Skip to main content

कोणते मराठी पेपर सध्या चांगले आहेत !

लेखक नर्मदेतला गोटा यांनी शुक्रवार, 02/12/2011 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
कोणती वृत्तपत्रे सध्या चांगली आहेत. काही पेपर आता बदलायला लागले आहेत. काही पेपर तर पेड न्यूजवर चालतात
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6573
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

चांगला पेपर ओळखायचा कसा ! चांगला पेपर निवडायचा कसा ...

In reply to by नर्मदेतला गोटा

चांगलं म्हणजे नक्की काय चांगलं असलं पाहीजे असं तुम्हाला वाटतं? मग पुढचं बघु.

In reply to by नर्मदेतला गोटा

चांगला पेपर ओळखायचा कसा ! चांगला पेपर निवडायचा कसा ... सोप्प आहे :) हे बघा सकाळी -सकाळी व्रुत्तपत्र विक्रेत्याकडे जायच,१५-२० रुपये खर्चुन १०-१२ वेगवेगळे पेपर आणुन वाचायचे ,जो तुम्हाला आवडेल तो चान्गला (" दुसरे के केहने पे मत जाना,अपनी अकल लगाना ;) ) हा आता तो म. टा असु शकतो नाहीतर सकाळ तुमची चॉइस ;)

चांगला पेपर ओळखायचा कसा ! चांगला पेपर निवडायचा कसा ...
नक्की कशाला हवाय त्यावर सगळं अवलंबून आहे... ;-)

ज्या वृत्त्पत्रात आपल्याला पाहिजे त्या बातम्या, आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने, आणि दृष्टीकोनातून छापलेल्या असतात , ते वृत्त्पत्र आपल्यासाठी चांगले .....

In reply to by मनीषा

तुम्हाला हव्या त्या दृष्टीकोणातून बातम्या छापायच्या असतील तर तुम्हीच काढा की वृत्तपत्र. कशाला दुसर्‍यांची वाचायची? ;)

In reply to by अन्या दातार

कशाला ? ... कठीण आहे "आहो छापणारे काय .. काय द्याल ते छापतात ." - अन्तू बर्वा (पु.ल.)

आवड आपली आपली... आता काही लोकांना 'मुंबई संध्या' चांगला वाटतो तर काहींना 'लोकसत्ता' तुमचं तुम्हीच ठरवा :)

एकही पेपर विकत घेण्यात आपले पैसे फुकट घालवु नयेत. सरळ ऑनलाईन वाचावेत. - (व्यावहारिक) इंट्या राऊत.

वाचायला हवाय का बसायला ? का दूकानात भेळ चिरमुरे बांधून द्यायला हवा आहे ? काही लोक गुंडाळी करुन टेबलवरच्या माशा मारायला, तुकडे करून विमाने बनवायला, गाडीची काच पुसायला इ. इ. साठी देखील वापरतात.

माहीती नीट देणारा निर्भीड नि:ष्पक्ष असा पेपर पाहिजे आहे लोकसत्ता सकाळ प्रभात पुढारी लोकमत केसरी म. टा. तरुण भारत असे अनेक पेपर सध्या आहेत पण