शिवराजाभिषेकाला विरोध, एक थोतांड
परवा रायगडावर प्रसिद्ध इतिहास संकलक श्री. अप्पा परब ह्यांच्यासोबत सर्वांच्या बऱ्याच गप्पा झाल्या. त्यात अप्पांनी निःसंदिग्ध पणे काही बाबी सांगितल्या. त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कधीही शिवराजाभिषेकाला विरोध केला नव्हता. गागाभट्टांचे सहाय घेण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राजाभिषेकाचा विधी माहित नव्हता.
अर्थात् ते सहाजिकच आहे, शिवाजी राजांच्या उदयापूर्वी भारत शतकानुशतके परतंत्राच्या अंधःकारात होता, त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या अनेकानेक पिढ्यांमध्ये कोणीही राजाभिषेक केलेला नव्हता. ज्या प्रावीण्याचा उपयोग नसतो ती प्रावीण्ये एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचत नाहीत. कालौघात ते ज्ञान नष्ट होत जाते. उदा. मराठेशाहीत आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी तलवारी गाजवल्या पण आपल्या पिढीला तलवारीचे दोन हात सुद्धा करता येणार नाहीत. त्यासाठी ती परंपरा जपणाऱ्या काही तज्ज्ञांनाच बोलवून आणावे लागेल.
असो. सांगायची गोष्ट इतकीच की शिवराजांच्या अभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला हा प्रचार खोडसाळ आहे. कारण असा काही विरोध ब्राह्मण, मराठी क्षत्रिय (मराठा) वा अन्य कोणाकडूनही झाला असता तरी महाराजांनी तो सपशेल मोडून काढला असता.
ब्राह्मण म्हणूनही कोणाची तमा बाळगण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. कारण शिवाजी राजांच्या मनात जातीभेदाला स्थान नव्हते. उदा. दि. १८ जानेवारी १६७५ ला एका पत्रात शिवाजी राजे प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक ह्यांना कामात कसूर केली म्हणून एक ताकीद पत्र लिहितात. त्यात ते लिहितात - 'ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करूं पाहतो? आरमार घेऊन पद्मदुर्गाचे मदतीस राहात ते करणे याउपरी बोभाट आलियाउपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर गनिम जालेस, ऐसे जाणोन बरा नतीजा तुम्हास पावेल. ताकीद असे, रवाना.'
खरी गोष्ट अशी आहे की तमाम रयतेला शिवरायांच्या विषयी अत्यंत आपुलकी होती. स्वराज्याची स्थापना सर्वांना आनंददायी गोष्ट होती.
असे असताना जातीयवादी बी' ग्रेडींच्या पिवळ्या पुस्तकांवर किती विश्वास ठेवावा हे ज्याने त्याने स्वतःचे स्वतः ठरवावे.
--------------------------------------------------------------------------
(राजाभिषेक प्रसंगी वेदशास्त्रसंपन्न गागाभट्ट ह्यांच्या मार्गदर्शनाविषयी पुन्हा कधीतरी सविस्तर लिहिनच. तो विषय इथे लिहायला घेतला तर लेखाची लांबी प्रचंड वाढेल.)
संदर्भग्रंथ - वेध महामानवाचा - ले. डॉ. श्रीनिवास सामंत.
वाचने
43390
वाचनखूण
प्रतिक्रिया
146
गो ब्राह्मण प्रतिपालक...
In reply to गो ब्राह्मण प्रतिपालक... by स्पंदना
राजमुद्रा
In reply to राजमुद्रा by आजानुकर्ण
हरे रामा! मी तर हरीतात्यांची
In reply to राजमुद्रा by आजानुकर्ण
गोब्राह्मणप्रतिपालक
In reply to गोब्राह्मणप्रतिपालक by अँग्री बर्ड
रोचक
In reply to गोब्राह्मणप्रतिपालक by अँग्री बर्ड
पत्रिकात्मक
लेखाची मांडणी व विषय आवडला.
असे असताना जातीयवादी बी' ग्रेडींच्या पिवळ्या पुस्तकांवर किती विश्वास ठेवावा हे ज्याने त्याने स्वतःचे स्वतः ठरवावे.शेवट असा करणे आवश्यक होते का ? ते सगळे कोते राजकारण आहे, हे सगळ्यांना माहित आहे.कहर आहे. अहो मी स्वतः
In reply to कहर आहे. अहो मी स्वतः by सिद्धार्थ ४
+१००
खर सांगायच तर शिवकालीन
In reply to खर सांगायच तर शिवकालीन by शैलेन्द्र
जातीतुन जातियवाद चालु झाला तो
शंका
In reply to शंका by आजानुकर्ण
हो.
