डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !
In reply to अत्यंत शरमेची आणि दुखःदायक by यशोधरा
In reply to अत्यंत वाईट बातमी ! by मदनबाण
In reply to 'अंनिस" कार श्री. नरेन्द्र by मृगनयनी
हाही एक विचित्र योगायोग किन्वा दैवदुर्विलास !!!डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली आहे. आणि साळगावकरांचा नैसर्गिक मृत्यु झाला आहे. ज्योतिषवाल्या आणि बापू-अम्मावाल्या मंडळींना खरोखरच डॉ दाभोळकरांना आदरांजली वाहायची असेल तर त्यांच्या गुरूंचे फोटो आणि स्वतःच्या पत्रिका जाळून टाकाव्या.
In reply to काहिही by दादा कोंडके
In reply to ज्योतिषवाल्या आणि बापू by मृगनयनी
In reply to ज्योतिषवाल्या आणि बापू by मृगनयनी
In reply to काहिही by दादा कोंडके
ज्योतिषवाल्या आणि बापू-अम्मावाल्या मंडळींना खरोखरच डॉ दाभोळकरांना आदरांजली वाहायची असेल तर त्यांच्या गुरूंचे फोटो आणि स्वतःच्या पत्रिका जाळून टाकाव्या.सहमत
In reply to ज्योतिषवाल्या आणि बापू by प्रसाद१९७१
ज्योतिषवाल्या आणि बापू-अम्मावाल्या मंडळींना खरोखरच डॉ दाभोळकरांना आदरांजली वाहायची असेल तर त्यांच्या गुरूंचे फोटो आणि स्वतःच्या पत्रिका जाळून टाकाव्या.आणि ती राख पण फेकून द्यावी -अंगारा म्हणून वापरू नये. राख म्हणजे सिलिका-आलुमिना-लोह -काल्शीयम -अमोर्फस पदार्थांचे मिश्रण असते.
In reply to 'अंनिस" कार श्री. नरेन्द्र by मृगनयनी
In reply to संतो, कर्म कि गती न्यारी by सुबोध खरे
संतो, कर्म कि गती न्यारी मूरख को तुम राज दियत हो पंडित फिरत भिखारी:) :) सहमत आणि धन्यवाद सुबोध'जी... :)
In reply to श्रद्धांजली. by प्रभाकर पेठकर
In reply to बापरे! by दादा कोंडके
खूनी पकडले जातील कदाचित पण खरे गुन्हेगार पकडले जाण्याची शक्यताच नाही.पुर्ण पणे सहमत! कर्ते करविते बाजुलाच राहतील.
दाभोळकर अत्यंत महत्त्वाचं काम करत होते. ते कार्य पुढे जावं यासाठी त्यांनी कार्यकर्ते निर्माण केलेत. घटना केवळ महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाच्या मानसिकतेला लज्जास्पद ठरावी अशी आहे.
मृत्यू तर सर्वांनाच आहे. दाभोळकरांचा मृत्यू त्यांच्या कार्याला झळाळी देवो आणि `हत्या करावी' इतका हा प्रभावी विचार काय होता? याचा जनमानसाला विचार करायला प्रवृत्त करो, या आशेनं विनम्र श्रद्धांजली वाहतो. In reply to `हत्या व्यक्तीची होऊ शकते, विचारांची नाही' by संजय क्षीरसागर
In reply to `हत्या व्यक्तीची होऊ शकते, विचारांची नाही' by संजय क्षीरसागर
In reply to फारच वाईट.. by गवि
In reply to फारच वाईट.. by गवि
नेमकी काय उद्देशाने हत्या झाली असावी हे समजायला वेळ लागेल. केवळ वैचारिक विरोधातून झाली असेल हे मानायला कठीण वाटतं.मग काय चोरीच्या उद्देशाने हत्या झाली असेल काय?
पण कोणीतरी मारेकरी घातले म्हणजे सगळा महाराष्ट्र प्रतिगामी झाला किंवा त्यांच्या विचारांचा पराभव झाला असे नव्हे.एखाद्या गोष्टीची एक समाज म्हणून जबाबदारी घेणार आहोत का?
