मिपा वरील अलीकडील काही लेख, त्यावरील प्रतिसाद आणि त्या प्रतिसादांचे पडसाद वाचुन मला ही झेन कथा आठवली.
योग्य/अयोग्य, पाप/पुण्य, साक्षर/निरक्षर, इश्वरवादी/निरीश्वरवादी ई. वादग्रस्त वातावरणात थोडासा शितल शिडकाव करावा हा हेतु.
चंदन पुर गाव.
या गावात लहु लोहाराच एक दुकान असतं. दिवस भर भाता मारायचा, भट्टी पेटती ठेवायची आणि ऐरणीवर भट्टीमधे तापलेल्या लोखंडावर हातोड्याचे घाव घालुन वेगवेगळ्या वस्तु बनवायच्या हा त्याचा व्यवसाय.
रोजच्या प्रामाणे आज देखिल त्याच काम जोरात आणि जोमात चालु असताना त्याच्या घराबाहेरुन जाणा-या एका भिक्कुला त्याने घातलेल्या हातोड्याचे घाव ऐकु येतात. कुतुहल म्हणुन तो भिक्कु त्याच्या घरामधे येतो आणि उत्सुकतापुर्ण नजरेने त्याच काम न्याहाळु लगतो. त्या घराच्या आडगळीच्या कोप-यामधे काही मोडके, वेडेवाकडे, बिनकामचे हातोडे पडलेले असतात.
तो भिक्कु लहु लोहारास विचारतो "मित्रा हे हातोडे मोडायला किती ऐरणी लागल्या? त्या मोडक्या ऐरणी कश्याबर ईथे दिसत नाहीत?"
लहु उत्तरतो "ही एकच ऐरण मी गेली कीत्येक वर्षे वापरतो आहे. या ऐरणीनेच कीत्येक हातोडे तोडले असतील. कारण हातोडे घाव घालतो तर ऐरण तो घाव शातपणे सहन करते."

वाचने
7917
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
जय पाल!
अहाहा!
जय हो! सुरेख गोष्ट.
झक्कास हो जयपाल भाऊ.
ए-वन्!
क्या बात है...
आता ईथेपण स्त्री अन पुरुष भेद
In reply to क्या बात है... by अग्निकोल्हा
तो हातोडा आणि ती ऐरण..... ऐरण
In reply to आता ईथेपण स्त्री अन पुरुष भेद by सस्नेह
यावरून 'स्त्रिशक्तीचं महत्व
In reply to तो हातोडा आणि ती ऐरण..... ऐरण by विश्वनाथ मेहेंदळे
'स्त्रिशक्तीचं महत्व विषद'होतं ?बोव्हारिणी चे पुस्तक वाचा.
In reply to आता ईथेपण स्त्री अन पुरुष भेद by सस्नेह
उत्तम!
भा पो
हातोडे हैत ते पैलतीरास जातील
In reply to भा पो by पप्पु अंकल
एकदम मार्मिक कथा.
बोंब
मोडकांना भिख्खू माहित नाही...
In reply to बोंब by श्रावण मोडक
कोण?
In reply to मोडकांना भिख्खू माहित नाही... by नाना चेंगट
मस्त कथा.
In reply to मोडकांना भिख्खू माहित नाही... by नाना चेंगट
इथे ऐरणीवरचे जुने अर्थपूर्ण
गांधिवादाची प्रेरणा ही कथा तर न्हवे याचाही शोध कोणी घेइल काय ?
सॉलिड!!
छे... विज्ञानद्वेष्टेपणाचा कळस झाला हा.
तुमच्या या प्रतिसादातून
In reply to छे... विज्ञानद्वेष्टेपणाचा कळस झाला हा. by अर्धवटराव
+१
In reply to तुमच्या या प्रतिसादातून by धन्या
कळस??
In reply to तुमच्या या प्रतिसादातून by धन्या
>>जेवणाच्या प्रत्येक घासात मग
In reply to तुमच्या या प्रतिसादातून by धन्या
+१
In reply to छे... विज्ञानद्वेष्टेपणाचा कळस झाला हा. by अर्धवटराव
पुन्हा सहमत.
In reply to +१ by नाना चेंगट
बहुजनांच्या भाशेतून (कोण रे
In reply to पुन्हा सहमत. by परिकथेतील राजकुमार
लोहारनं ऐरणी भाषेतून संदेश द्यायला हवा!
In reply to पुन्हा सहमत. by परिकथेतील राजकुमार
छान.
जय हो...! मंगलमय हो...!
उत्तम बोध कथा .
सहमत आहे. अनेक माणसे ही अशीच
In reply to उत्तम बोध कथा . by मनीषा
सहनशीलतेला जास्त ताकद लागते
+१
In reply to सहनशीलतेला जास्त ताकद लागते by प्रकाश घाटपांडे
+२

मस्त....
छान आहे बोधकथा
अशाच अजुन बोधकथा येउदेत...
शाळेत आमच्या हातांवर आपटून
याला म्हणतात पट्टीचे विद्यार्थी!
In reply to शाळेत आमच्या हातांवर आपटून by आदिजोशी
खुपच छान आहे कथा!!!!