✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुणेरी मल्टीस्पाईस कट्टा..

अ
अक्षया यांनी
Wed, 07/25/2012 - 16:11  ·  लेख
लेख
मुंबईचा कट्ट्याचा वृतांत आणि फोटो पाहून.. पुणेकरांना कसे गप्प बसवेल? रविवारी सकाळी ११.३० वाजता Multispice कर्वे रोड येथे फॅमिली कट्टा आयोजित केला आहे. ११.३० यासाठी की नुसते जेवलो आणि निघालो असे व्हायला नको..आणि हो याचा उल्लेख जरी फॅमिली कट्टा असा असला तरी सगळे सुखी लोकही ( लग्न न झालेले.. ) सहभागी होऊ शकतात याची नोंद घ्यावी..:) भेटूया मग रविवारी... जे येणार आहेत त्यांनी या बद्दल मला, ५० फक्त आणि मोदक यांना व्यनी करावा किंवा खरड करावी. पत्ता: Multi Spice Restaurant 020 25458086, +91 8898738535 46/2, Near Mhatre Bridge, Opposite, Siddhi Gardens, Karve Nagar, Pune
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
11262 वाचन

💬 प्रतिसाद (80)

प्रतिक्रिया

शुभेच्छा!

पैसा
Wed, 07/25/2012 - 16:51 नवीन
मी यायची शक्यता नाही. पण वृत्तांताची वाट बघण्यात येईल.
  • Log in or register to post comments

+१

प्रभो
Wed, 07/25/2012 - 16:57 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

+२

मितभाषी
Wed, 07/25/2012 - 17:39 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

वृत्तांत लिहुच..:)

अक्षया
Wed, 07/25/2012 - 18:09 नवीन
वृत्तांत लिहुच.. पण निदान सगळ्या पुणेकरांनी यावे असे वाटते...:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

लई भारी !!! नक्की येणार

स्वप्निल घायाळ
Wed, 07/25/2012 - 16:59 नवीन
लई भारी !!! नक्की येणार
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

स्पा
Wed, 07/25/2012 - 17:00 नवीन
शुभेच्छा
  • Log in or register to post comments

लई भारी !!! नक्की येणार

स्वप्निल घायाळ
Wed, 07/25/2012 - 17:01 नवीन
लई भारी !!! नक्की येणार
  • Log in or register to post comments

वर कोण म्हणालंय ते? आणि आता

प्यारे१
Wed, 07/25/2012 - 17:23 नवीन
वर कोण म्हणालंय ते? आणि आता कोण म्हणतंय ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्निल घायाळ

ते बहुतेक रविवार पर्यंत असच

पक पक पक
Wed, 07/25/2012 - 22:02 नवीन
ते बहुतेक रविवार पर्यंत असच म्हणत रहाणार असावेत... :bigsmile: वारकरी नाय का पंढरपुरा पर्यंत पांडुरंग पांडुरंग करतो तस... ;) (कट्टर कट्टेकरी पक पक ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

फोटो कुठे आहेत?

कवटी
Wed, 07/25/2012 - 17:03 नवीन
फोटो कुठे आहेत?
  • Log in or register to post comments

फोटो?

अक्षया
Wed, 07/25/2012 - 17:42 नवीन
कट्ट्याचा आधीच फोटो कसे देणार? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी

अजून लग्न नाही लागले आणि

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 07/25/2012 - 19:49 नवीन
अजून लग्न नाही लागले आणि तुम्हाला घुगऱ्या पाहिजेत होय ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी

एवढी सौम्य प्रतिक्रिया विमे

प्यारे१
गुरुवार, 07/26/2012 - 13:01 नवीन
एवढी सौम्य प्रतिक्रिया विमे कडून???????? घुगर्‍या ऐवजी 'दुसरा' शब्द दिसला असता तर नॉर्मल वाटले असते रे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

@प्यारे१ .....बहुतेक

मनराव
Fri, 07/27/2012 - 10:36 नवीन
@प्यारे१ .....बहुतेक त्याच्यावर "ऊंच माझा झोका" ची भुरळ पडली आहे.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

नाईलाज...

