नृपशंभू- छत्रपती संभाजी !
यापैकी बुधभूषण हा राजनीतीपर ग्रंथ आहे, यामध्ये राज्यव्यवस्था,शिवरायांची राजनीती,वंश,मंत्री,शासन यासंबंधीचे लेखन तर आहेच पण यातील श्लोक वाचताना पिता-पुत्र नात्यातील हळुवार भावना आणि छत्रपती वडिलांबद्दल असलेला आदरही ठिकठिकाणी प्रकट केलेला आहे.
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!
अर्थ-"कलिकालरूपी भुजंग घालीतो विळखा
करितो धर्माचा र्हास
तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल
त्या शिवप्रभुंची विजयदुंदूभी गर्जूदे खास ! "
तसेच त्यांचे निष्कलंक चारित्र्य उमजून घेण्यासाठी त्यांनी राजाचे वर्तन कसे असावे यावर लिहिलेला हा श्लोक आहे , पुढे त्यांनी सात दोषांच वर्णन केलंय (वादण्ड,पारूष्य,दुरयातंच,पान,स्त्री,मृगया आणि द्यूत)
व्यसनादि च सर्वाणि भूपति: परिवर्जयेत् |
सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया: ||
शंभूमुद्रा
१३६ पदे असलेल्या नखसिख मध्ये लावण्यवतीचे केसांपासून ते नखापर्यंतचे वर्णन आहे,या काव्यमय ग्रंथामध्ये शृंगाररसाचा वापर मोठ्या खुबीने वर्णन करताना शंभूराजांनी केलाय.
नायिकाभेद मध्ये अनेक प्रकारच्या नायिकांचे वर्णन त्यांनी शृंगाररसातून केलंय,नायिकांचे ६ भेद यातून मांडण्यात आले आहेत.
नखसिख, नायिकाभेद या ग्रंथांचं लिखाण त्यांनी 'नृपशंभू' या नावाने केलं, ब्रज भाषा शिकण्यासाठी आणि या ग्रंथाच्या निर्मिती साठी त्यांना मातिराम आणि कवी भूषण या भावांनी मदत केल्याचे सांगण्यात येते,
प्रसिद्ध ब्रजकवी आणि विद्वान रत्नाकर त्रिपाठी (तीकावापूर) यांची चिंतामणी,मतीराम,भूषण आणि नीलकंठ (जटाशंकर) हि चार मुले.
In reply to लेखमालेची ओळख छान झाली by इष्टुर फाकडा
In reply to छान. पण... by मन१
In reply to जुन्या काळचा गाढवावर बसून by यकु
In reply to ठाउक नै ब्वा... by मन१
In reply to छान. पण... by मन१
In reply to या सगळ्यांची गोळाबेरीज केली तर ८-१० लाख नक्कीच भरते... by मालोजीराव
In reply to मनुचीनं दिला आकडा? by मन१
In reply to या सगळ्यांची गोळाबेरीज केली तर ८-१० लाख नक्कीच भरते... by मालोजीराव
In reply to <(त्यामुळेच शिवरायांनी by हंस
इब्राहिम खान गारदी हा शिवरायांच्या तोफखान्याचा प्रमुख होताकैच्याकै. इब्राहीमखान गारदी हा पेशव्यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता. हा पण भाउसाहेब पेशव्यांच्या बरोबर पानिपतात शहीद झाला. शिवरायांनी युद्धात चल तोफा वापरल्याचे उल्लेख मिळत नाहीत. प्रामुख्याने किल्ल्यांत बुरुजांवर ठेवलेल्या तोफाच वापरल्या जात असत.
In reply to इब्राहिम खान गारदी हा by प्रचेतस
In reply to <(त्यामुळेच शिवरायांनी by हंस
इब्राहिम खान गारदी हा शिवरायांच्या तोफखान्याचा प्रमुख होता:O :O :O हे वाचून खुर्चीत बसल्या जागी तीन-ताड उडालो आहे.
In reply to इब्राहिम खान गारदी हा by किसन शिंदे

In reply to ...अरे देवा...त्या इब्राहीम by मालोजीराव
In reply to माफ करा! by हंस
In reply to असुद्याहो...पण मूळ कागदपत्रे by मालोजीराव
In reply to छान माहिती.. by मोदक
In reply to हो ना ते पण आहेच, पण by मालोजीराव
In reply to एक शंका by मी-सौरभ
In reply to लिहिणार तर आहेच सौरभ, कारण हे by मालोजीराव
पण हे साहित्य खुद्द शंभूराजांनी लिहिलंय त्यामुळे प्रतिक्रिया देताना सबुरीने घ्या !समजुन घेतल्या गेले आहे... धागा हायजॅक होऊ नये यासाठी पूर्ण प्रयत्न केला जाईल
In reply to छान माहिती by सुनील
In reply to उत्तम सुरुवात. पुढील भागांची by प्रचेतस
In reply to >>तसेच आग्र्याहून सुटकेनंतर by रम्या
In reply to उत्तम सुरुवात. पुढील भागांची by प्रचेतस
इतकेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी असलेल्या राज्याच्या सीमा वाढवण्यातही यश मिळवले.होय वल्लीशेठ,स्वराज्याचा भाग न गमावता...उलट त्यांनी जिंजी आणि आजूबाजूचा सधन,सुपीक प्रदेश मिळवला ,दक्षिणसीमा (पणजीपर्यंत गोवा ) वाढवली. आरमार बळकट केले इत्यादी वय वर्षे १४-१७ हा काळ त्यांच्या ब्रज साहित्यानिर्मितीचा मनाला जातो ! त्यांच्या आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यांवर त्यांना गागाभट्ट,कवी भूषण,कवी मतीराम आणि कलश यांसारख्या विद्वानांचा सहवास लाभला !
लेखमालेची ओळख छान झाली