पुस्तक
In reply to काही कळले नाही हो. :( by अभ्या..
In reply to भा. पो. नसतील तर क्षमस्व by विश्वेश
स्वताचे वेगळे करियर, पर्सनल आयुष्य, त्याचा आलेखओके ओके. आता पोहोचल्या बघा भावना. म्हणजे एकाच कालेजात शिकून, एकाच ऑफीसात, एकाच डिपार्टमेंटमध्ये नोकरी करुन, एकाच गाडीतून घरी यायचे ना? वॉव. मस्तच रोमँटीक आयडीया आहे. पब्लिक ट्रान्स्पोर्ट, ऑफीस पॉलिटिक्स, करीअर क्रायसेस, आणि अशा कीतीतरी गोष्टींवर हे उत्तम समाधान आहे.
In reply to मस्तच लिहिलंय by स्पा
In reply to मस्तच लिहिलंय by स्पा
In reply to लायब्ररी? by पैसा
In reply to एक तरी पुस्तक आहे त्याच्याकडे... by मोदक
In reply to खिखिखि! by पैसा
In reply to मी सध्या बरीच पुस्तके चाळतोय by स्पा
In reply to त्यावर 'जात आहेत दिवस' by नेत्रेश
In reply to मी सध्या बरीच पुस्तके चाळतोय by स्पा
In reply to मला वाटत, नोटबुक, किंवा by स्पंदना
२) तुमचा लांबचा प्रवास सुखकर होईल हे नक्की= लांबच्या प्रवासात तर पुस्तक अजिबात वाचू नये. खिडकीबाहेर पहावं किंवा एकमेकांशी गप्पा माराव्या.
३) पहिल्यांदाच असे 'पुस्तकी' लिखाण केले आहे= तरीच! दोघांनी आपापल्या आवडीची पुस्तकं वाचावी आणि मग ती एकमेकांशी शेअर करावी. त्यानं एकमेकांशी नव्यानं जवळीक होते.
In reply to १) तेव्हा एकदा वाचून बघा एखादे पुस्तक एकत्र... by संजय क्षीरसागर
In reply to १) तेव्हा एकदा वाचून बघा एखादे पुस्तक एकत्र... by संजय क्षीरसागर
In reply to =)) by पैसा
In reply to डब्यात इकडेतिकडे बघण्यापेक्षा ते बरं नाही का? by संजय क्षीरसागर
In reply to तुम्ही खरोखर रोमँटीक स्वभावाचे आहात हे नक्कि! by अग्निकोल्हा
मग दोघांना एकाच गोष्टीची ओढ, एकसारखी हुरहूर अन दोघांची वाटचाल एकाच सुखी शेवटाकडे असेल.एक्सलंट! जोडीने चित्रपट बघताना दुर्दैवाने मानसिक गुंतवणूक कमी अन शारिरीक गुंतवणूकच जरा जास्त होतें. पण पुस्तक वाचताना मात्र तसं होतं नाही. We allways remains on same page by all mean :) अर्थात यासाठी दोघांना समान आवडीची पुस्तके मात्र जरुर हवीत.
In reply to तुम्ही खरोखर रोमँटीक स्वभावाचे आहात हे नक्कि! by अग्निकोल्हा
In reply to गवी, by अर्धवट
In reply to लायसिलची जाहिरात आठवली तो खैर by गवि
In reply to पुस्तकाची उपमा आवडली. पण by श्रिया
In reply to येथ by तिमा
चू.भू. ...