चांगला पेपर ओळखायचा कसा !
चांगला पेपर निवडायचा कसा ...
सोप्प आहे :)
हे बघा सकाळी -सकाळी व्रुत्तपत्र विक्रेत्याकडे जायच,१५-२० रुपये खर्चुन
१०-१२ वेगवेगळे पेपर आणुन वाचायचे ,जो तुम्हाला आवडेल तो चान्गला (" दुसरे के केहने पे मत जाना,अपनी अकल लगाना ;) )
हा आता तो म. टा असु शकतो नाहीतर सकाळ तुमची चॉइस ;)
ज्या वृत्त्पत्रात आपल्याला पाहिजे त्या बातम्या, आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने, आणि दृष्टीकोनातून छापलेल्या असतात , ते वृत्त्पत्र आपल्यासाठी चांगले .....
वाचायला हवाय का बसायला ? का दूकानात भेळ चिरमुरे बांधून द्यायला हवा आहे ?
काही लोक गुंडाळी करुन टेबलवरच्या माशा मारायला, तुकडे करून विमाने बनवायला, गाडीची काच पुसायला इ. इ. साठी देखील वापरतात.
.
In reply to . by नर्मदेतला गोटा
चांगलं म्हणजे नक्की काय
In reply to . by नर्मदेतला गोटा
चांगला पेपर ओळखायचा कसा
चांगला पेपर ओळखायचा कसा
फुकट मिळालेला
ज्या वृत्त्पत्रात आपल्याला
In reply to ज्या वृत्त्पत्रात आपल्याला by मनीषा
तुम्हाला हव्या त्या
In reply to तुम्हाला हव्या त्या by अन्या दातार
कशाला ? ... कठीण आहे "आहो
त्याचं काय आहे..
संध्यानंद वाचा, आनंद लुटा.
एकही पेपर विकत घेण्यात आपले
??
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
+१
माहीती नीट देणारा निर्भीड