प्रभाकर पेठकर
Wed, 07/25/2012 - 17:08 नवीन
सप्टेंबर आधी कुठल्याहि कट्ट्याला, दूSSSSरुनच शुभेच्छा..!
  • Log in or register to post comments

पुण्यात असेन तेव्हा मुंबईत

सूड
Wed, 07/25/2012 - 17:09 नवीन
पुण्यात असेन तेव्हा मुंबईत कट्टा आणि मुंबईत असेन तेव्हा पुण्यात कट्टा. सकाळीच मोदकाला म्हटलं पोस्टपोन करता यील का. असो, शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

या रविवारी आहे का कट्टा?

Dhananjay Borgaonkar
Wed, 07/25/2012 - 17:30 नवीन
या रविवारी आहे का कट्टा? तारीख लिहिली नाहीये म्हणुन विचारालं
  • Log in or register to post comments

२९ जुलै २०१२

अक्षया
Wed, 07/25/2012 - 17:33 नवीन
तारीख लिहायची राहीली आहे..२९ जुलै २०१२.. धन्यवाद..:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

शुभेच्छा कट्टयाला घराच्या

Dhananjay Borgaonkar
Wed, 07/25/2012 - 17:42 नवीन
शुभेच्छा कट्टयाला :) घराच्या शेजारी कट्टा असुन जमणार नाही म्हणुन हळ्हळ वाटतीये :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षया

घराच्या शेजारी कट्टा असुन

पक पक पक
Wed, 07/25/2012 - 22:11 नवीन
घराच्या शेजारी कट्टा असुन जमणार नाही म्हणुन हळ्हळ वाटतीये ओक्के , मग नंतर जमले की घरी बोलवा.आम्हाला कट्टा हाटीलातच करायला पाहीजे असा आग्रह नाही.... ;) (ह.घ्या) (कट्टाग्रही पक पक :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

शुभेच्छा.....

निवेदिता-ताई
Wed, 07/25/2012 - 17:30 नवीन
शुभेच्छा..... :)
  • Log in or register to post comments

उत्तम. या कट्ट्याला येण्याचा

बॅटमॅन
Wed, 07/25/2012 - 17:36 नवीन
उत्तम. या कट्ट्याला येण्याचा प्रयत्न केल्या जाईल :)
  • Log in or register to post comments

जरुर.. :)

अक्षया
Wed, 07/25/2012 - 18:04 नवीन
जरुर या.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कट्ट्याला शुभेच्छा!!

सानिकास्वप्निल
Wed, 07/25/2012 - 17:37 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा!! फोटो व वृतांताची वाट बघत आहे :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद..:)

अक्षया
Wed, 07/25/2012 - 18:03 नवीन
धन्यवाद...:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानिकास्वप्निल

शुभेच्छा!

स्मिता.
Wed, 07/25/2012 - 17:39 नवीन
आमच्या या कट्ट्यालाही दुरूनच शुभेच्छा! वृत्तांत आणि फोटो कळवा.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा..

चिगो
Wed, 07/25/2012 - 18:00 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा..
  • Log in or register to post comments

हं! खा लेको खा! मजा करा.

स्पंदना
Wed, 07/25/2012 - 18:01 नवीन
हं! खा लेको खा! मजा करा.
  • Log in or register to post comments

शिक्रण, मटार उसळ ल्याहायचें

बॅटमॅन
Wed, 07/25/2012 - 18:09 नवीन
शिक्रण, मटार उसळ ल्याहायचें विसरलांत कांय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

शिक्रण, मटार उसळ ल्याहायचें

पक पक पक
Wed, 07/25/2012 - 22:13 नवीन
शिक्रण, मटार उसळ ल्याहायचें विसरलांत कांय? त्या हल्ली ऑस्ट्रेलियात असतात म्हणे ,पुण्यात नाही... ;) (पुणेरी पक पक ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

"खा रोज कांगारू खा! कोआला

बॅटमॅन
Wed, 07/25/2012 - 22:53 नवीन
"खा रोज कांगारू खा! कोआला अस्वल खा!! " ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

च्च! श्रावण हाय बा!

