मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोणते मराठी पेपर सध्या चांगले आहेत !

नर्मदेतला गोटा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कोणती वृत्तपत्रे सध्या चांगली आहेत. काही पेपर आता बदलायला लागले आहेत. काही पेपर तर पेड न्यूजवर चालतात

वाचने 6557 वाचनखूण प्रतिक्रिया 15

नर्मदेतला गोटा 02/12/2011 - 00:12
चांगला पेपर ओळखायचा कसा ! चांगला पेपर निवडायचा कसा ...

In reply to by नर्मदेतला गोटा

शिल्पा ब 02/12/2011 - 00:54
चांगलं म्हणजे नक्की काय चांगलं असलं पाहीजे असं तुम्हाला वाटतं? मग पुढचं बघु.

In reply to by नर्मदेतला गोटा

पियुशा 02/12/2011 - 12:34
चांगला पेपर ओळखायचा कसा ! चांगला पेपर निवडायचा कसा ... सोप्प आहे :) हे बघा सकाळी -सकाळी व्रुत्तपत्र विक्रेत्याकडे जायच,१५-२० रुपये खर्चुन १०-१२ वेगवेगळे पेपर आणुन वाचायचे ,जो तुम्हाला आवडेल तो चान्गला (" दुसरे के केहने पे मत जाना,अपनी अकल लगाना ;) ) हा आता तो म. टा असु शकतो नाहीतर सकाळ तुमची चॉइस ;)

सुहास झेले 02/12/2011 - 04:00
चांगला पेपर ओळखायचा कसा ! चांगला पेपर निवडायचा कसा ...
नक्की कशाला हवाय त्यावर सगळं अवलंबून आहे... ;-)

मनीषा 02/12/2011 - 08:35
ज्या वृत्त्पत्रात आपल्याला पाहिजे त्या बातम्या, आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने, आणि दृष्टीकोनातून छापलेल्या असतात , ते वृत्त्पत्र आपल्यासाठी चांगले .....

In reply to by मनीषा

अन्या दातार 02/12/2011 - 10:21
तुम्हाला हव्या त्या दृष्टीकोणातून बातम्या छापायच्या असतील तर तुम्हीच काढा की वृत्तपत्र. कशाला दुसर्‍यांची वाचायची? ;)

मी-सौरभ 02/12/2011 - 10:17
आवड आपली आपली... आता काही लोकांना 'मुंबई संध्या' चांगला वाटतो तर काहींना 'लोकसत्ता' तुमचं तुम्हीच ठरवा :)

परिकथेतील राजकुमार 02/12/2011 - 11:17
वाचायला हवाय का बसायला ? का दूकानात भेळ चिरमुरे बांधून द्यायला हवा आहे ? काही लोक गुंडाळी करुन टेबलवरच्या माशा मारायला, तुकडे करून विमाने बनवायला, गाडीची काच पुसायला इ. इ. साठी देखील वापरतात.

In reply to by परिकथेतील राजकुमार

sagarpdy 02/12/2011 - 11:58
+१ ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

sagarpdy 02/12/2011 - 12:37
+१ ;)

नर्मदेतला गोटा 02/12/2011 - 23:05
माहीती नीट देणारा निर्भीड नि:ष्पक्ष असा पेपर पाहिजे आहे लोकसत्ता सकाळ प्रभात पुढारी लोकमत केसरी म. टा. तरुण भारत असे अनेक पेपर सध्या आहेत पण