In reply to हो. by प्रचेतस
धन्यवाद
दुसरी गोष्ट
In reply to दुसरी गोष्ट by आजानुकर्ण
अस्सं
In reply to दुसरी गोष्ट by आजानुकर्ण
असे असेल कदचित..
In reply to असे असेल कदचित.. by यसवायजी
खरेच आहे...
In reply to असे असेल कदचित.. by यसवायजी
बर त्यावेळचे इथले,
सर्वसामान्य ब्राम्हण जरी
In reply to सर्वसामान्य ब्राम्हण जरी by पिंपातला उंदीर
हुं
@महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी
In reply to @महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी by अत्रुप्त आत्मा
+१ विनोदी युक्तिवाद
In reply to +१ विनोदी युक्तिवाद by मालोजीराव
मालोजी.... ऐसे लिहोन...मजसी
In reply to मालोजी.... ऐसे लिहोन...मजसी by अत्रुप्त आत्मा
खरंय बुवा....हसू नका..
In reply to खरंय बुवा....हसू नका.. by मालोजीराव
@बुवा तुमी एकट्यानं नाय न
In reply to @बुवा तुमी एकट्यानं नाय न by अत्रुप्त आत्मा
आपसांत
In reply to आपसांत by सृष्टीलावण्या
उंट उंट, माकड नाही. बाकी चालू
In reply to आपसांत by सृष्टीलावण्या
मूळ श्लोक असा आहे:
In reply to मूळ श्लोक असा आहे: by बॅटमॅन
च्यायला या विसर्गाचापण एक
In reply to च्यायला या विसर्गाचापण एक by बॅटमॅन
आणि स्मायली पण लै भारी झालीय.
In reply to आणि स्मायली पण लै भारी झालीय. by प्रचेतस
झिंज्या उपटणारी नै तर
In reply to झिंज्या उपटणारी नै तर by बॅटमॅन
थेट डोक्यावर पण नै. टू बी
In reply to थेट डोक्यावर पण नै. टू बी by प्रचेतस
कपाळ-करवंटी ती हीच काय
In reply to कपाळ-करवंटी ती हीच काय by बॅटमॅन
आउटकम
In reply to आउटकम by विकास
आम्हाला पण शिकवा की ही
In reply to आणि स्मायली पण लै भारी झालीय. by प्रचेतस
'राज्याभिषेकाचे खरे शिल्पकार कोण?'
In reply to 'राज्याभिषेकाचे खरे शिल्पकार कोण?' by मालोजीराव
हॅहॅहॅ.
In reply to 'राज्याभिषेकाचे खरे शिल्पकार कोण?' by मालोजीराव
तुम्ही पुस्तके लिहाच, आम्ही
In reply to 'राज्याभिषेकाचे खरे शिल्पकार कोण?' by मालोजीराव
बुवांबरोबर लिहितोयेस?
In reply to 'राज्याभिषेकाचे खरे शिल्पकार कोण?' by मालोजीराव
@बुवांबरोबर 'राज्याभिषेकाचे
In reply to 'राज्याभिषेकाचे खरे शिल्पकार कोण?' by मालोजीराव
म्हणजे?
In reply to मालोजी.... ऐसे लिहोन...मजसी by अत्रुप्त आत्मा
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ...
काही दुवे
In reply to काही दुवे by आजानुकर्ण
दुवे गंडल्यासारखे वाटतात
In reply to दुवे गंडल्यासारखे वाटतात by आजानुकर्ण
दुवे दुरुस्त केलेत.
In reply to काही दुवे by आजानुकर्ण
बाकी हे दोन्ही लेखक कितपत
In reply to बाकी हे दोन्ही लेखक कितपत by प्रचेतस
भगवानसिंह राणा यांच्या
In reply to बाकी हे दोन्ही लेखक कितपत by प्रचेतस
कसं काय बॉ.
In reply to कसं काय बॉ. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राज्याभिषेकाबद्दल असं नाही पण
In reply to राज्याभिषेकाबद्दल असं नाही पण by प्रचेतस
त्या त्रुटी हि नाहीत...त्या गाढवचुका आहेत
In reply to काही दुवे by आजानुकर्ण
दुसर्या दुव्यात
In reply to दुसर्या दुव्यात by विकास
सल्ल्याचं म्हैती नै पण आशिर्वाद घेतल्याचे सर जदूनाथ म्हणतात:)
In reply to दुसर्या दुव्यात by विकास
आणि पुढे तर he touched feet
-
गजानन भास्कर मेहेंदळ्यांच्या
In reply to गजानन भास्कर मेहेंदळ्यांच्या by बॅटमॅन
एकमत होत नव्हतं म्हणजे विरोध म्हणावा का ?
