस यांच्यासारखा आचरटशिरोमणी सुद्धा सनातनमुळे प्रसिद्धीस पावला कारण सनातनच्या संजीव पुनाळीकरने ट्विटरवर "रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जात रहा, सबनीस" असे ट्विट करून आपल्यावरील संशय अधिक वाढविला.
दरम्यानच्या काळात पानसरेंचा खून झाला. त्याचे खापरही सनातनवर फोडण्यात आले. परंतु सनातनाच्या एकाही साधकाविरूद्ध पुरावे मिळत नव्हते. पानसरेंच्या खुनानंतर ६ महिन्यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये समीर गायकवाड नावाच्या सनातनच्या साधकाला खुनाच्या आरोपावरून पकडण्यात आले. पकडल्याक्षणी माध्यमांनी त्याच्याविषयी कंड्या पिकवायला सुरूवात केली. समीर रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, त्याच्याकडे २०-२५ मोबाईल फोन सापडले, त्याने मैत्रिणीकडे खुनांची कबुली दिली अशा बातम्या पसरविण्यात आल्या. प्रत्यक्षात पूर्वायुष्यात त्याच्यावर एकाही गुन्ह्याची नोंद नाही. मोबाईल दुरूस्तीचे त्याचे दुकान असल्याने त्याच्याकडे २०-२५ मोबाईल फोन असणे स्वाभाविक होते. त्याने म्हणे मैत्रिणीला सांगितले त्याने दोन पापे केली आहेत. पोलिसांनी ही दोन पापे म्हणजे दोन खून असा बादरायण संबंध लावला. त्याची ओळखपरेड झाली तेव्हा पानसरेंचा खून होताना त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या उमा पानसरेंना सुद्धा त्याला ओळखता आले नाही. खुनाच्या दिवशी त्याच्या मोबाईल फोन लोकेशननुसार तो ठाण्यात होता. पानसरेंच्या गल्लीतील ३-४ जणांची त्याला ओळखपरेडमध्ये ओळखले नाही. खुनात वापरलेली मोटारसायकल त्याच्याकडे किंवा इतरत्र मिळालेली नाही. खुनात वापरलेले पिस्तूल मिळालेले नाही. खुनामागचा हेतू अजूनही समजलेला नाही (अर्थात धर्मचिकित्सा केल्याने दाभोळ्कर व पानसरेंना सनातनने मारले हा निष्कर्ष निधर्मांधांनी पूर्वीच काढलेला आहे. म्हणजे खून कोणी केला व का केला हे त्यांनी आधीच ठरविलेले आहे.). एकंदरीत पोलिसांनी संशयावरून चुकीच्या माणसाला पकडले हे निश्चित आहे.
समीरला पकडून एक वर्ष विनाजामीन तुरूंगात ठेवल्यावर सुद्धा त्याला जामीन द्यायला पानसरे कुटुंबियांचा विरोध होता. त्याच्याविरूद्ध खटला सुरू करण्याचे ठरायला लागल्यावर इतक्यात खटला सुरू करु नये यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात मागणी केली. म्हणजे समीरला जामिनावर सोडायचे नाही व खटलाही सुरू करायचा नाही. कारण खटला सुरू झाला तर पुराव्याअभावी तो निर्दोष सुटणार हे नक्की. तो तसा सुटला तर सनातनवर आरोप करणे बंद करावे लागणार. शेवटी २१ महिने विनाजामीन तुरूंगात काढल्यानंतर समीर गायकवाडला नुकतेच जामिनावर सोडण्यात आले आहे.
समीरप्रमाणेच सनातनच्या विरेंद्र तावडेला जून २०१६ मध्ये दाभोळारांच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करून आजतगायत विनाजामीन तुरूंगात डांबले आहे. त्याच्या बाबतीतही अनेक कंड्या पिकविण्यात आल्या. त्याला म्हणे भारतात हिंदुराष्ट्र स्थापन करायचे आहे. त्यासाठी तो म्हणे १५००० सैनिकांची फौज उभारणार होता. अशा हास्यास्पद गोष्टी माध्यमातून पसरविल्या गेल्या. १५००० सैनिकांची फौज उभारणे हे काय लाडू खायचं काम आहे का? इतक्या लोकांना पगार, शस्त्रे, घरे कोठून देणार? त्यासाठी कितीतरी अब्ज रूपये लागतील. आणि हे सगळं तो पोलिस, माध्यमे इ. च्या नकळ्त करणार होता. १५००० सैनिकांना काय पाताळात दडवून ठेवणार होता का तो? त्याला पकडल्यावर त्याची प्राथमिक सुनावणी सुरू असताना रोज पोलिसांऐवजी मुक्ता दाभोळकरच पत्रकारांसमोर येऊन तपासातल्या प्रगतीची माहिती देत होत्या. काही दिवस हा तमाशा सुरु राहिल्यानंतर शेवटी न्यायाधीशांनी पोलिसांना झापल्यानंतर हे प्रकार बंद झाले. विरेंद्र तावडेच्या बाबतीतही पोलिसांना कोणतेच पुरावे मिळालेले नाहीत. तरीसुद्धा त्याला विनाजामीन १३ महिने तुरूंगात ठेवले आहे व खटला सुरू केला जात नाही.
सगळ्यात आश्चर्य म्हणजे 'पोलिसांनी अजूनही खर्या खुन्यांना पकडलेले नाही' असे पानसरे व दाभोळकर कुटुंबीय दर महिन्याला सांगत असतात. जर खरे खुनी बाहेर असतील तर समीर गायकवाड व विरेंद्र तावडेला का पकडले? ते खरे खुनी नसतील तर त्यांना सोडून द्यायला हवे. परंतु त्यांना सोडायला यांचा विरोध आहे. त्यांना सोडायचे नसेल तर त्यांच्याविरूद्ध खटला सुरू करून त्यांना शिक्षा व्हायला हवी. परंतु खटला सुरू झाला तर ते निर्दोष सुटतील व त्यामुळे सनातनविरूद्ध आगपाखड करणे थांबवावे लागेल या भीतिने त्यांना जामीन मिळू दिला जात नाही व खटलाही सुरू करून दिला जात नाही.
In reply to पोलिसांना आणि इतर by एस
प्यारे.... तूच माझा खरा मित्र