In reply to हम्म... by दादा कोंडके
मग काय चोरीच्या उद्देशाने हत्या झाली असेल काय?नव्हे. वैचारिक विरोधामुळे (तात्विक कारणाने) हत्या झाली असावी हे पटत नाही याचा अर्थ एकदम चोरीचा उद्देश असं का वाटावं. उलट यामधे असा अर्थ होता की या अंधश्रद्धा-आधारित व्यवसायांचं जाळं इतकं पसरलं असावं आणि त्यातलं अर्थकारण इतकं मोठं आणि कदाचित संघटितही असावं की अंनिससारख्या संस्थांच्या कार्य आणि मागण्यांमुळे कुठेतरी त्यातले आर्थिक आदि हितसंबंध धोक्यात आल्याची जाणीव त्या क्षेत्राला होऊन त्यांनी हे पाऊल उचललं असणार. यात दहशत बसवण्याचाही उद्देश असू शकतो. त्यामुळे आणखीनच मानसिक हानी होऊ शकते.
In reply to मग काय चोरीच्या उद्देशाने by गवि
अंनिससारख्या संस्थांच्या कार्य आणि मागण्यांमुळे कुठेतरी त्यातले आर्थिक आदि हितसंबंध धोक्यात आल्याची जाणीव त्या क्षेत्राला होऊन त्यांनी हे पाऊल उचललं असणार.एव्हडा थेट संबंध लाउन भर दिवसा डोक्यात गोळ्या घालायला ते अंडरवर्ल्ड मधल्या कुठल्या ग्यांग मध्ये काम करत नव्हते. त्यामुळे हत्या निसंशय वैचारिक विरोधातूनच झाली आहे. आता तो खून कुण्या अम्मा-बापूच्या लोकांनी केलाय, कुण्या जोतिषाने केलाय की कुण्या वारकर्यानं ते पोलिस शोधून काढणार नाहितच. :(
In reply to . by दादा कोंडके
In reply to पोलीस शोध लावतील की नाही by बॅटमॅन
In reply to पोलीस शोध लावतील की नाही by बॅटमॅन
पण वैचारिक विरोध असेल तर इतकी वर्षे काही नाही आणि आत्ताच काय झालं एकदम? आर्थिक हितसंबंध आणि अंधश्रद्धा विरोधी विधेयक हेच कारण सयुक्तिक वाटते.+१. दाभोळकरांना श्रध्दांजली.
In reply to मग काय चोरीच्या उद्देशाने by गवि
In reply to मग काय चोरीच्या उद्देशाने by गवि
दाभोलकरांवर कोणत्याही राजकीय पक्षांनी हल्ला केला नसल्याचे सांगून चव्हाण म्हणाले, हा वैचारिक मतभेदाचा विषय आहे. ज्यांनी हा हल्ला घडवून आणला ते नक्कीच राजकीय पक्ष नाहीत. जादूटोणाविरोधी विधेयक विधीमंडळात मांडले जाऊ नये आणि ते मंजूर होऊ नये, असे ज्यांना वाटत होते, त्यांनीच दाभोलकरांचा आवाज कायमचा बंद केला. अशा प्रकारचे हल्ले करणाऱया संघटनांना समाजाने वाळीत टाकले पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
In reply to फारच वाईट.. by गवि
In reply to आज सकाळीच बातमी समजली आणि by कोमल
In reply to आज सकाळीच बातमी समजली आणि by कोमल
In reply to अगदी अगदी. मराठी माणसालाही by मृत्युन्जय
In reply to आज सकाळीच बातमी समजली आणि by कोमल
मी, "अरे, नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली." तो, "सो सॉरी, नात्यातले होते का?"दाभोळकरांच्या विचारांची हत्या आधीच झाली होती. आता शरिराची झाली.
In reply to हिजड्यांच्या राज्यात राहात असल्याची लाज वाटते. by बाबा पाटील
पुरोगामी महाराष्ट्राचा युपी बिहार होत चाललायखंप्लीट सहमत.
In reply to पुरोगामी महाराष्ट्राचा युपी by बॅटमॅन
In reply to माणुस मरतो पण विचार नाही. by अजया
In reply to डॉ. दाभोळकरांच्या हत्येमागचं by नंदन
In reply to !!?? by पैसा
In reply to !!?? by पैसा
In reply to उद्विग्न by तिमा
In reply to काय चाल्लंय हे. :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अत्यंत शरमेची आणि दुखःदायक