जात जातच नाही ... काय करू??
खूप प्रयत्न केले आणि अजुनहि करतोय आणि करेल.... पण यश काही येताच नाही आहे... काय करू जात जाताच नाही आहे ना....
मी माळी आणि ती मराठा.. एकमेकांवर खऱ प्रेम.. हो अगदी खर..
खूप प्रयत्न केले, ६-८ महिने झाले ती तिच्या घरी सांगतेय तरी सुद्धा तिचे वडील तयार होत नाही आणि त्यामुळे बाकी कोणीही पाठींबा देत नाही..
तिचे वडील गावी असतात.. गावी सर्व जन त्यांना खूप मान देतात, एकत्र कुटुंब, आणि घरात पण सर्वच मान देतात..आणी माझी मुलगी असा करतेय??
बरेच जनांना हा अनुभव येतो तसा आम्हाला सुद्धा आला, तीला धमकी देण्यात आली.. आम्ही सगळे किव्वा तो.. आणि असा काही केला तर मी माझ्या .....
हेच तर आम्हाला नको आहे ना... विचार केला २-३ वेळा म्हणून बघू होतील तयार, पण नाही :(
आता वडिलाने असा पवित्र्रा घेतल्यावर मुलगी तरी काय करणार? कुणाला वाटणार असा काही झाले म्हणून.. आणि हि धमकी खरी ठरली तर??
तरीही हिम्मत हरली नाही आहे.. लढतो आहे
पण हे मात्र खरा आहे, वडील धाऱ्याना समाज महत्वाचा असतो... पण मुलांच्या ख़ुशी साठी कुठे तरी थोडी तरी तयारी दाखवली तर काय हरकत आहे?
तुम्हीच सुचवा अश्या वेळी काय केले पाहिजे?
वर्गीकरण
In reply to प्रश्न एक जीवाचा पण होता... by दीपकशेठ
आयला !!
In reply to आयला !! by सूड
पटले. मला तरी दिपकशेठ काहितरी
In reply to पटले. मला तरी दिपकशेठ काहितरी by अनुराधा१९८०
एक्झॅकटली हेच म्हणायचं होतं,
In reply to एक्झॅकटली हेच म्हणायचं होतं, by ५० फक्त
अदिती राव
In reply to कै च्या कै by परिकथेतील राजकुमार
बरेच प्रयत्न केले
In reply to बरेच प्रयत्न केले by दीपकशेठ
छे.. माफी वगैरे मागून कशाला
In reply to छे.. माफी वगैरे मागून कशाला by गवि
हम्म...
In reply to हम्म... by दादा कोंडके
लाईफ शुअरली मूव्हज ऑन..
In reply to लाईफ शुअरली मूव्हज ऑन.. by गवि
ओ हो...
In reply to छे.. माफी वगैरे मागून कशाला by गवि
नवीन स्वप्न पडतील आणि खरीही
In reply to नवीन स्वप्न पडतील आणि खरीही by ५० फक्त
तुम्हि कॉन्ट्रॅक्ट घेता/देता
In reply to तुम्हि कॉन्ट्रॅक्ट घेता/देता by मनराव
.
In reply to . by गवि
हो हो आम्ही घेतो कॉन्ट्रेक्ट
दादा
आणखी एक मार्ग आहे. पण खडतर
दीपकशेठ,
In reply to दीपकशेठ, by आनन्दिता
असहमत
In reply to असहमत by दादा कोंडके
हम्म.. याला मात्र मी ही सहमत!
In reply to हम्म.. याला मात्र मी ही सहमत! by आनन्दिता
हिंसा-अहिंसा धाग्याची
In reply to हिंसा-अहिंसा धाग्याची by काळा पहाड
इथल्या भल्याभल्यांच्या भाषा
In reply to हम्म.. याला मात्र मी ही सहमत! by आनन्दिता
ह्म्म याला मात्र मीहि सहमत
In reply to ह्म्म याला मात्र मीहि सहमत by जेनी...
अहो दिपक काका ... बेक्कार लोक
In reply to अहो दिपक काका ... बेक्कार लोक by काळा पहाड
नाहियो काळा काका
In reply to ह्म्म याला मात्र मीहि सहमत by जेनी...