स्पंदना
Mon, 07/30/2012 - 08:37 नवीन
च्च! श्रावण हाय बा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

येस्स..

प्रेरणा पित्रे
Wed, 07/25/2012 - 18:02 नवीन
नक्की येणार... रविवारी भेटु.. :)
  • Log in or register to post comments

कट्टा प्रवर्तकांत नवीन नाव

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 07/25/2012 - 18:03 नवीन
कट्टा प्रवर्तकांत नवीन नाव (ते ही पाशवी) पाहून अत्यंत आनंद झाला आहे. जरा पुढील रविवार असता तर येण्याचा प्रयत्न केला असता. या रौव्वारी जरा कामे आहेत इथे. मस्त मजा करा.
  • Log in or register to post comments

कोण पाशवी रे?

मोदक
Wed, 07/25/2012 - 18:28 नवीन
कोण पाशवी रे? ;-) (निरागस) मोदक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

(निरागस) मोदक.

पक पक पक
Wed, 07/25/2012 - 22:18 नवीन
(निरागस) मोदक. :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: किमान आपली निरागसता पहाण्यासाठी अन अनुभवण्यासाठी तरी कट्ट्याला येण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल..... ;) (अघोरी पक पक ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

नेमका ह्याच रविवारी

पिंगू
Wed, 07/25/2012 - 18:17 नवीन
नेमका ह्याच रविवारी खंडाळ्याला चाललो असल्याने क्षमस्व.. :(
  • Log in or register to post comments

वक्त बदल चुका है.... मी पण

पिंगू
Fri, 07/27/2012 - 17:14 नवीन
वक्त बदल चुका है.... ;) मी पण हजेरी लावतोय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू

शुक्रुवारी संध्याकाळी नावं

५० फक्त
Wed, 07/25/2012 - 19:45 नवीन
शुक्रुवारी संध्याकाळी नावं फायनल करावीत आणि हाटेल वाल्याशी बोलणी करावीत अशी विनंती.
  • Log in or register to post comments

मागच्या कट्ट्याचे पैसे

नावातकायआहे
Wed, 07/25/2012 - 22:29 नवीन
मागच्या कट्ट्याचे पैसे ५० फक्त यांना अजुन न दिल्याने आणि ते ह्या कट्ट्याला येणार असल्याने माझा पास... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

येणार!

श्रीरंग
Wed, 07/25/2012 - 20:54 नवीन
येणार!
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा!

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/25/2012 - 23:31 नवीन
सन डे इज अवर बिझ्झी डे........... त्यामुळे आमचा(ही) पास!
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा..

लीलाधर
गुरुवार, 07/26/2012 - 08:11 नवीन
पुढच्या कट्ट्यास नक्कीच हजेरी लावली जाईल :) तुर्तास तरी पास ......
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा..

लीलाधर
गुरुवार, 07/26/2012 - 08:12 नवीन
पुढच्या कट्ट्यास नक्कीच हजेरी लावली जाईल :) तुर्तास तरी पास ......
  • Log in or register to post comments

शुभेच्छा.......

नाखु
गुरुवार, 07/26/2012 - 09:29 नवीन
शुभेच्छा
  • Log in or register to post comments

खरडवहीत बोलू..

मोदक
गुरुवार, 07/26/2012 - 09:47 नवीन
खरडवहीत बोलू..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

यावेळी चुकला कट्टा.

प्रचेतस
गुरुवार, 07/26/2012 - 10:04 नवीन
यावेळी चुकणार कट्टा. :(
  • Log in or register to post comments

येण्याचा नक्की प्रयत्न करेन.

अन्तु बर्वा
गुरुवार, 07/26/2012 - 10:53 नवीन
येण्याचा नक्की प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

इरसाल
गुरुवार, 07/26/2012 - 13:29 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा. "पुणेरी मल्टी-स्पाउस कट्टा" :O
  • Log in or register to post comments

मल्टी-स्पाउस

सूड
गुरुवार, 07/26/2012 - 13:35 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा