Skip to main content

पुणेरी मल्टीस्पाईस कट्टा..

लेखक अक्षया
Published on बुधवार, 25/07/2012
मुंबईचा कट्ट्याचा वृतांत आणि फोटो पाहून.. पुणेकरांना कसे गप्प बसवेल? रविवारी सकाळी ११.३० वाजता Multispice कर्वे रोड येथे फॅमिली कट्टा आयोजित केला आहे. ११.३० यासाठी की नुसते जेवलो आणि निघालो असे व्हायला नको..आणि हो याचा उल्लेख जरी फॅमिली कट्टा असा असला तरी सगळे सुखी लोकही ( लग्न न झालेले.. ) सहभागी होऊ शकतात याची नोंद घ्यावी..:) भेटूया मग रविवारी... जे येणार आहेत त्यांनी या बद्दल मला, ५० फक्त आणि मोदक यांना व्यनी करावा किंवा खरड करावी. पत्ता: Multi Spice Restaurant 020 25458086, +91 8898738535 46/2, Near Mhatre Bridge, Opposite, Siddhi Gardens, Karve Nagar, Pune
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 11379
प्रतिक्रिया 80

प्रतिक्रिया

मी यायची शक्यता नाही. पण वृत्तांताची वाट बघण्यात येईल.

In reply to by प्रभो

+२

In reply to by प्यारे१

ते बहुतेक रविवार पर्यंत असच म्हणत रहाणार असावेत... :bigsmile: वारकरी नाय का पंढरपुरा पर्यंत पांडुरंग पांडुरंग करतो तस... ;) (कट्टर कट्टेकरी पक पक ;) )

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

एवढी सौम्य प्रतिक्रिया विमे कडून???????? घुगर्‍या ऐवजी 'दुसरा' शब्द दिसला असता तर नॉर्मल वाटले असते रे!

सप्टेंबर आधी कुठल्याहि कट्ट्याला, दूSSSSरुनच शुभेच्छा..!

पुण्यात असेन तेव्हा मुंबईत कट्टा आणि मुंबईत असेन तेव्हा पुण्यात कट्टा. सकाळीच मोदकाला म्हटलं पोस्टपोन करता यील का. असो, शुभेच्छा !!

In reply to by Dhananjay Borgaonkar

घराच्या शेजारी कट्टा असुन जमणार नाही म्हणुन हळ्हळ वाटतीये ओक्के , मग नंतर जमले की घरी बोलवा.आम्हाला कट्टा हाटीलातच करायला पाहीजे असा आग्रह नाही.... ;) (ह.घ्या) (कट्टाग्रही पक पक :) )

आमच्या या कट्ट्यालाही दुरूनच शुभेच्छा! वृत्तांत आणि फोटो कळवा.

In reply to by बॅटमॅन

शिक्रण, मटार उसळ ल्याहायचें विसरलांत कांय? त्या हल्ली ऑस्ट्रेलियात असतात म्हणे ,पुण्यात नाही... ;) (पुणेरी पक पक ;) )

नक्की येणार... रविवारी भेटु.. :)

कट्टा प्रवर्तकांत नवीन नाव (ते ही पाशवी) पाहून अत्यंत आनंद झाला आहे. जरा पुढील रविवार असता तर येण्याचा प्रयत्न केला असता. या रौव्वारी जरा कामे आहेत इथे. मस्त मजा करा.

In reply to by मोदक

(निरागस) मोदक. :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: किमान आपली निरागसता पहाण्यासाठी अन अनुभवण्यासाठी तरी कट्ट्याला येण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल..... ;) (अघोरी पक पक ;) )

In reply to by ५० फक्त

मागच्या कट्ट्याचे पैसे ५० फक्त यांना अजुन न दिल्याने आणि ते ह्या कट्ट्याला येणार असल्याने माझा पास... ;-)

कट्ट्याला शुभेच्छा. "पुणेरी मल्टी-स्पाउस कट्टा" :O

In reply to by प्यारे१

कट्ट्यावरी एवढी भावलेय तुमच्या मनाला मग मला कशाला विचारताय हो ? काढा आल्बम तुम्हीच फर्मास ;) होउन जाउदे एखादा आल्बम हाकानाका :)

In reply to by लीलाधर

किती झालं तरी 'वर्जिनल' ते 'वर्जिनल' रे ली ला धरा! आम्ही कितीही 'इन्स्पायर्ड' झालो तरी नाही जमायचं आम्हाला! बाकी वप्या तू भेटच रे!

(माझ्या माहितीप्रमाणे) कट्ट्याला हजेरी लावणारे (आणि हजेरी लावण्याचा प्रयत्न करणारे :-p) सदस्य... अक्षया स्वप्नील घायाळ मधुमती प्रेरणा ५० फक्त पिंगू बॅटमॅन योगप्रभू सुहास.. प्यारे१ सुर्यपुत्र वपाडाव सागर PDY श्रीरंग अंतू बर्वा मोदक पक पक पक (नादखुळा, पूनम१, गणामास्तर आणि पंकज आज कळवतील.) आणखी कोणी आहे का?

In reply to by चिंतामणी

गप्पा, हशा आणि खादाडीमध्ये सर्वजण व्यस्त असल्यामुळे फारसे फोटो काढले नाहीत.. यावेळी वृत्तांताला सुट्टी. :-)

In reply to by पैसा

@गॉसिप झालं असा घ्यावा काय? Wink >>> +१ शक्यता नाकारता येत नाही. अस्मादिक शेवटच्या १५ मिनिटांमधे गेले होते, तेंव्हा येंट्रीलाच पडलेला हाशा पाहून,संशय बळावला आहे. ;-)

माझी आणि गविंची, माझी आणि आत्म्याची चुकामुक झाली.. मी सुरवातीलाच येवुन गेलो. कांदा भजीचा अपमान करु नये नायतर पावसाळ्यात एकदाहि खायला मिळत नाहीत अशी भिती वाटल्याने पोट गच्च भरलेले असले तरी एक भजी खाल्लेच.

कट्ट्याला हजेरी लावलेल्या सगळ्यांचे धन्यवाद..:)

In reply to by किसन शिंदे

वायदेआझम हा किताब मा.श्री. वपाडाव परभणीकर यांसी देण्यात आला आहे. हरकत नाही, विभागून देऊ तसं असल्यास. :D