In reply to एकमत होत नव्हतं म्हणजे विरोध म्हणावा का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भोसल्यांचं कूळ क्षत्रीय
In reply to एकमत होत नव्हतं म्हणजे विरोध म्हणावा का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जरा असाही विचार करुन बघा....
In reply to जरा असाही विचार करुन बघा.... by योगप्रभू
छान
In reply to जरा असाही विचार करुन बघा.... by योगप्रभू
योगप्रभूजि खुप छान विचार
In reply to जरा असाही विचार करुन बघा.... by योगप्रभू
सुंदर प्रतिसाद. यातल बरचस मी
In reply to जरा असाही विचार करुन बघा.... by योगप्रभू
मान गये प्रभूजी
In reply to जरा असाही विचार करुन बघा.... by योगप्रभू
जबरदस्त प्रतिसाद!
In reply to जरा असाही विचार करुन बघा.... by योगप्रभू
कै च्या कै....विचार.
In reply to कै च्या कै....विचार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विचार स्वीकारण्याचा आग्रह नाही...
In reply to जरा असाही विचार करुन बघा.... by योगप्रभू
सुंदर प्रतिसाद योगप्रभुजी,
In reply to सुंदर प्रतिसाद योगप्रभुजी, by मालोजीराव
राजे! मी लक्षात ठेवीन.
In reply to जरा असाही विचार करुन बघा.... by योगप्रभू
क्या बात है sir जी..
हम्म
In reply to हम्म by परिकथेतील राजकुमार
हो
शिवाजी महाराजांना कुणी विरोध
"सदर धाग्याउपरी याउप्परी आणिक
In reply to "सदर धाग्याउपरी याउप्परी आणिक by गवि
खरे आहे...
In reply to "सदर धाग्याउपरी याउप्परी आणिक by गवि
मार्मिक प्रतिसादु!! ऐसेचि
ब्राह्मणांनी राज्यभिषेकाला
In reply to ब्राह्मणांनी राज्यभिषेकाला by ग्रेटथिन्कर
वेदोक्त प्रकरणाला भक्कम
In reply to वेदोक्त प्रकरणाला भक्कम by बॅटमॅन
ब्याटिंग मॅनास हणुमोदण्ण...!
In reply to वेदोक्त प्रकरणाला भक्कम by बॅटमॅन
+१
बॅटमॅन, म्हणजे राज्याभिषेकाला
In reply to बॅटमॅन, म्हणजे राज्याभिषेकाला by ग्रेटथिन्कर
तुमची विधाने कुठल्या
In reply to तुमची विधाने कुठल्या by बॅटमॅन
कै च्या कै बरळून झाल्यावर
हसू की रडू कळत नाहीये
In reply to हसू की रडू कळत नाहीये by पैसा
+११११११११११११११११११११११११११११
In reply to हसू की रडू कळत नाहीये by पैसा
पण
In reply to पण by सृष्टीलावण्या
काही अंशी सहमत
In reply to काही अंशी सहमत by पैसा
+१०,०००
अशा जाणत्या राजावर कोणा एका जातीचा हक्क सांगणे हा शुद्ध मूर्खपणा आहे. तसे तर भगवद्गीता सांगणार्या श्रीकृष्णालासुद्धा "गवळ्याचा पोर" म्हणून हिणवणारे लोक होतेच. महाराजांना तेव्हा कोणी जातीवरून विरोध केला असे म्हणून आता साडेतीनशे वर्षांनंतर कोणी वाद घालायला पुढे येत असतील तर त्यांना नेऊन बारा गडगड्यांच्या हिरीत घाला. त्याबद्दल चर्चा करण्याइतकीसुद्धा किंमत देणे हा वेळेचा अपव्यय आहे.+१०,०००... कारण लाखमोलाचा विचार ! इतिहासाचा उपयोग जुन्या गोष्टींचा केवळ रवंथ करण्यासाठी करण्यापेक्षा, फक्त आणि फक्त शहाणे होऊन भविष्याकाळात एकत्रितपणे योग्य निर्णय घेणासाठी करण्याची कुवत नागरिकांत (आणि पर्यायाने नेत्यांत) आली की राष्ट्र वयात येऊन प्रगत व्हायला सुरुवात होते.In reply to +१०,००० by डॉ सुहास म्हात्रे
गडबडीत एक शुन्य कमी टंकले गेले ! कृपया दोन्ही ठिकाणी +१००,०००...
In reply to काही अंशी सहमत by पैसा
शिवाजी महाराजांनी स्वतःच्या
In reply to हसू की रडू कळत नाहीये by पैसा
राज्याभिषेकाची गरज