हे सगळं आणि अश्या अनेक गोष्टी
In reply to हे सगळं आणि अश्या अनेक गोष्टी by अधिराज
ओ अधिकाका ....
In reply to ओ अधिकाका .... by जेनी...
आन् आमच्यात बी आला अंगावर तर
In reply to आन् आमच्यात बी आला अंगावर तर by अधिराज
आँ ??
In reply to आँ ?? by जेनी...
मी कोणत्या पक्षाचा खास माणूस
In reply to असहमत by दादा कोंडके
दादा कोंडके तुमची प्रतिक्रिया
In reply to दीपकशेठ, by आनन्दिता
+१
दिपकराव जरा पोरीच्या बापाचे आणी भावाचे बॅकग्राउण्ड सांगता काय ?
In reply to दिपकराव जरा पोरीच्या बापाचे आणी भावाचे बॅकग्राउण्ड सांगता काय ? by बाबा पाटील
धन्यवाद...
सहमत
चालुद्या, सह्या करायच्या
In reply to चालुद्या, सह्या करायच्या by शैलेन्द्र
मी नै बै येणार सहि करायला
In reply to मी नै बै येणार सहि करायला by जेनी...
छे.. कशा हो तुम्ही अन तुमची
तुम्हीच ठरवा
In reply to तुम्हीच ठरवा by सुकु
बापरे !!
In reply to बापरे !! by जेनी...
ईंट्रनेट्वर क्मी दिव्स
In reply to ईंट्रनेट्वर क्मी दिव्स by ५० फक्त
हो क्का???
In reply to ईंट्रनेट्वर क्मी दिव्स by ५० फक्त
तेच्म्हंतो. उग्गिच आप्लं
प्लिज अॅक्सेप्ट माय डिप काँडोलन्सेस टु योर मिसफॉर्च्युन!
ये इष्क नही आसां इतना
दिपकशेठ
In reply to दिपकशेठ by आनन्दिता
दिपकशेठ बहूधा इथले नाना उपाय
In reply to दिपकशेठ by आनन्दिता
गायब नाही झालो...
तु नही और सही और नही और सही
In reply to तु नही और सही और नही और सही by मृत्युन्जय
सर्व मान्य आहे... पण पर्याय उरला नाही...
गुलाबी गँगला बो लावा बरोबर
निर्णय...
In reply to निर्णय... by दीपकशेठ
आता आणखी एक पथ्य पाळा..
In reply to आता आणखी एक पथ्य पाळा.. by योगप्रभू
+१
In reply to आता आणखी एक पथ्य पाळा.. by योगप्रभू
मनाची तयारी करत आहोत...
In reply to निर्णय... by दीपकशेठ
गुड वन
In reply to गुड वन by आजानुकर्ण
जाता जाता
In reply to जाता जाता by अभ्या..
काय म्हणणार...
पोरांनो सुखी रहा....
प्रतिसाद....
In reply to प्रतिसाद.... by कॅप्टन जॅक स्पॅरो
एक शंकाये मला :
In reply to एक शंकाये मला : by जेनी...
कम्पल्सरी
In reply to एक शंकाये मला : by जेनी...
टाळ्या
In reply to एक शंकाये मला : by जेनी...
एक शंकाये मला :
In reply to प्रतिसाद.... by कॅप्टन जॅक स्पॅरो
मान्य आहे... पण पर्याय उरला नाही...
In reply to मान्य आहे... पण पर्याय उरला नाही... by दीपकशेठ
प्रतिसाद....
In reply to प्रतिसाद.... by कॅप्टन जॅक स्पॅरो
नाही ...
एक कन्फेशन
आमचा घोड्यान्चा धन्दा आहे.
In reply to आमचा घोड्यान्चा धन्दा आहे. by खटपट्या
देवा..... कोणाच काय तर कोणाच
In reply to देवा..... कोणाच काय तर कोणाच by आनन्दिता
+१
In reply to +१ by कॅप्टन जॅक स्पॅरो
शेवटी काय ठरले ते कळ्वा हो.